Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या शाळांना विद्यार्थी संख्येचे ग्रहण, अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ ४५ ४५ शाळांचे ११ समूह शाळेत होणार विलिनीकरण

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. काही शाळा याला अपवाद आहेत. परंतु बऱ्याच जिल्हा परिषदेच्या शाळांना पटसंख्या कमी असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या आहे ५ किंवा १० व त्यांना शिकवायला आहेत तब्बल २ शिक्षक. आता यावर मोठा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. अहमदनगर … Read more

Good News : पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार १६ कोटी !

Ahmednagar News

Good News : पारनेर तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत विमा कंपनीला जाब विचारणाऱ्या विश्वनाथ कोरडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, तालुक्यातील ३५५२३ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची अधिसूचना मान्य करत १६.०५ कोटी रुपये अग्रीम रक्कम विमा कंपनीमार्फत लवकरात लवकर वितरीत होणार असल्याची माहिती विश्वनाथ कोरडे यांनी दिली. … Read more

Ahmednagar News : महिना उलटूनही गारपीटग्रस्तांना कवडीचीही मदत नाही, महसूलमंत्री विखेंचा दौरा होऊनही शेतकरी वंचितच

Ahmednagar News

Ahmednagar News : नोव्हेंबर महिन्यात पारनेर तालुक्यातील ४९ गावांना गारपीटीचा फटका बसला. महिना उलटूनही एक रूपयांची शासकीय मदत न मिळाल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. प्रशासन पंचनामे करण्याचा सोपस्कार उरकून मोकळे झाले असून उध्वस्त बळीराजाचे डोळे शासकीय मदतीकडे लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. … Read more

Agricultural News : शेतकरी गारपीट नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत ! शेतकऱ्यांनी जगायचे कसे ?

Agricultural News

Agricultural News : पारनेर तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने शेतातील उभी पिके, जनावरांचा चारा, फळबागा यांचे प्रचंड नुकसान झाले. याचे रितसर पंचनामे झाले, राजकीय नेत्यांनी मोठमोठ्या घोषणाही केल्या. पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे. पारनेर तालुक्यात दि.२५ नोव्हेंबरच्या दरम्यान झालेल्या गारपीट व पावसाने १० हजार ४५२ शेतकऱ्यांच्या शेती पिकांना फटका बसला … Read more

MLA Nilesh Lanke : अजित पवारांचे आ. लंके यांना पुन्हा गिफ्ट ! पारनेर शहरातील ‘या’ कामांसाठी कोट्यवधींचा निधी

MLA Nilesh Lanke

MLA Nilesh Lanke : आ. निलेश लंके यांचा कामाचा तडाखा सुरूच आहे. आ. निलेश लंके हे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या गटात दाखल झाले. परंतु त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आ. लंके याना भरपूर निधी देत ‘आर्थिक’ पाठबळ दिले. आता पारनेर शहरातील उद्यानासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आ. लंके यांनी … Read more

Nilesh Lanke :पारनेर नगर मतदारसंघातील पशुवैद्यकीय दवाखान्याला मंजुरी !

Nilesh Lanke

Nilesh Lanke : पारनेर-नगर मतदारसंघातील निमगाव वाघा, ता. नगर येथे खास बाब म्हणून पशुवैद्यकीय दवाखान्यास मंजुरी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आ. नीलेश लंके यांना दिली. यासंदर्भात आ. नीलेश लंके यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान सोमवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन निमगाव वाघा येथे पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यासंदर्भात निवेदन सादर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आजीचा खून करणाऱ्या बापाला पोटच्या पोरानेच संपविले ! आईनेच दिली मुलाविरोधात फिर्याद

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून अत्यंत धक्कदायक अशी बातमी समोर आली आहे.पती-पत्नीच्या वादातील रागातून सासूच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या जावायाचा त्याच्याच पोटच्या मुलाने खून करून आजीच्या खुनाचा बदला घेतला आहे. याप्रकरणी पारनेर पोलीसांनी आरोपी सुभाष संतोष शेंडगे याच्याविरोधात वडिलांच्या खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी … Read more

विखेंच्या नेतृत्वात पारनेर तालुक्याचा विकास वेगाने !

Ahmednagar News

Ahmednagar News : ना. राधाकृष्ण विखे पा.व खा. सुजय विखे पा.यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुक्याचा विकास वेगाने सुरू असल्याचे प्रतिपादन जि.प.मा. सभापती काशिनाथ दाते सर यांनी केले. टाकळी ढोकेश्वर येथील बाजार तळ ते बांडे वस्ती वासुंदा रोड पर्यंत रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन काशिनाथ दाते सर व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे … Read more

Police Patil : पारनेर तालुक्यातील पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत जाहीर ! महिला राज दिसणार…

उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांच्या नगर येथील कार्यालयामध्ये पारनेर तालुक्यातील गावांमधील पोलीस पाटल पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यात ३१ गावांमध्ये आगामी काळात पोलीस पाटलांच्या रुपाने महिला राज दिसणार आहे. खुला प्रवर्ग महिला- गावे – रांधे, अक्कलवाडी, कळस, जवळा, बाभुळवाडे, गारखिंडी, भोयरे गांगर्डा, अनुसूचित जाती- गावे- विरोली, वाडेगव्हाण, पिंपळनेर, पिंपरी जलसेन, कुरुंद, आपधुप, वडुले, चोंभूत, … Read more

रस्त्यांच्या कामांसाठी ४५० कोटी मंजूर आमदार निलेश लंके

पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी सुमारे ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. निलेश लंके यांनी दिली आहे.या रस्त्यांमध्ये प्रामुख्याने देवीभोयरे फाटा, पारनेर, सुपा, सारोळा, खडकी रस्त्यासाठी ३६० कोटी रुपये, पारनेर, बाबुर्डी, विसारपूलासाठी ७ कोटी ५० लाख रुपये, कान्हुर पठार, वेसदरे ते वडझिरे, चिंचोली, सांगवी सुर्या ते जवळा रस्ता, रेनवडी, चोंभूत, वडनेर … Read more

Ahmednagar Breaking : ‘या’ प्रसिद्ध देवीच्या मंदिरात चोरी, एक लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास

Ahmednagar Breaking : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील तुकाई देवीच्या मंदीरात चोरट्यांनी चोरी केली. देवीचे दागिने व दानपेटीतील रोख रक्कम असा एक लाख रुपयांपेक्षा जास्त ऐवज चोरुन नेला. ही घटना गुरुवारी सकाळी समोर आली. एकनाथ देवराम शेळके यांनी सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवार दि.१३ डिसेंबरच्या रात्री ६ नंतर व गुरुवार … Read more

कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी संकटात ! लिलाव पाडले बंद

Onion Price

Onion News : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर पारनेर बाजार समितीत रविवारी कांद्याचे भाव गडगडले, संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले.केंद्र सरकारने शुक्रवारी कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. रविवारी पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव होते, ४० ते ४५ रुपये भाव असलेला कांदा रविवारी २२ ते २८ रुपयांपर्यंत गडगडला, यामुळे शेतकरी मोठ्या … Read more

दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी गजाआड

Ahmednagar News

Ahmednagar News : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोघा आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. अथर्व अनिल चौधरी (रा. कोहकडी, ता. पारनेर) व अक्षय उर्फ काळ्या नानासाहेब काळे (रा. निमोन, ता. शिरुर, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नोव आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सदरील आरोपी बेलवंडी फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना … Read more

Ahmednagar News : प्राचार्यांकडून मुलीबाबत आक्षेपार्ह पोस्ट, महिला प्राध्यापिकांनी दिलेत ‘हे’ जबाब ! शिक्षणक्षेत्रात खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात ही घटना घडली आहे. एका प्राचार्याच्या मोबाइलवरून महाविद्यालयातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका विद्यार्थिनीबाबत आक्षेपार्ह मॅसेज पोस्ट करण्यात आले होते. याबाबत महिला प्राध्यापिकांनीही जबाब दिला आहे. अधिक माहिती अशी : पारनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी सदर महाविद्यालयात चौकशी केली असता … Read more

Ahmednagar News : आमदार नीलेश लंकेंना ४४६ कोटींच्या निधीची लॉटरी ! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शब्द पाळला

Nilesh Lanke

Ahmednagar News : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके यांना मतदारसंघातील विकास कामांसाठी ४४६ कोटी १० लाख ६० हजार रूपयांचा निधी जाहीर झाला आहे. मोहटादेवी यात्रोत्सवाप्रसंगी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. लंके यांना वर्षभरात ५०० कोटींचा निधी देण्याचा शब्द दिला होता. अजित पवार यांनी शब्द पाळला असल्याचे आता … Read more

Breaking ! दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन महिला, अल्पवयीन मुलासह पाच सराईत दरोडेखोरांना पकडले

Breaking

Breaking : दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पारनेर व सुपे पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकांना यश आले आहे. नगर-कल्याण मार्गावरील धोत्रे (ता. पारनेर) शिवारात रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. दरोडेखोरांमध्ये दोन महिलांसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. संजय हातण्या भोसले (वाघुंडे, पारनेर), अक्षय उंबऱ्या काळे (सुरेगाव, श्रीगोंदे), एक अल्पवयीन मुलगा, तसेच सुंगरीबाई … Read more

MLA Nilesh Lanke : अधिवेशन सुरु, पण सत्तेत असणाऱ्या आ. निलेश लंके यांचेच पायऱ्यांवर आंदोलन

MLA Nilesh Lanke : नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. विरोधक हे आंदोलन करत असतातच, परंतु आज चित्र वेगळे दिसले. सत्तेत असणारे आ. निलेश लंके हेच आंदोलन करताना दिसले. मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलंय. नागपूर येथील हिवाळी अधिवेशननाच्या पहिल्याच दिवशी पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश … Read more

Ahmednagar Politics : आम्ही मंजूर केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेऊ नका ! आमदार लंकेचा विखे -पिता पुत्रांवर हल्लाबोल…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : तुम्ही मंजूर केलेल्या कामाचे नारळ तुम्ही फोडा, आम्ही येणारही नाहीत; परंतू मी मंजूर केलेल्या कामाचं नारळ मीच फोडणार. आम्ही मंजूर केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेऊ नका, असा टोला आमदार नीलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खा. डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता लगावला. नगर तालुक्यातील शिंगवे नाईक व नांदगाव येथील … Read more