Ahmednagar News : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने एकाचा मृत्यू, हाणामारीत एका तरुणावर गुन्हा दाखल
Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करंजी, चिचोंडी, जवखेडेखालसा, दगडवाडी, धारवाडी, डोंगरवाडी, गितेवाडी, डमाळवाडी, रेणुकावाडी, या पश्चिम भागातील ग्रामपंचायतीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले. तर करंजीत मात्र दोन घटना घडल्या. यामध्ये सुनील कांतीलाल गांधी (वय ४८) हे मतदान करून मतदान केंद्राच्या बाहेर येत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मतदानासाठी … Read more