Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 79 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 89 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 81 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

Ahmednagar Corona update : अहमदनगरमध्ये कोरोनाचे धुमशान पन्नाशीच्या उंबरठ्यावर…

Ahmednagar Corona update:अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 48 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर शहरातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून काल दिवसभरात 11 कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगरकरांनो, काळजी घ्या, कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

Ahmednagar Corona Breaking:राज्यतील कोरोना रुग्णसंख्येची परिस्थिती काहीशी सुधारत असताना अहमदनगर जिल्ह्यासाठी मात्र काळजी वाढविणारी बातमी आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे ३१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कथित तिसरी लाट ओसरल्यानंतरची ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. यामध्ये नगर तालुक्यात सर्वाधिक सात रुग्ण आढळून आले आहेत तर नगर शहरात चार रुग्ण आहेत. याशिवाय पारनेर, राहाता व … Read more

Ahmednagar news : राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिपदाच्या शर्यतीत, कोणते खाते मिळणार; अनेक चर्चांना उधाण 

in the race for Radhakrishna Vikhe Patil's ministerial post

Ahmednagar news : नुकतंच राज्यात सत्तांतर झाले असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याचबरोबर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र आतापर्यंत दुसरे कोणतेही खाते वाटप करण्यात आलेले नाही. नवीन सरकारमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटातून अनेक जण मंत्रिपदासाठी दावेदार आहे. या दावेदारांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmednagar district) राधाकृष्ण … Read more

जमीन खरेदीत प्राथमिक शिक्षकास घातला २६ लाखांचा गंडा..!

Ahmednagar News : एका प्राथमिक शिक्षकास जमीन खरेदी करण्याच्या प्रकरणात खरेदीसाठी दाखविलेल्या जमीनी ऐवजी ऐनवेळी दुसरीच जमीन खरेदी करुन देवुन सव्वीस लाख रुपयाची फसवणुक केल्याचा प्रकार पाथर्डी तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी प्राथमिक शिक्षक प्रशांत नजन यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पिराजी आप्पा पवार ( रा.शिक्षक कॉलनी), नवनाथ रामभाऊ पवार ( रा.नाथनगर, पाथर्डी) या दोघा विरुद्ध … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सख्या भावांचा तलावात बुडुन मृत्यू ! वाचा कुठे झाली दुर्घटना

AhmednagarLive24 : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे बोरुडे तलावात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या संदिप व बापु अकोलकर या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की संदीप दत्तू अकोलकर (वय २९) व बाप्पू दत्तू अकोलकर (वय २७) हे सख्ये भाउ त्यांची शेती असलेल्या हाडे वस्ती जवळील बोरुडे … Read more

Shivajirao Kardile: जिल्हयात कर्डीले पुन्हा चर्चेत,’त्या’ प्रकरणात केली मोठी भविष्यवाणी; म्हणाले,नगर जिल्ह्याला.. 

Shivajirao Kardile: Kardile re-discussed in district

Shivajirao Kardile :  नुकताच महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक पार पाडली आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने (BJP) महाविकास आघाडी सरकारला (MVA) धक्का देत माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांना विजयी केला. या विजय नंतर आज राम शिंदे यांचा अहमदनगर भाजपाकडून सत्कार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले ( Shivajirao Kardile ) यांनी सध्या सुरु … Read more

कलेक्टर कार्यालयाजवळ सुविधांची वाणवा; नागरिकांचे हाल अन् प्रशासनाचे दुर्लक्ष 

Variety of facilities near the Collector's office Ahmednagar

Ahmednagar–   संपूर्ण देशात आपल्या इतिहासासाठी ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District) होय. या जिल्ह्याचा मुख्य स्थान असणारा अहमदनगर शहरात (Ahmednagar City) नुकताच नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचा(New Collector’s Office) उद्घाटन झाला आहे. यामुळे शहरासह जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे.  मात्र या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण जिल्हयातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दररोज अनेक अडीअडचणीच्या सामना करावा लागत आहे. याचा मुख्य कारण … Read more

सोसायटी निकालानंतर युवकाचा खून करून पळालेले 10 जण 12 तासात पकडले; पोलिसांचा थरारक पाठलाग

Ahmednagar News : देवराई (ता. पाथर्डी) येथील सोसायटी निवडणुकीतील वादातून अजय गोरक्ष पालवे या युवकाचा खून झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. खून झाल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यातील 10 जणांना 12 तासांच्या आत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पाथर्डी व शेवगाव पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकींग: सेवा सोसायटीच्या निवडणूक निकालानंतर दोन गटात वाद; युवकाचा खून, तीन जखमी

AhmednagarLive24 : तालुक्यातील देवराई येथे सेवा सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल लागताच झालेल्या वादामध्ये एका युवकाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या मारहाणीत अन्य तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अजय पालवे असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. आज (शनिवार) सायंकाळी देवराई सेवा सोसायटीचे मतदान होऊन सायंकाळी निकाल लागला. यामध्ये सत्ताधारी गटाला … Read more

‘त्या’ कार्यकर्त्याला भेटायला माजी मंत्री पंकजा मुंडे येणार..!

Ahmednagar News : पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षाने विधानपरीषदेच्या निवडणुकीत डावलल्याने त्यांचे समर्थक मुकुंद गर्जे यांनी विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर गर्जे यांना भेटण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे येणार आहेत. शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधुन त्या मोहटादेवीचे दर्शन घेणार आहेत. मुंडे यांची राजकीय भुमिका काय याबाबत पाथर्डीकरामध्ये प्रचंड उत्सुकता आहे.पंकजा मुंडे यांची भाजपात घुसमट … Read more

आमदर राजळे ‘त्या’दोघांसाठी ठरल्या ‘देवदूत’….!

Ahmednagar News : राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने आपघात होऊन दोघेजण गंभीर जखमी झालेले. आजूबाजूला गर्दी मात्र मदतीसाठी पुढे कोणी येत नव्हते मात्र या दरम्यान आमदार मोनिका राजळे या त्या दोन जखमीसाठी देवदूतच ठरल्या आहेत. दोघांपैकी एकाची प्रकृती गंभीर व एकाची चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी त्यांना अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग | पंकजा मुंडेंना डावलेले म्हणून कार्यकर्त्याने घेतले विष

AhmednagarLive24 : माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आपेक्षेप्रमाणे विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून पाथर्डी येथील मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी टोकाचे पाऊल उचलेले. भारतीय जनता पार्टीकडून मुंडे यांना सातत्याने डावले जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी दिली नाही. याचा निषेध करीत मुकुंद गर्जे यांनी किटकनाशक घेऊन आत्महत्या … Read more

आयजी पथकाची जळगावमध्ये मोठी कारवाई; अहमदनगरचे तिघे गजाआड

Ahmednagar News : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने गावठी कट्टे बाळगुन दरोड्याची पुर्वतयारी करणारे तीन आरोपी गजाआड केले असून दोघे पसार झाले आहेत. गणेश बाबासाहेब केदारे (रा. पाडळी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), कालीदास दत्तात्रय टकले (रा. हरताला, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), विकाश आप्पासाहेब गिरी (रा. पाडळी, ता. … Read more

दहशतीने मागासवर्गीय कुटुंबाची जमीन बळकावणार्‍या गावगुंडावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा …

Ahmednagar News : मागासवर्गीय कुटुंबाची जमीन बळकावण्यासाठी दहशत पसरवून सदर कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणार्‍या कोल्हार (ता. पाथर्डी) मधील गावगुंडावर अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, विजय शिरसाठ, सुयोग बनसोडे, संतोष … Read more

जवखेडे खटल्याचा निकाल पुन्हा लांबणीवर, आता मिळाली ही तारखी

Ahmednagar News : प्रदीर्घकाळ रखडलेल्या जवखेडे येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाता निकालही विविध कारणांमुळे लांबणीवर पडत आहे. आज तिसऱ्यांदा हा निकाल लांबणीवर टाकण्यात आला. आता ३१ मे रोजी निकाल देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकालाची तारीख जाहीर करण्यात आली. त्यानंतर दोनदा पुढील तारीख देण्यात आली. आज २६ तारखेला निकाल दिला जाणार … Read more