अहमदनगर ब्रेकींग: मुख्याधिकार्यांच्या नावाने लिपिकाने मागितली 25 हजाराची लाच
अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- पाथर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या नावाने 25 हजार रूपयांची लाच मागणी करणार्या नगररचना विभागातील लिपिकावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास गोपीनाथ साठे (वय 44) असे गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचे नाव आहे. अहमदनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पाथर्डी येथील तक्रारदार यांना बिअरबार व परमिटचा … Read more