भ्रष्टाचारमुक्त सरकारमुळेच देशाची प्रगती – खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील नऊ वर्षांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत राहिलेल्या केंद्र सरकारने पारदर्शक कारभार करून भ्रष्टाचारमुक्त देश, असा संदेश संपूर्ण जगाला दिल्यामुळेच खऱ्या अर्थाने देश मेट्रो सारख्या प्रभावी योजना राबवून जगामध्ये एक बलशाली देश म्हणून नावारुपाला आला, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे ग्रामस्थांना … Read more

तालुक्यातील विकासकामांत आ. मोनिका राजळेंचे योगदान

Ahmednagar News

Ahmednagar News : भगवानगड पाणी योजना व राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत आमदार मोनिका राजळे यांचे योगदान आपल्या एवढेच आहे. स्व. बाळासाहेब विखे, स्व. गोपीनाथ मुंडे व स्व. राजीव राजळे यांचा विकासकामांचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. कोणी काय केले, काय करीत आहे, काय करू शकते व कोणामध्ये दानत आहे, याची जाण जनतेला उत्तम आहे. मतपेटीतून ती … Read more

पाथर्डीत यावर्षी ४० ते ५० हजार मेट्रिक टन ज्वारीचे उत्पादन

Ahmednagar News

Ahmednagar News : आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्ताने तालुका कृषी विभागाने तालुक्यातील साडेसात हजार शेतकऱ्यांना ज्वारीचे बियाणे मोफत वाटप केले होते. पाऊस कमी असल्याने व रब्बीची पिके घेता येणार नसल्याने तालुक्यात ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला. ज्वारीचे पिक इतके चांगले आले आहे की, त्यामधून सुमारे ४० ते ५० मेट्रिक टन (पंचवीस कोटी रुपये) ज्वारीचे उत्पन्न होणार … Read more

कृष्णा व गोदावरी खोऱ्यातील पाणी पाथर्डीला मिळण्यासाठी प्रयत्नशील

Ahmednagar News

Ahmednagar News : कृष्णा खोरे व गोदावरी खोऱ्यातील पावसाळ्यात अतिरिक्त वाया जाणारे पाणी पाथर्डी सारख्या दुष्काळी भागाला मिळावे, यासाठी तांत्रिक बाजू तपासण्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर अभ्यासपूर्ण आराखडा तयार करण्यात येईल. जलसंधारण तज्ज्ञांच्या सहकार्याने पाथर्डी तालुक्यातील शेतीला हे पाणी आणण्यासाठी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शेतकऱ्यांना सोबत घेऊन जलक्रांती परिषद काम सुरू करीत असल्याची … Read more

शिंदे – फडणवीस शासन येताच या रस्त्यांसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी – आमदार मोनिकाताई राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : गावची गरज ओळखून विकास कामे केली पाहिजेत. आपले शासन आल्याने दीड दोन वर्षात मोठा निधी प्राप्त झाला. २०१९ मध्ये भरपूर पाऊस झाल्याने रस्ते बिकट झाले होते. मात्र, शिंदे – फडणवीस शासन येताच या रस्त्यांसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी मिळाला. रस्ते दर्जेदार होत नाही, असा विरोधक अपप्रचार करतात, याबाबत त्यांनी क्वालिटी कंट्रोलकडे अर्ज … Read more

Ahmadnagar Loksabha : उमेदवार कोण आहे, याचा विचार न करता लोकसभा निवडणूक आम्ही लढवणार !

Ahmadnagar Loksabha

Ahmadnagar Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठीची इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून, शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नगर लोकसभा मतदारसंघात आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात येणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेस आज श्रीक्षेत्र मोहटा देवीची महापूजा करून प्रारंभ करण्यात आला. नगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात ही यात्रा जाऊन शिवप्रेमींशी संवाद साधणार आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे, याचा … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी मृतदेह आढळला

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : निपाणी जळगाव हद्दीत मंगळवारी सापडेलल्या हाताच्या पंज्याचा अखेर तपास लागला आहे. जवळच कोरडगाव शिवारात कपाशीच्या शेतामध्ये विकी दुसिंग भोसले, रा. निपाणी जळगाव (वय २५), यांचा मृतदेह पोलिसांना बुधवारी सापडला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. ग्रामिणचे पोलिस उपाधिक्षक सुनिल पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे, … Read more

Ahmednagar News : अॅड. ढाकणेंनी मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची फेकून दिली, सात वेळा फोन करूनही फोन न घेतल्याने आंदोलनकर्त्यांकडून पालिकेत तोडफोड

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर मधील पाथर्डी मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची पहिल्या मजल्यावरून थेट खाली फेकून दिली, तसेच कार्यकर्त्यांनी तेथील खुर्च्यांची मोडतोड केल्याची घटना घडली आहे. आंदोलनसमयी अॅड. प्रताप ढाकणे यांनी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना सात वेळा फोन करूनही त्यांनी फोन न उचलल्याने संतप्त होऊन आंदोलनकर्त्यांनी हा प्रकार केल्याचे समजते. अधिक माहिती अशी : नगरपालिका … Read more

नगर जिल्ह्यात या ठिकाणी आढळले मानवी अवशेष

Ahmednagar News

Ahmednagar News : जिह्यातील पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव शिवारातील एका शेतात मानवी अवशेष आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यात एका हाताचा अर्धवट पंजा व एक हाताचे हाड सापडले आहे. ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदरचे अवशेष डीएनए चाचणीसाठी नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवणार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव … Read more

Pathardi News : स्वस्तधान्य मिळत नसल्याने उपासमारीची वेळ

Pathardi News

Pathardi News : स्वस्तधान्य दुकानातील अनागोंदी काराभाराबाबत शहरातील आखरभाग, अष्टवाडा, चौंडेश्वरी गल्ली येथील महिलांनी आमदार मोनिका राजळे यांची साईनाथनगर येथील आमदार कार्यालय येथे भेट घेऊन स्वस्त धान्य योजनेंतर्गत कोरोना महामारीनंतर आजपर्यंत या योजनेमधून धान्य मिळाले नसल्याची व्यथा निवेदनाद्वारे मांडली. या वेळी दिलेल्या निवेदनावर सुलोचना तरटे, मिरा तुकाराम मंचरे, सुनीता जगदीश हाडदे, मीना शेळके, मंगल मुकुंद … Read more

आमदार मोनिका राजळे यांनी लोकशाहीची हत्या केली ! निवडणुकीवर बहिष्कार टाकणार

Monika Rajale

वैभवशाली परंपरा असलेल्या खरेदी विक्री संघामध्ये साडेपाच हजार सभासद असताना आपले पाप धुवून टाकण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी सध्या संघामध्ये केवळ बाराशे सभासद ठेवत राजकीय दबाव आणून लोकशाहीची हत्या केली. या निवडणुकीत सहभाग घेणे म्हणजे त्यांच्या पापात सहभागी होण्यासारखे असल्याने या निवडणुकीत आपण सहभाग घेणार नसून, बहिष्कार टाकणार आहे. तसेच आगामी काळात ज्या सभासदांना कमी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राजकीय पदाधिकाऱ्यांनी केली मतदार यादीची होळी

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : पाथर्डी तालुका शेतीमाल खरेदी विक्री संघाची निवडणूक आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासनाला दडपशाहीतून सभासदांना बेसावद ठेवून लावली. असा आरोप करत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सहायक निबंधक कार्यालयासमोर मतदार यादीची होळी करून जाहीर निषेध नोंदविला. तालुका खरेदी विक्री संघाचे निवडणूक कार्यक्रम लागला असून, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. मात्र या … Read more

साहेब आम्ही खूप गरीब माणसं आहोत, आमची लेकरं बाळं उघड्यावर पडतील हो ! आमदार तनपुरे यांच्या समोरच टाहो…

Ahmednagar News

Ahmednagar News : ग्रामपंचायतने घरकुल बांधण्यासाठी आम्हाला जागा दिली, त्या ठिकाणी आम्ही घरकुल बांधले. मात्र आता आम्हाला तुमचे घर अतिक्रमणात आहे ते हटवून घ्या. अशा नोटीस आल्याने आम्हाला अन्न पाणीही गोड लागत नाही. साहेब आम्ही खूप गरीब माणसं आहोत, आमची लेकरं बाळं उघड्यावर पडतील हो, आम्हाला मदत करा. अशा शब्दात तिसगाव मधील शायरा शेख, कल्पना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मढी देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : मढी देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी मंदिरासमोरच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत हाणामारी केल्याने ग्रामस्थ व नाथभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. मढी देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून चांगल्या प्रशासकाची नेमणूक करावी. असा ठराव मढी येथे बुधवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. विश्वस्त मंडळाच्या कारभारावर जाहीर नाराजी नोंदवीत आवाजी पद्धतीने हा ठराव घेण्यात आला. मढी देवस्थानचे अध्यक्ष … Read more

मतदारसंघातील गरजू रुग्णांसाठी ४० लाखांचा निधी प्राप्त : आ. मोनिका राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : शिंदे फडणवीस महायुती शासनाच्या कालावधीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून शिफारस केलेल्या मतदारसंघातील ५४ गरजू रुग्णांसाठी सुमारे ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आ. मोनिका राजळे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून, वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे आधुनिकीकरण करून, पारदर्शक व सुलभ सेवा देण्याबरोबरच, … Read more

खासदार सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! म्हणाले आमच्या साखर वाटपामुळे ‘त्यांची’ साखर…

Ahmednagar News

Ahmednagar News : गोरगरीब जनतेला साखर वाटपाचा हेतू स्वच्छ आहे. ( दि. २२ ) जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले जाणार असून, त्या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण जगाचा सहभाग राहणार असून, या साखर आणि डाळीच्या माध्यमातून महिला भगिनींनी २२ जानेवारीला दिवाळी साजरी करायची आहे, त्यावेळी या साखर आणि डाळीपासून बनवलेले लाडू आपण अयोध्येला प्रसाद म्हणून … Read more

Ahmednagar News : कार झाडावर आदळून एकाचा मृत्यू,दोघे जखमी !

Ahmednagar News

Ahmednagar News : स्विफ्ट कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात नगर – कल्याण महामार्गावरील ढोकी शिवारात बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास हॉटेल समर्थ नाष्टा सेंटर समोर घडला. महेश तुकाराम काठमोरे, रा. शिरपूर, ता. पाथर्डी, असे अपघातातील मयताचे नाव असून, वाहनचालक साहील करीम हुसेन खान व गणेश … Read more

अतिक्रमणांचा प्रश्न आता माजीमंत्री शिवाजीराव कर्डिलेंच्या दरबारात

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील मिरी रोडवरील ग्रामपंचायतच्या गटनंबर २९६ मध्ये झालेल्या तीनशेहून अधिक अतिक्रमणधारकांची धाकधूक वाढली असून, न्यायालयाचा निकाल येण्याअगोदर या प्रकरणात काहीतरी तडजोड करावी, यासाठी तिसगाव येथील सर्वच राजकीय नेते मंडळींनी माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे धाव घेत या प्रकरणात लक्ष घालून यावर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तिसगाव येथील … Read more