पैशासाठी रुग्णाची हेळसांड… ‘त्या’ डॉक्टरवर कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन
अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- माणुसकीला काळिमा फासणारी घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. एका डॉक्टरने अपघातग्रस्त रूग्णांला पुढील उपचारासाठी पाठविण्यापूर्वी पैशाची मागणी करून रूग्णांची हेळसांड केल्याचा धक्कादायक प्रकार राहुरी फॅक्टरी येथे घडला आहे.(Ahmednagar Crime) याप्रकरणी राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक संघटनेच्या वतीने तहसीलदार फसियोद्दीयन शेख यांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याचे … Read more