अहमदनगर ब्रेकींग: पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या आरोपी कान्हू माेरेला पकडले

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- राहुरी येथील पत्रकार राेहिदास दातीर यांच्या खून खटल्यातील पोलिसांच्या ताब्यातून पसार झालेला कान्हू गंगाराम मोरे याला पुन्हा अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांना यश आले आहे. राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची आरोपी कान्हु मोरे व त्याचे साथीदारांनी एप्रिल २०२१ मध्ये अपहरण करून हत्या केली होती. त्याबाबत राहुरी … Read more

वनशहीद किनकर यांच्यावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर येथे भरवस्तीत धुमाकूळ घालून अनेकांना जखमी करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना जखमी झालेले राहुरी येथील वन कर्मचारी लक्ष्मण गणपत किनकर उपचारादरम्यान मृत पावले. ताहाराबाद येथे वनशहीद किनकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रु नयनांनी शहीद वनरक्षक किनकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. रविवारी … Read more

लिंबाचे झाड तोडू नको म्हणल्याच्या राग आल्याने ब्राह्मणगाव येथे वयोवृद्धास मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-   बांधावरील लिंबाचे झाड तोडू नको. असे म्हणाल्याचा राग आल्याने तिघां जणांनी मिळून एका वयोवृद्ध इसमाला लोखंडी पाईप, काठी व दगडाने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड येथे घडली असून याबाबत मंगळवार 7 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भानुदास बबन माळी वय ६० वर्षे, धंदा शेती … Read more

ऊसाच्या शेताला आग लागून नुकसान, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-   शेतातील पाचरट पेटवून दिले. ती आग पसरत जाऊन पुंजाहरी मुंगसे यांच्या उसाच्या शेताला लागली. यावेळी मुंगसे यांचा दिड एकर ऊस जळून खाक झालाय. त्यामुळे त्यांचे लाखों रूपयांचे नूकसान झाले आहे. ही घटना ६ डिसेंबर रोजी घडली. याबाबत राहुरी पोलिसांत धोंडीराम बोंबले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुरी … Read more

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  आई वडीलांच्या कायदेशीर रखवालीतून त्यांच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील एका गावात घडली असून याबाबत सोमवार 6 डिसेंबर रोजी एकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुरी तालूक्यातील एका गावात सदर मुलीचे वडील आपल्या कुटूंबासह राहत आहे. ते मोल मजूरी करून आपल्या … Read more

मोठी बातमी ! राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे अडकले ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- राज्यातील अनेक दिग्गज मंत्र्यांना जर जर करून सोडणाऱ्या ईडीची कारवाई म्हणजे नेतेमंडळींना घाम फोडतो. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. यातच नगर जिल्ह्यातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आता ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ED कडून चौकशी !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आता ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी सुरू केली असून आज गेल्या सात तासांहून अधिक काळांहून ही ते प्रश्नांची उत्तरे देत आहेत. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला असताना आता आणखी एका मंत्र्याची ईडीने … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आणखी आंतरराष्ट्रीय प्रवासी दाखल; कुठे आणि किती आले वाचा

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- करोना ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पूर्वी 27 प्रवासी आले आहेत. त्यातील दोघांचा शोध लागलेला नाही. त्यातच आता पुन्हा 55 प्रवासी आले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत 82 आंतरराष्ट्रीय प्रवासी आल्याची नोंद झाली आहे. हे प्रवासी करोनाचे निर्बंध असलेल्या अतिजोखमीच्या देशातून आले आहेत. त्यात दक्षिण अफ्रिका देशाचा देखील समावेश आहे. … Read more

या तालुक्यात वाईन्स शॉप फोडून चोरटयांनी लाखोंची कॅश पळविली

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी राहुरी शहरातील भर पेठेत असलेले दारूचे दुकानचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आणि लाखों रुपयांची रोख रक्कम पळवून नेली. मनप्रितसिंग कथुरिया यांचे राहुरी शहरातील नवीपेठ भागात मोटवाणी वाईन्स नावाचे दारूचे दुकान आहे. या ठिकाणी चोरीची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवारी … Read more

25 एकर ऊस जळाला सुदैवाने 150 एकर जळण्यापासून वाचला

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  अचानक ऊसाला आग लागल्याने सुमारे २५ एकर ऊस जळाल्याची घटना राहुरी तालुक्यातील माहेगाव शिवारामध्ये घडली आहे. तर ग्राम सुरक्षा यंत्रणा आणि ग्रामस्थांच्या तत्परतेने हे आग आटोक्यात आणण्यात आल्याने सुमारे परिसरातील दीडशे एकर ऊस क्षेत्र हे जळीत होण्यापासून वाचले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील … Read more

दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे जखमी; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  समोरासमोर दोन मोटारसायकलच्या धडकेत महिला व पुरुष जबर जखमी झाल्याची घटना राहुरी-मांजरी रस्त्यावर मानोरी (ठुबे वस्ती) येथे घडली आहे. दरम्यान या अपघातात झालेल्या जखमींना तातडीने नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी-मांजरी रस्त्यावर संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असुन, … Read more

याद राखा आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला…

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- आम्ही राजकारण व कटकारस्थानाच्या नादी न लागता लोकांची कामे करण्यावर भर देतो. काहीजण मात्र पराभवाच्या नैराश्यातून अजुन बाहेर पडलेले दिसत नाहीत. म्हणूनच आपल्या राजकारणाला अडचण ठरणाऱ्या निष्पाप कार्यकर्त्यांना विनाकारण खोटया पोलिस केसेसमध्ये अडकवण्याचे विषारी राजकारण सुरू झाले आहे. पण याद राखा आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला, तर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वडिलांच्या मृत्यूनंतर अविवाहित मुलाने उचलले ‘धक्कादायक’ पाऊल!

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील गंगापूर शिवारातील माळेवाडी भागात रविवारी (दि. ५) रोजी घडली आहे.जालिंदर गोविंद भुजबळ (वय ४१) असे त्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, जालिंदर भुजबळ (वय ४१) याने घराजवळील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जालिंदर यास बाहेर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या ठिकाणी पत्नीनेच केली पतीची धुलाई !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  पतीने पत्नीला मारहाण केल्याच्या अनेक घटना समाजात घडत असतात. मात्र, पत्नीने रागाच्या भरात आपल्या पतीला लाकडी बॅटने व लाथाबुक्क्यांनी धोपटून काढल्याची घटना नुकतीच राहुरी तालुक्यात घडली आहे. पतीने थेट पोलीस ठाणे गाठून आपल्याच पत्नी विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. नंदू लक्ष्मण आघाव (वय 47 वर्षे, राहणार रेल्वे … Read more

चोवीस तासाच्या आतच चोरट्यांनी या ठिकाणी पुन्हा धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  ब्राम्हणी परिसरात सलग दुसर्‍या दिवशी दरोडा पडला आहे. ब्राम्हणी येथे सोनई – राहुरी रस्त्यालगत राहणारे संतोष चावरे व डॉ. सुभाष चावरे या बंधूंच्या घरी शनिवारी पहाटे दरोडा पडला. सुमारे अडीच ते तीन तोळे सोने व रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां … Read more

बायकोने नवऱ्याला बॅटने धोपटले, पोलिसांत गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  पतीने पत्नीला मारहाण केल्याच्या अनेक घटना समाजात घडत असतात. मात्र पत्नीने रागाच्या भरात आपल्या पतीला लाकडी बॅटने व लाथा बूक्क्यांनी धोपटून काढल्याची घटना नूकतीच राहुरी तालुक्यात घडली आहे. पतीने थेट पोलिस ठाणे गाठून आपल्याच पत्नी विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय. नंदू लक्ष्मण आघाव वय ४७ वर्षे, राहणार रेल्वे … Read more

५८ वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- राहुरी तालूक्यातील रेल्वे स्टेशन येथील रेल्वे गेट जवळ आज दिनांक ४ डिसेंबर रोजी ट्रॅक्टर आणि मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवर बसलेल्या तांदुळवाडी येथील बेबीताई म्हसे या जागेवरच ठार झाल्याची दुदैवी घटना घडलीय. या घटनेतील मयत बेबीताई सुर्यभान म्हसे वय ५८ वर्षे या आज दिनांक ४ डिसेंबर रोजी … Read more

शिविगाळ करू नका म्हंटल्याचा राग आल्याने एकास मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-   आमचे घरचे लोक इथे राहतात. तूम्ही आप आपसात शिवीगाळ करू नका. असे म्हणाल्याचा राग आल्याने चार जणांनी मिळून देवीदास सरोदे यांना गज व लाकडी दांड्याने मारहाण केली. ही घटना दिनांक ३० नोव्हेंबर रोजी राहुरी तालुक्यात घडलीय. या मारहाणीत देवीदास सरोदे हे जखमी झाले आहेत. राहुरी तालूक्यातील गुंजाळे येथील … Read more