श्रीगोंद्यात नाहाटा, पाचपुते यांच्या खेळीमुळे आघाडीचे झाले पाणीपत !
अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदे पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत माजी मंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते व बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी आघाडीचे सदस्य फोडून भाजपच्या तंबूत दाखल केल्याने आघाडीकडून एकही फॉर्म भरला नसल्याने पाचपुतेंचे कट्टर समर्थक मनीषा शंकर कोठारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे … Read more