अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील रुग्णवाढ कायम, जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. गेल्या चोवीस तासांत नऊशे पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत, दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रुग्ण वाढत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 920 रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

श्रीगोंद्याच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- श्रीगोंद्याच्या उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. दरम्यान माजी रमेश लाढाणे यांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला. मनीषा लांडे, संग्राम घोडके, ज्योती खेडकर व दीपाली औटी यांची नावे उपनगराध्यक्षपदासाठी आघाडीवर होती. या चारही जणांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यात मनीषा लांडे यांचे नाव निघाले. त्यानंतर भाजपकडून मनीषा … Read more

श्रीगोंदा भाजपा शहराध्यक्ष पदी राजेंद्र उकांडे यांची एकमताने निवड

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :-माजी शहराध्यक्ष कै. संतोष खेतमाळीस यांनी कोरोना काळात स्वतःचे तन मन धन झोकुन देऊन त्यांचे समाजसेवेचे व्रत राखले. परंतु या काळात जनतेला मदत करत असताना त्यांना हि कोरोनाने गाठले व यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने भाजपा श्रीगोंदा शहराध्यक्ष हे पद रिक्त असल्यामुळे, त्या पदासाठी त्यांचे जवळचे सहकारी … Read more

चिंताजनक : जिल्ह्यात डिस्चार्ज पेक्षा बाधितांची संख्या दुप्पट वाढली ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५९७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८४ हजार ७४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १२२४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यात आज रेकोर्डब्रेक रुग्णवाढ ! जाणून घ्या लेटेस्ट आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. गेल्या चोवीस तासांत १२०० पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत, दुसरी लाट ओसरल्यानंतर आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 1224 रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   24 तासात … Read more

पोलिसात तक्रार केल्याने जीवे मारण्याची धमकी व जातीवाचक शिवीगाळ !

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  पिंपरी कोलंदर ता श्रीगोंदा येथील सुरेश बबन शेंडगे यांच्या रमाबाई घरकुल योजनेअंतर्गत त्यांना घरकुल मिळालेले आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या जागेत घरकुलासाठी ओटा (पाया) बांधलेला आहे. गावातील आरोपींची स्वतःची जागा दुसरीकडे असून ते मागासवर्गीय समाजाचे सुरेश शेंडगे यांना जाणून बुजून त्रास देऊन जीवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ करतात … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ७१२ रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-   जिल्ह्यात आज ५६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८४ हजार १५१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७१२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या तालुकानिहाय आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सातशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 712  रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – नगर शहर – 18 नगर ग्रामीण – 40 श्रीगोंदा – 28 … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ६२८ रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ४४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८३ हजार ५९० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६२८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ रुग्ण, जाणून घ्या आजची आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सहाशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 628  रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

प्रत्यक्ष मंजूर कामांचे भुमीपुजन करतो, पोकळ आश्वासने देत नाही- राहुल जगताप

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- नगर मतदार संघातील विसापूर ते ‍शिंदे मळा या रस्त्याचे आज उदघाटन करण्यात आले . मतदारसंघातील जनता हेच माझे दैवत अन त्यांच्या विकासासाठी आहोरात्र झगडत राहणार असून तालुक्याच्या विकासासाठी आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ. असे मा.आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राहुलदादा जगताप यांनी याप्रसंगी सागितले. मुख्यमंत्री सडक … Read more

जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक ! बाधितांच्या संख्येत झालीय मोठी वाढ…

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  जिल्ह्यात आज ७५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८३ हजार १४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १०२६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात एकाच दिवसात वाढले हजार पेक्षा जास्त रुग्ण ! जाणून घ्या तुमच्या भागातील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आज चांगलीच वाढ झालेली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल एक हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 1026 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे नगर शहर – 23 नगर तालुका – 66 श्रीगोंदा … Read more

जिल्ह्यातील हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- नगर जिल्ह्यासह शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली असून शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. यामुळे शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाने अवैध धंदे चालकांवर कारवाईचा बडगा उआगरला आहे. नुकतेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्ह्यातील हातभट्टी दारू अड्ड्यावर छापेमारी केली. दोन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 729 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

पावसाचा जोर ओसरताच धरणाच्या पाणी पातळीतील वाढ थांबली

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  जून महिना कोरडा कोरडा गेल्यानंतर अखेर वरुणराजाने जुलै महिन्यात आपली हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पावसाच्या आगमनाने जिल्ह्यातील नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जतलावरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर कमी झाला असलातरी अजूनही पाण्याची आवक सुरू आहेकुकडी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सातशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 784 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ७८९ रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ४५४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८१ हजार २३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७८९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more