म्हणून ‘त्याने’ चालत्या वाहनातून उडी घेतली अन…?
अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यास परिसरातील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना तो आरोपी चालत्या गाडीचे दार उघडून पळून गेला. ही घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. या बाबत सविस्तर असे की, कोळगाव शिवारातील कन्हेरमळा या ठिकाणी किरण संजय गायकवाड यांच्या घरी मंगळवारी मध्यरात्री … Read more


