कांदे भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या घरातील ऐवज चोरटयांनी दिवसाढवळ्या लुटला
अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील निंबोडीवाडी येथे कांदे भरण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या भरदिवसा घरात घुसून घरातील पावणे दोन लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवले. बाळासाहेब लक्ष्मण शेटे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. या बाबत श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सध्याच्या स्थितीत एकीकडे कोरोना अन दुसरीकडे चोरट्यांचा धुमाकूळ … Read more











