कारवाईअंतर्गत जप्त केलेला ट्रक तहसीलच्या आवारातून गेला आणि परत आला
अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- जिल्ह्यातील वाढती वाळू तस्करी पाहता प्रशासनाकडून अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. अनेकदा वाळू तस्कराचे पकडलेले वाहन तस्कर सरकारिया कार्यालयाच्या आवारातून लंपास करतात. असाच काहीसा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. श्रीगोंदा मध्ये अधिकार्यांनी पकडलेला वाळूचा ट्रक श्रीगोंदा तहसील आवारातून गायब झाला होता. दरम्यान असे घडल्या नंतर तर चर्चेला उधाण … Read more