Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा ‘तो’ मुलगा जेरबंद
Ahmednagar Crime : श्रीगोंदा तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फुस लावून आमिष दाखवत पळवून नेलेल्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी कर्जत तालुक्यातील राशीन येथून ताब्यात घेतले. अमोल धनाजी गोडसे (रा. थेरवडी ता. कर्जत) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील पूर्वेकडील एका गावातील एका १७ वर्षीय अल्पवयीन … Read more