नगर जिल्हा रुग्णालयातील आयएएस पूजा खेडकर यांच्या कागदपत्रांत छेडछाडीचा धोका? नेमके काय घडले?पहा..
Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून नगर मतदारसंघात उमेदवारी केलेल्या दिलीप खेडकर यांची कन्या प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र प्रकरण राज्यात चर्चेत आले आहे. नगरच्या जिल्हा रुग्णालयातूनच त्यांना नेत्र दिव्यांगत्व आणि त्यानंतर मानसिक आजाराचे असे संयुक्त प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक बाब आता उघडकीस आली आहे. दरम्यान आता या घोटाळ्यात सहभागी असलेले … Read more