खुशखबर ! ‘मुळा’त नव्या पाण्याचा श्रीगणेशा, ‘निळवंडे’ मध्येही ११२२ क्युसेकने विसर्ग
Ahmednagar News : अकोले तालुक्यातील मुळा नदी खोर्यातील अंबीत व पिंपळगावखांड लघु जलाशय भरल्यानंतर शुक्रवारी (५ जुलै) सकाळी ६ वाजता प्रवरा नदीची उपनदी असलेल्या कृष्णावंती नदीवरील ११२.६६ दलघफू क्षमतेचे वाकी जलाशय भरले. या पावसाळ्यात भरलेले वाकी ३ रे जलाशय आहे. शुक्रवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास वाकी जलाशयाच्या सांडव्यावरून १९७ क्युसेक्सने ओव्हर फ्लो (विसर्ग) कृष्णावंती नदीपात्रात … Read more