शेतमालाचे भाव, निळवंडेचे पाणी अन प्रोत्साहन अनुदानावरून अहमदनगरमधील ‘या’ आमदाराने गाजवले अधिवेशन
Ahmednagar News : विधानमंडळाचे अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात शेतमालाचे भाव, निळवंडेचे पाणी अन प्रोत्साहन अनुदानावरून अहमदनगरमधील आमदाराने सर्वांचेच लक्ष वेधले. निळवंडे धरणातील पाण्याचा श्रीरामपूर तालुक्याचा न्याय हिस्सा देण्यात यावा, तसेच शेतकऱ्यांच्या पिकांना त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळावा, म्हणून शासनाने कायदा करावा, त्यासाठी समिती गठीत करावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी विधानमंडळाच्या … Read more