पावसाची समाधानकारक हजेरी : शेतकऱ्यांवर इंधनदरवाढीचे ढग दाटले
Ahmednagar news : संपूर्ण महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यातील अनेक भागांत जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागत करण्यात व्यस्त झालेले आहेत. मात्र इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टरद्वारे पेरणी व मशागत करण्याचे दर प्रतिएकरी २०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे हे शेतकऱ्यांवर इंधन दरवाढीचे काळे ढग दाटून आलेले आहेत. पेरणीपूर्व ते पेरणीपर्यंतच्या खर्चात … Read more