Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ आठ नदीकाठच्या २२३ गावांना पुराचा धोका, का येऊ शकतो महापूर? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : आता पावसाळा सुरु झाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन देखील झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मृगाच्या सरी देखील कोसळल्या. दरम्यान जिल्ह्यातील आठ नद्या आहेत त्या काठावरील तब्बल २२३ गावांना पुराचा धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता पूर परिस्थिती निर्माण झाल्यास ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आतापासूनच उपाययोजना करत आहे. पावसाळ्यामध्ये … Read more

Ahmednagar News : खुनाच्या आरोपात ‘ती’ अटकेत, न्यायालयीन कोठडीत असतानाच प्रसूती, ९ महिने पोलिसांनीच केली देखभाल..

prasuti

Ahmednagar News : न्यायालयीन कोठडीत असताना खुनातील महिला आरोपीची प्रसूती झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. अश्विनी बिरुटे असे या आरोपीचे नाव आहे. ही आरोपी महिला नेवासा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या व खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेली आरोपी आहे. अश्विनी बिरुटे हिची न्यायालयीन कोठडीत असतानाच ५ जूनला प्रसूती झाली. तिने मुलाला जन्म दिला आहे. अधिक माहिती … Read more

Ahmednagar News : शिक्षण अधिकाऱ्यांना महाविद्यालयात कोंडले, अहमदनगरमध्ये ‘येथे’ घडली घटना

Ahmednagar News

Ahmednagar News :  शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांना महाविद्यालयात कोंडून घेण्याचा प्रकार घडला. हा प्रकार संगमनेर महाविद्यालयामध्ये घडला. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अवास्तव फी घेतल्याच्या निषेधार्थ शिक्षणाधिकारी एस. एस. थोरात व उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर यांना छात्रभारती संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात कोंडले. शुक्रवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे समजते. संगमनेर महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून प्रवेश प्रक्रियेत मोठ्या … Read more

Ahmednagar News : कानातील दागिन्याच्या हॉलमार्कवरून सातारा पोलीस पोहोचले श्रीगोंद्यापर्यंत.. प्रेमसंबंधातून दोघांनी महिलेस गळा दाबून मारले, नंतर..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथील ४० वर्षीय सुभद्रा राजेंद्र मुंढेकर (रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदे) यांचा मृतदेह कोरेगाव (जि. सातारा) येथे आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. राजेंद्र जगन्नाथ देशमुख (रा. मुंढेकरवाडी) व बिभीषण सुरेश चव्हाण (रा. बाभूळगाव, ता. इंदापूर) असे त्यांची नावे आहेत. दरम्यान त्यांनी हा खून का केला हे समोर … Read more

Ahmednagar News : नगर अर्बनला भाजपाच्या माजी खासदाराने बुडविले ! आरोपींच्या यादीतील पहिली 6 नावे गांधी यांच्या परिवारातील

nagar urban

Ahmednagar News : नगर अर्बन मल्टीस्टेट को ऑप. बँकेतील घोटाळ्याप्रकरणी व टॅप्सच्या अनुशंघाने बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिले आहे. त्या पत्रात त्यांनी विविध मागण्या करत अनेक आरोपही केले आहेत. नगर अर्बन बँकेला भाजपाच्या माजी खासदाराने बुडविलेले असून काही इतर संचालक व काही वरिष्ठ अधिकारी देखील यात समाविष्ट आहेत. आरोपींच्या यादीतील पहिली … Read more

सदाशिव लोखंडे यांच्यावर पराभवाची नामुष्की कारण एकच शिर्डीत मोदींची नव्हे, तर मतदारांची गॅरंटी !

मतदार संघाचा विकास, रखडलेले पाटपाण्याचे प्रश्न, गॅस, पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर, शेतकऱ्यांच्या कांदा व इतर मालाला योग्य भाव नाही, शाश्वत रोजगार हा सगळा करिश्मा थेट मतदारांपर्यंत पोहोचविण्यात स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या नेत्यांना आलेले अपयश यामुळे भरवशाच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर पराभवाची नामुष्की आली आहे. त्यामुळे मोदींसह कोणाचीही गॅरंटी चालली नाही. गॅरंटी … Read more

खा. निलेश लंकेमुळे प्रतापकाका ढाकणे यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा

थोड्याच दिवसात राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊन पार पडणार असुन नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयी झालेले खासदार निलेश लंके यांच्या निवडून आलेल्या खासदारकीमुळे शेवगाव- पाथर्डी या विधानसभा मतदार संघात केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अॅड. प्रतापराव बबनराव ढाकणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार … Read more

पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट ! पाथर्डीत कडकडीत बंद

भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी पाथर्डी तालुक्यातील शिरापुर येथील युवकाने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने तालुक्यात तणाव निर्माण झाला असून, या घटनेच्या निषेधार्थ व या तरुणाला अटक करून त्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी सकल वंजारी समाज, ओबीसी समाजाच्या व मुंडे समर्थकांच्या वतीने पाथर्डी बंद पाळण्यात आला. या बंदला १०० टक्के … Read more

Vidhansabha Election : विधानसभेच्या तयारीला लागा ! उद्धव ठाकरेंचा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश

शिर्डी लोकसभा मतदारसंघावर चौथ्यांदा भगवा फडकावला. आता विधानसभेसाठी जोमाने तयारीला लागा असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संगमनेरच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. त्यामुळे संगमनेर येथील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, लोकसभा समन्वयक जगदीश … Read more

कर्डिले, जगताप, कोतकर यांच्यामुळेच झाला सुजय विखेंचा पराभव !

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नगर शहरात मिळालेल्या मतदानातून मोठ्या प्रमाणात भाजपा व माझ्यामुळेच विखेंना नगर शहरातून ३१ हजारांचे लीड मिळाले आहे. त्याचे श्रेय घेण्याचा लाजिरवाणा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून व काही वृत्तपत्रांमधून जाणून बुजून चालू आहे, अशी भूमिका भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत लोढा यांनी स्पष्ट केली. भाजपचे मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. १९९१ साली राजाभाऊ झरकर … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील मिरावली पहाडावर ‘राडा’, टोळक्याकडून दांडके, तलवारीने मारहाण

marahan

Ahmednagar Breaking : अहमदनगर मधील मिरावली पहाडावर राडा झाला असल्याचे वृत्त आहे. येथे आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एकास मारहाण केली आहे. भिंगार येथील रिक्षाचालक शेख आवेझ बिलाल असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर पाप्या नामक युवक व त्यासोबत असणाऱ्या दांडके, तलवारी घेऊन आलेल्या आठ ते दहा जणांनी मारहाण केल्याचे शेख आवेझ बिलाल याने … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील काळे-कोल्हे-विखेंसह ९ दिग्गजांच्या साखर कारखान्यांची लाखोंची ‘बँक हमी’ जप्त? एकच खळबळ

karakhana

अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. साखर कारखान्याच्या माध्यमातून हा पाय अहमदनगर जिल्ह्यात रोवला गेला. त्यानंतर काळाच्या ओघात अनेक खासगी साखर कारखानेही उभे राहिले. साखर व ऊस उत्पादनाच्या बाबतीत अहमदनगर जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. दरम्यान आता एका मोठ्या वृत्तपत्राने अशी बातमी दिली आहे की, साखर प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या ९ … Read more

Ahmednagar News : चार शिक्षक साईदर्शनाला आले, भीषण अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू

accident

Ahmednagar News : अहमदनगरमधील अपघाताची मालिका संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. काही घटना ताजा असतानाच आता साई दर्शनासाठी आलेल्या शिक्षकाचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. यात एकाच मृत्यू झाला असल्याची माहिती समजली आहे. शिर्डी येथे साई दर्शनासाठी आलेल्या परराज्यातील शिक्षकाचा भरधाव आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कर्नाटक राज्यातून साई दर्शनासाठी … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील शेतकऱ्याची कमाल, मुरमाड जमिनीवर फुलविले ‘ड्रॅगन फ्रूट’

Dragon Fruit

Ahmednagar News : सध्या निसर्गाचा लहरीपणा, पावसाचे कमी झालेले प्रमाण, दुष्काळाचे संकट आदी गोष्टींमुळे सध्या तरुणाई शेतीकडे पाठ फिरवताना दिसते. परंतु सध्या असेही काही प्रयोगशील शेतकरी आहेत की जे शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. आजच्या तरुणाईसाठी आदर्श ठरेल असे एक उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने प्रस्थापित केले आहे. या शेतकऱ्याने दुष्काळात देखील मुरमाड जमिनीत ‘ड्रॅगन … Read more

Ahmednagar News : पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस, पाथर्डी कडकडीत बंद

pathardi band

Ahmednagar News : एका तरुणानेभाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली होती. त्यामुळे बुधवारी रात्री पाथर्डी तालुक्यातील शिरापूर गावात तणावात्मक स्थिती निर्माण झाली होती. याच्याच निषेधार्थ मुंडे समर्थकांनी आज शुक्रवारी पाथर्डी बंदची हाक दिली असल्याने सकाळपासूनच दुकाने बंद ठेवण्यात आल्यासह चित्र दिसले. दरम्यान शिरापूर येथील महेश दत्तात्रय शिंदे याच्याविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात … Read more

Ahmednagar News : विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस ! गोठ्याचे शेड पडून अनेक गायी दबल्या, वीज पडूनही पशुधन ठार

vadali pavus

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी, राजापूर आणि परिसरातील गावांमध्ये गुरुवारी (दि. ६) दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. राजापूर येथे आढळा वस्तीवर संपत हासे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाखाली बांधलेल्या गीर गायीचा मृत्यू झाला. गुंजाळवाडी परिसरात शेतांमध्ये जोरदार पाणी वाहिले, गोठा खाली दबला गेल्याने बांधकाम आणि शेड पडून … Read more

Ahmednagar News : झावरे हल्ला प्रकरणी औटीसह चौघांना अटक, वादाला खा. लंकेंवरील जहरी टिकेची पार्श्वभूमी, नेमका का व कसा घडला प्रकार? पहा..

auti

Ahmednagar News : खासदार नीलेश लंके यांचे समर्थक अॅड. राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गुरुवारी दुपारी पारनेर शहरात घडली. यात झावरे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पारनेर शहरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी याचे विरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला असून त्याच्यासह चौघांना अटक झाली आहे. … Read more

Ahmednagar Breaking : रुबाब उद्योग समूहाचा संचालक सनी जाधववर अत्याचाराचा गुन्हा

suny jadhav

Ahmednagar Breaking : रुबाब उद्योग समूहाचा संचालक सनी जाधव याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे येथील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. समजलेली अधिक माहिती अशी : सनी जाधव हा रुबाब उद्योग समूहाचा संचालक आहे. याने सदर पीडित महिलेशी आधी जवळीक साधली. याचाच … Read more