अहमदनगर ब्रेकिंग : घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेलेल्या ‘त्या’ महिलेचा साताऱ्यात गळा आवळून खून

श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी येथील घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेलेल्या चाळीस वर्षीय सुभद्रा राजेंद्र मुंढेकर या महिलेचा मृतदेह कोरेगाव जि. सातारा येथे आढळुन आला होता. पोलिस तपासात या महिलेचा खून राजेंद्र देशमुख रा. मुंढेकरवाडी व बिभीषण चव्हाण रा. बाभूळगाव ता. इंदापूर या दोघांनी करून कालव्यात फेकून दिला असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत मिळालेल्या अधिक माहिती … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दमदार पावसाची सुरवात, ‘या’ तालुक्यांत जोरदार बॅटिंग, बळीराजाला दिलासा

Maharashtra Rain

Ahmednagar News :  अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाळा सुरवात झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. बुधवारी (दि.५) पावसाने जामखेड, नेवासे येथे हजेरी लावली. जामखेड तालुक्यातील जवळा व नान्नज परिसरात बुधवारी (दि.५) दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारी चारच्या सुमारास अचानक आकाशात काळे कुट्ट ढग तयार झाले. त्यानंतर काही वेळातच विजेच्या कडकडाटासह … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये पुन्हा टोळक्याकडून प्राणघातक हल्ला, वस्तरा, लाकडी दांडक्याने मारहाण

Ahmednagar News : चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांच्या टोळक्याने तरुणाला शिवीगाळ करीत भावाला हत्यार, वस्तरा व लाकडी दांडक्याने मारहाण केली. मारहाणीत मासूम हुसेन पठाण हा जखमी झाला आहे. त्यांचा भाऊ सलमान हुसेन पठाण (दोघे रा. नागरदेवळे) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय हंपे, प्रतिक लालबोद्रे (पूर्ण नावे नाही, दोघे रा. … Read more

Ahmednagar Breaking : हल्ल्यानंतर लंके समर्थक राहुल झावरेंची प्रकृती चिंताजनक, अनेकांनी सोबत गळा दाबल्याने श्वास रोखला, सध्या ऑक्सिजनवर..

vikhe lanke

Ahmednagar Breaking : नुकतंच अहमदनगर लोकसभेचा निकाल लागला व त्यात पारनेरचे निलेश लंके हे विजयी झाले. दरम्यान निकालालानंतर दोनच दिवसानंतर म्हणजे आज (६ जून) निलेश लंके यांच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झालाय. सहकारी राहुल झावरे याच्यावर हा हल्ला झाला असल्याचे समोर आले आहे. प्रकृती चिंताजनक ? डॉ. कावरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हा हल्ला सुनियोजित … Read more

Ahmednagar News : अहमदनगरचे तापमानात दहा दिवसांत ९ अंशांनी घटले, मान्सूनचीही चाहूल

mansoon

Ahmednagar News : यंदा उष्णतेने कहर केला होता. अहमदनगरचे तापमानही अगदी ४२ अंशावर गेले होते. परंतु आता शहराचे तापमान कमी होत आहे. काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे व मान्सूनची चाहूल लागल्याने ऊन, उष्णता कमी होत आहे. बुधवारी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस इतके होते. साधारण कमाल तापमान सुमारे १० अंश सेल्सिअसने दहा दिवसांपासून कमी झाल्याचे … Read more

Ahmednagar News : पंकजा मुंडे यांचे आक्षेपार्ह स्टेटस, अहमदनगरधील ‘या’ गावात तणाव, पोलीस ठाण्यात मोठा जमाव

mumnde

Ahmednagar News : महाराष्ट्रात झालेल्या लोकसभेला काही भागात जातीय समीकरणे दिसली. बीडमध्येदेखील अशीच गणिते होती असे म्हटले जाते. दरम्यान आता निवडणूक झाल्यानंतर पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एकाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याक्रुिद्ध आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून तणाव निर्माण झाला होता. तालुक्यातील असंख्य मुंडे समर्थकांनी पोलिस स्टेशनला सुमारे दोन तास गर्दी करीत संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची … Read more

Ahmednagar Politics : भाजप नेत्यांनीच नवनिर्वाचित खासदारांना मदत केली, ते पालकमंत्र्यांच्या त्रासाला कंटाळले होते.. मोठा गौप्यस्फोट

lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेच्या निवडणुकीत अनेक भाजप नेत्यांनी विखे यांच्या त्रासाला कंटाळून लंके यांना मदत केल्याचा गौप्यस्फोट केल्याने चर्चांना उधाण आले आहे. हा गौप्यस्फोट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा दाखला देत दोन्ही उमेदवारांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून पालकमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, … Read more

Ahmednagar News: नगर जिल्ह्यातील भाजप आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते होते सुजय विखे यांच्या पाठीशी; तरीही झाला पराभव! परंतु पराभवाचे खापर मात्र…..

nilesh lanke and sujay vikhe

Ahmednagar News:- राज्यामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या काही हाय व्होल्टेज लढती झाल्या त्यामध्ये अहमदनगर दक्षिणची लढत ही प्रामुख्याने खूप महत्त्वाची आणि आकर्षणाची ठरली. यामध्ये भाजप उमेदवार खासदार सुजय विखे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यामध्ये चुरशीची लढत होती. झालेल्या या टफ फाईट लढतीमध्ये निलेश लंके यांनी या लढतीत विजय मिळवला व सुजय विखे … Read more

Ahmednagar News: निलेश लंके यांना जनतेने खासदार केले आणि शहाणेही! पोलिसांना देखील म्हटले ‘सॉरी’, वाचा या मागील कनेक्शन

nilesh lanke

Ahmednagar News:- पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जर महाराष्ट्रातील लढतींचा विचार केला तर अहमदनगर दक्षिण मधील लोकसभेची निवडणूक ही संपूर्ण राज्यामध्ये गाजली व संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलेले होते. यामागील प्रमुख कारण म्हणजे नगर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय प्रस्थ असलेले  राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील भाजपाच्या तिकिटावर रिंगणात होते तर त्यांच्या … Read more

Ahmednagar News : प्रवरा नदीपात्रात आढळून आलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे गूढ कायम

Ahmednagar News : प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोघांना वाचवण्यासाठी आलेल्या आपत्ती व्यवस्थापनच्या पाच अधिकऱ्यांसह एक स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोहायला गेलेल्या तिघांपैकी एका शाळकरी विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच परत प्रवरा नदीपात्रात एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत शनिवार दि. १ जुन रोजी अकोले शहरातीलशेकईवाडी शिवारातील प्रवरा नदीपात्रात एका … Read more

Ahmednagar Breaking : पराभवानंतर सुजय विखे पाटील म्हणाले,मी आपणास आश्वासन देतो की..

Ahmednagar Politics : लोकसभेतील पराभवानंतर सुजय विखे पाटील यांनी सोशल मीडियावर एका पत्रकाद्वारे नगर जिल्ह्यातील मतदारांसोबत प्रथमच संवाद साधला आहे. ते म्हणाले कि, अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात आपण सर्वांनी बहुमूल्य योगदान देऊन माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदान केले. मात्र या जनाधारात थोड्याफार फरकाने पराभव जरी पत्करला असेल तरीही मी आपणास आश्वासन देतो की, ज्या तत्परतेने मागील … Read more

Ahmednagar News : वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत युवकाचा मृत्यू ; एकजण गंभीर

accident

Ahmednagar News : वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरने एका दुचाकीला धडक दिली या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.हि घटना भंडारदरा तालुक्यातील चिचोंडी येथे घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भंडारदऱ्याच्या रिंगरोडला सिमेंटीकरणाचे काम सध्या चालु असून, त्या ठिकाणाहुन वाळू खाली केल्यानंतर परत माघारी फिरत असताना चिचोंडी गावाजवळ (एम.एच. १५ जे.क्यु. ४५५५) … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्याची टोमॅटो, वांग्याची रोपे उपटून फेकली; शेततळ्याचा कागदही फाडून केले मोठे नुकसान

Ahmednagar News : अज्ञात व्यक्तीकडून एका शेतकऱ्याच्या शेतातील ३० गुंठे क्षेत्रात लागवड केलेले टोमॅटो पिक रात्रीच्या सुमारास उपटून फेकले. तसेच शेतातील शेततळ्याचा कागदही फाडला आणि इतर साहित्याची नासाडी करीत मोठे नुकसान केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील तिगाव शिवारात घडली. हा प्रकार मंगळवारी (दि.४) सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आला. अज्ञात व्यक्तीच्या या धक्कादायक खोडसाळ कृत्याने शेतकऱ्याचे … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार राबवत असलेल्या ‘त्या’ योजनेचा खेळखंडोबा; अनेक शेतकरी योजनेबाबत अनभिज्ञ

Ahmednagar News : शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवत असते. वीज आणि पाणी हे शेतीसाठी महत्वाचे घटक आहेत. मात्र खंडित वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावर मत करण्यासाठी राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी, एक डीपी ही योजना राबवली. मात्र या योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला … Read more

Ahmednagar News : वादळी पावसाने संगमनेर तालुक्याला झोडपले ; अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, शेतीपिकाचे नुकसान

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यात मंगळवारी दुपारी अचानकपणे आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवली. तालुक्यात मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत होते. काळ दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने हाहाकार उडाला होता. सकाळपासून सगळीकडे मतमोजणीची धामधूम सुरू असताना दुपारी अचानकपणे आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने संगमनेर तालुक्यातील उंबरी तालुक्याताल बाळापूर, शेडगाव, माळेवाडी, … Read more

Ahmednagar News : तीर्थयात्रेच्या नावाखाली ट्रॅव्हल्स कंपनीकडून पाथर्डीच्या महिलांची फसवणूक : संतप्त महिलांनी घेतला ‘हा’ पवित्रा

Ahmednagar News : महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने महिलांसाठी बालाजी दर्शन यात्रेचे आयोजन केले होते. सुरुवातीलाच पैसे जमा केलेले असताना बस चालकांनी परत पैसे मागितले असता, आम्ही पैसे भरलेले आहेत, मग पुन्हा पैसे कशाला मागता, असे म्हणताच चालकांनी महीलांना डिझेल संपेल तेथे सोडुन देवु, असे म्हटल्याने एकच खळबळ उडाली. संतप्त महीलांनी आम्हाला तीर्थयात्रेला जायचे नाही, आमचे … Read more

Ahmednagar News : कारभारणींचे सोने आधीच गहाण टाकले आहे ; आता काय कारायचे? शेतकऱ्यांचे खरीपाचे बजेट कोलमडणार

Ahmednagar News : खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे. शेतकरीही हंगामाला सामोरे जाण्यासाठी तयारी करीत आहे; मात्र खरीप हंगामाकडे जाणारी वाट मात्र शेतकऱ्यांसाठी अवघड बनत चालली आहे. अशा वाईट परिस्थितीत या अवघड वाटेवर देखील शेतकऱ्याची लूट होताना दिसत आहे. त्यातच कोरोनामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कारभारणींचे सोने आधीच गहाण टाकलेले  आहे. त्यामुळे आता खरीपात काय करायचे? असा … Read more

Ahmednagar News : खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा ‘आनंदोत्सव’

Ahmednagar News : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयानंतर येथील आमदार लहू कानडे समर्थकांनी शहरातील यशोधन कार्यालय व येथील नगरपालिकेसमोर जल्लोष केला. यावेळी मंगळवारी (दि.४) सायंकाळी एकमेकांना लाडू भरवत, फटाके वाजवून गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. नगर येथे मतमोजणी सुरू झाल्यानंतर खासदार वाकचौरे यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. निवडणूकीचा … Read more