प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते, ही शोकांतिका : आ. तनपुरे

Ahmednagar News

Ahmednagar News : जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या नगर-मनमाड रस्ता, मुळा डॅम फाटा ते मुळा नगर रस्त्याच्या कामास विलंब करणाऱ्या राज्यातील विद्यमान सरकारच्या काळात प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते, ही शोकांतिका असल्याची टिका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली. येथील नगर-मनमाड रस्त्यावरील मुळा डॅम फाट्यावर काल मंगळवारी (दि.९) रस्ता रोको आंदोलन प्रसंगी आमदार प्राजक्त … Read more

ढगाळ हवामानामुळे पिकांवर होतोयं रोगाचा प्रादुर्भाव ! पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून औषध फवारणी

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतकऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे नगदी पीक म्हणजे कांद्याचे पीक. या पिकाची लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ कांदा लागवड जरी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली असली पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर, कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, ढवळेवाडी, पाडळी परिसरात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पहाटे पडणारे धुके, यामुळे कांदा पिकांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत … Read more

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईचे संकट

Ahmednagar News

Ahmednagar News : अगोदरच पाण्याच्या कमतरतेमुळे रब्बीची परवड होवून वाताहत झालेली असताना चालू वर्षी प्रारंभीच ढगाळ वातावरणामुळे विविध पिकांवर रोगराईचे संकट पसरले आहे. दूषित वातावरणामुळे मात्र गहू, हरभरा, कांदा तसेच पालेभाज्या पिकांवर मावा, थ्रिप्स, अळीचे प्रमाण वाढल्याने औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. त्यासोबत अवकाळीची संक्रात मानगुटीवर बसते की काय, याचा धसका शेतकरी वर्गाने घेतला आहे. … Read more

Ahmednagar News : पारनेर तालुक्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

Ahmednagar News

Ahmednagar News : मंगळवारी पारनेर तालुक्यात दिवसभर संततधार पाऊस झाल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी दिवसभर पारनेर तालुक्यात संततधार पाऊस पडल्याने जनजीव ठप्प झाले होते तर या पावसाने पिकांना धोका निर्माण झाला आहे. जानेवारी महिन्यात गहू व ज्वारी ही पिके दाणा भरणीत आसतात तर काही कांदा पिके काढणीत आसतात, आशात दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर … Read more

जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करा, शेतकरी संघटनेची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य सरकारने दुष्काळ्सास्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली असताना नगर जिल्हा सहकारी बँकेने त्याविरूद्ध जाऊन वसुलीचे आदेश दिले. त्यामुळे सहकार अधिनियमातील कलम ७९ अ मधील तरतुदीच्या उल्लंघनामुळे संचालक मंडळाला बरखास्त करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने नाशिकच्या विभागीय सहनिबंधक यांच्याकडे केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचा निर्णय वादात सापडला आहे. या … Read more

साईचरणी २९ लाखांचा सुवर्णमुकुट अर्पण

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या येथील श्री साईबाबांच्या झोळीत सोने, चांदी, रत्नजडित हिरे, रोख रक्कमेसह मौल्यवान वस्तूंच्या दानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल मंगळवारी (दि. ९) बंगळुरू येथील दानशूर साईभक्त डॉ. राजाराम कोटा यांनी सुमारे २९ लाख ४ हजार ९८२ रुपये किंमतीचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला. देश-विदेशातील भाविकांनी साईबाबांच्या शिरपेचात आतापर्यंत … Read more

Ahmednagar Politics : लोकसभेसाठी नगर दक्षिणचा शरद पवारांकडून आढावा ! ढाकणे, तनपुरे की लंके? तुम्हीच पहा..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभेसाठी सध्या सर्वच पक्षांनी आपल्या पद्धतीने राजकीय खेळी करण्यास सुरुवात केली असून त्यानुसार उमेदवारांसाठी आढावा घेतला जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात दक्षिणेची जागा मागील दोन वर्षांपासून चर्चेत आहे. याचे कारण विखे यांना फाईट कोण देणार यावरून राष्ट्रवादीत सुरु असणारी चर्चा. राष्ट्रवादीकडून यासाठी विविध नावे समोर आणली जात आहेत. दरम्यान आता ८ जानेवारीला याबाबत … Read more

Ahmednagar News : नगरसेवक स्वप्निल शिंदेसह आठ आरोपींना मोक्का न्यायालयाकडून पोलिस कोठडी, पोलीस कस्टडी देण्यामागे ‘ही’ आहेत कारणे

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अंकुश चत्तर खून प्रकरण राज्यात गाजले होते. यातील आरोपी भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे कोठडीत होता. दरम्यान त्याच्यासह त्याच्या टोळीवर मोक्का लावण्यात आला. आता आरोपी स्वप्निल शिंदे याच्यासह आठही आरोपींना मंगळवारी मोक्का न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. या आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी राहील. नगरसेवक शिंदे, सुरज ऊर्फ मिक्या राजन कांबळे, स्वप्नील रोहिदास … Read more

सशस्त्र दरोडेखोर अन् पोलिसांत थरार सहाजण जेरबंद : तलवारी, मिरची पूडसह घातक शस्त्रे जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : तलवारी, लोखंडी टामी, मिरची पुड,नायलॉन दोरी अशी हत्यारे घेवून दरोडा टाकण्याच्या तयारीत अंधारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीत अन् नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात रात्रीच्यावेळी नगर – सोलापूर महामार्गावर वाळुंज गावच्या शिवारात असलेल्या पारगाव फाट्याजवळ चांगलाच थरार रंगला होता. मात्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता या दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. घातक शस्त्रे … Read more

हिट ॲण्ड रन कायद्याविरोधात दोन दिवस रिक्षा बंद

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र सरकारने लागु केलेल्या हिट ॲण्ड रन या कायद्याविरोधात देशभर वाहतूकदारांनी आपला विरोध व्यक्त केला आहे. त्यातच आता जामखेड येथील रिक्षा चालक-मालक सेवाभावी संस्थेच्यावतीने या काद्याला विरोध करण्यासाठी दोन दिवस रिक्षा बंद ठेऊन सरकारचा निषेध केला आहे. या बाबत तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या बाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले … Read more

अवकाळीने शेतकऱ्यांची काळजी वाढली पिकांवर रोगराई वाढून उत्पन्नात घट येण्याची शक्यता

Ahmednagar News

Ahmednagar News : वातावरणाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय सलग दोन वर्षांपासून तोट्यातच आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले असतानाच अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडताना दिसत नाही. गेल्या महिनाभरापूर्वीच अवकाळीच्या तडाख्यात सापडलेल्या रब्बीच्या पिकांना मंगळवारी पुन्हा पावसाने झोडपले. दिवसभर ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा जाणवत होता. राज्यात दोन दिवसापूर्वीच अवकाळी पावसाची … Read more

रेल्वेच्या कामामुळे दहा दिवसांपासून ती १४ गावे तहानलेली दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा

Ahmednagar News

Ahmednagar News : दौंड – मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या सुरु असलेल्या कामामुळे विळद (ता.नगर) येथील पुलाजवळ बुऱ्हाणनगर पाणी योजनेची जलवाहिनी फुटल्यामुळे या योजनेवर असलेल्या १४ गावांचा पाणी पुरवठा गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. याबाबत जि.प.सदस्य संदेश कार्ले व डॉ.दिलीप पवार यांनी भर पावसात थेट विळदला जावून पाहणी करत रेल्वेच्या ठेकेदाराची भेट घेत येत्या दोन दिवसांत पाणी … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी / संपाच्या इशाऱ्यामुळे गुरूवारी कांदा लिलाव राहणार बंद…!

Ahmednagar News

Ahmednagar News : वाहतुकदार संघटनेने दिलेल्या संपाच्या इशाऱ्यामुळे नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा लिलाव गुरुवारी (दि.११) बंद ठेवण्याचा निर्णय दि अहमदनगर फळफळावळ व आडत्यांचे असोसिएशनने घेतला आहे. तसे पत्र त्यांनी बाजार समिती प्रशासनाला दिले असल्याने शेतकऱ्यांनी गुरुवारी आपला कांदा विक्रीसाठी नेप्ती उपबाजारात न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूकदार संघटनेने दिलेल्या संपाच्या इशाऱ्यामुळे व्यापाऱ्यांनी … Read more

आतापर्यंत भाविकांकडून साईबाबांना सोने, रत्नजडित हिऱ्यांचे एकूण १८ मुकुट अर्पण

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या येथील श्री साईबाबांच्या झोळीत सोने, चांदी, रत्नजडित हिरे, रोख रक्कमेसह मौल्यवान वस्तूंच्या दानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बंगळुरू येथील साईभक्त डॉ.राजाराम कोटा यांनी सुमारे २९ लाख ४ हजार ९८२ रुपये किंमतीचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला. देश-विदेशातील भाविकांनी साईबाबांना सोने, रत्नजडित हिऱ्यांचे १८ मुकुट अर्पण केले आहेत. … Read more

नगर दक्षिण लोकसभेसाठी आमदार निलेश लंके यांच्याच नावाची चर्चा ! राऊतांच्या गडाख यांच्या पर्यायाने नगरच्या राजकारणात मोठा पेंच

Ahmednagar News

Ahmednagar Politics : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आमदार निलेश लंके यांच्या अर्धांगिनी राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच काल अर्थातच सोमवारी नाशिक दौरा आटोपून अहमदनगर मध्ये साई दर्शनासाठी आलेल्या ठाकरे गट शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अहमदनगर दक्षिणसाठी माजी मंत्री गडाख … Read more

Ahmednagar News : महापालिकेचे चाललेय काय? कोट्यवधी रुपयांची जागा कवडीमोल भावात देतेय? समोर आलेला ‘तो’ प्रकार धक्कादायक

Ahmednagar News

Ahmednagar News : महापालिकेसंदर्भात विविध प्रकार समोर आतापर्यंत आले आहेत. आता आणखी धक्कादायक प्रकार समोर आणला गेला आहे. प्रोफेसर कॉलनी चौकात असणाऱ्या महापालिकेच्या नाट्यगृहाच्या आवारात खुली जागा भाडेतत्त्वावर घेऊन परवानगी पेक्षा चौपट बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनपा अधिकाऱ्यांशी संगणमत करून अत्यंत कमी दरात जागा पदरात पाडून घेतली. तसेच, बेकायदेशीरपणे जास्त बांधकाम केल्याप्रकरणी … Read more

Ahmednagar News : महिलेसोबत वाद , तरुणास गज, घमेले, लाकडी दांडक्याने बेदम मारले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातून अनेक हाणामारीच्या घटना अलीकडील काही काळात समोर आल्या आहेत. आता आणखी एक मारहाणीची घटना समोर आली आहे. महिलेसोबत झालेल्या किरकोळ वादातून तरुणाला लोखंडी गज, घमेले, लाकडी दांडक्याने बेदम मारले आहे. ऋषभ संतोष भिसे (वय 21 रा. निंबोडी ता. नगर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. सध्या तो जखमी असून त्याच्यावर … Read more

Ahmednagar News : शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी गाव एकवटले ! शाळेला कुलूप ठोकले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक आदर्श शाळा, आदर्श शिक्षक आहेत. बऱ्याचवेळा शिक्षकांचा, त्यांच्या कामाचा विद्यार्थी तथा पालकांना लळा लागलेला असतो. आता पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर ईजदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाची बदली झाल्याने विद्यार्थी, ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शिक्षकांची झालेली बदली रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी जिल्हा परिषद … Read more