Ahmednagar News : अबब ! पाच एकरावरील तूर चोरली, हार्वेस्टर लावून कापून नेली  

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विविध चोरीच्या घटना घडताना दिसतात. पैसे, ऐवज आदींसह शेतीमाल चोरण्याच्याही घटना घडताना दिसतात. आता मात्र थक्क करणारी घटना समोर आली आहे. थोडे तिडके नव्हे तर तब्बल पाच एकरावरील तूर चोरून नेण्याची घटना घडली आहे. पारनेर तालुक्यातील रांजणगांव मशिद येथे ही घटना घडली. पारनेर तालुक्यातील रांजणगांव मशिद येथील गट नंबर ११३१/५ … Read more

भ्रष्टाचारमुक्त सरकारमुळेच देशाची प्रगती – खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील नऊ वर्षांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत राहिलेल्या केंद्र सरकारने पारदर्शक कारभार करून भ्रष्टाचारमुक्त देश, असा संदेश संपूर्ण जगाला दिल्यामुळेच खऱ्या अर्थाने देश मेट्रो सारख्या प्रभावी योजना राबवून जगामध्ये एक बलशाली देश म्हणून नावारुपाला आला, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे ग्रामस्थांना … Read more

Ahmednagar News : गुंठेवारीचे अनधिकृत खरेदी-विक्रीचे व्यवहार जोरात ! शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गुंठेवारीचे अनाधिकृत खरेदी- विक्री व्यवहार आहेत. काही दलालांच्या मध्यस्थीने सबंधीत अधिकारी हा प्रकार करीत असून, शासनाने तत्काळ याची दखल घेऊन सदर अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शासनाने गेल्या काही वर्षापासून ठराविक गुंठेवारीचे खरेदी विक्री व्यवहार बंद केले आहेत. कोणतेही भूखंड अकृषिक असल्याशिवाय त्याचे गुंठेवारी व्यवहार … Read more

दोन आमदार असूनही रुग्णांची हेळसांड ! दवाखानाच सलाईनवर एक महिन्यापासून डॉक्टरच नाहीत…

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड शहरात शासनाच्यावतीने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मोठा खर्च करून हिंदुहसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून डॉक्टरच नसल्याने सध्या तरी हा दवाखाना सलाईनवर आहे. परीणामी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. ग्रामीण तसेच शहरीभागातील गोरगरीब रूग्णांना आरोग्य सेवा मिळावी. यासाठी आपला दवाखाना ही … Read more

Ahmednagar Breaking : चौघे स्टेट बँकेचे एटीएम फोडत होते, थेट मुंबईत सिग्नल गेला, त्यानंतर…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : एटीएम फोडण्याच्या, चोरण्याच्या अनेक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडत आहेत. आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. पारनेर तालुक्यातील सुपा येथील पारनेर रस्त्यालगत असणारे स्टेट बँकेचे एटीएम फोडताना चौघा आरोपींना सुपा पोलिसांनी जेरबंद केले. येथील एटीएम फोडतानाचा सिग्नल थेट मुंबईत गेल्याने चोरटे रंगेहात पकडले गेले. सुपा-पारनेर रस्त्यावर शहाजापूर चौकातील मळगंगा इमारतीत भारतीय स्टेट … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महावितरणच्या कार्यालयात तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ अभियंत्यावर गुन्हा दाखल

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : उपकार्यकारी अभियंता यांनी वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवलेल्या रिपोर्ट नुसार जामखेड येथील सहाय्यक अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच रागातून निलंबित केलेल्या सहाय्यक अभियंत्याने महावितरणच्या कार्यालयात तोडफोड करत टेबलच्या काचा फोडल्या. या प्रकरणी कर्जतचे महावितरण उपव्यवस्थापक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहाय्यक अभियंता प्रल्हाद सदाशिव टाक याच्याविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

Dr. Sujay Vikhe : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या

Dr. Sujay Vikhe

Dr. Sujay Vikhe : जनतेच्या आशीर्वादाने ५० वर्षाच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीत विखे पाटील कुटुंबाला काम करण्याची संधी मिळाली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. याचबरोबर नगर शहराच्या विकासाला गती देत बायपास रस्त्याचे कामे पूर्णत्वाकडे आली असून शहराच्या विस्तारीकरणाला चालना मिळणार आहे. नगरकरांचे उड्डाणपूलाचे स्वप्न देखील पूर्ण केले आहे. येत्या … Read more

अहमदनगरमध्ये चाललंय तरी काय ? शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या नावाखाली अनेकांची फसवणूक

Ahmednagar News

Ahmednagar News : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या नावाखाली भरमसाठ परतावा देण्याच्या आमिषाच्या जाळ्यात अडकलेल्या अनेक गुंतवणूकदारांमध्ये आता चलबिचल सुरू झाली आहे. तसेच संबंधित कंपन्यांकडून पैसे काढून घेण्यासाठी त्यांची पळापळ सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. अशा काही कंपन्या ग्रामीण भागातील लोकांना भरमसाठ परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीस भाग पाडतात, अनेक गुंतवणूकदार आता सावध झाले आहेत. ते आता … Read more

Ahmednagar Crime News : शंकरबाबा सावली मठातून दानपेटी चोरली, च्युईंगम लावून नोटा काढल्या व मटक्याची उधारी मिटवली !

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : अहमदनगर शहरात चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. धार्मिक स्थळी चोऱ्या होण्याची संख्याही वाढली आहे. नुकतेच शहरातील माळीवाडा येथील शंकरबाबा सावली मठातून दानपेटी चोरून नेल्याची घटना घडली होती. पोलिसांनी आरोपीला बेड्या घातल्या आहेत व त्यानंतर घडलेला घनकर्म पाहून पोलिसही अवाक झाले आहेत. रोहिदास उर्फ रावश्या लक्ष्मण पलाटे (वय ३८, रा.मिरी माका ता.नेवासा) असे … Read more

Ahmednagar News : नागवडेंना आमदारकीचा ध्यास, पण सध्या कुणाचाच मिळेना प्रतिसाद ! मातब्बर नेत्यांची नागवडेंना साथ नाही? पहा काय घडतंय

Ahmednagar News

Ahmednagar News : नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे सध्या येणाऱ्या विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे दिसते. श्रीगोंदे मतदार संघात निवडणूक लढवण्यास ते तयार आहेत. त्यादृष्टीने ते तयारी करत आहेत. काही झाले तरी ते विधानसभा लढवणारच आहेत, परंतु सध्या त्यांना साथ कुणाची मिळत नसल्याचे दिसते. त्यांनी स्वतःच याबाबत वक्तव्य केले आहे. पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलताना नागवडे म्हणाले की, … Read more

Ahmednagar Loksabha : विखे की लंके? खासदारकीच्या उमेदवारीवरून जुंपली ! चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात

Ahmednagar Loksabha

Ahmednagar Loksabha : अजून अवकाश आहे तरीही लोकसभेसाठी अहमदनगर च्या जागेवरून विखे-लंके यांत चांगलाच वाद पेटलाय. अहमदनगर लोकसभेसाठी सध्या खा. सुजय विखे हे विद्यमान खासदार आहेत. तर आ. निलेश लंके हे अहमदनगर लोकसभेसाठी उत्सुक आहेत. या दोघांची लढत होणार हे साधारण दोन वर्षांपासून चर्चिले जात आहे. शरद पवार यांनी देखील त्यांना बळ दिले होते. परंतु … Read more

आता लवकरच जिल्ह्याच्या नामकरणाची अमलबजावणी होणार ..!पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य शासनाने अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यादेवी नगर असे नामकरणाची घोषणा केली आहे.त्या संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच नामकरणाची अंमलबजावणी सुरू होईल.अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली.या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, … Read more

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेत शिट्टी वाजवा आंदोलन

अहमदनगर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपात केलेल्या मागण्याची तातडीने सोडवणूक करावी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याबाबत काढलेल्या बेकायदेशीर नोटीसा रद्द करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर धरणे धरुन शिट्टी वाजवा आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबर पासून संप … Read more

Ahmednagar Breaking: ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड महामार्गावर श्रीरामपूर- ताहाराबाद चौकात मालट्रक व दुचाकीच्या अपघातात विवाहित तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश सुभाष पानसंबळ (वय ३४, रा. चिंचविहिरे) असे मृताचे नाव आहे. राहुरी फॅक्टरी येथे रविवारी (दि. ७) रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास अहमदनगरकडून आलेला एमएच १७ बीवाय ७९४३ क्रमांकाचा … Read more

तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोधडीत असतील…! खा.संजय राऊत यांची टीका

Ahmednagar News

अहमदनगर : ५५ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठं गेले होते शिवसेना स्थापन करायला?शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोधडीत असतील अशी अत्यंत परखड टीका शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर करून बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हीच शिवसेना असल्याचे त्यांनी म्हटले. शिर्डी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत ठाकरे गटातील … Read more

मारुतीच्या ‘या’ लोकप्रिय कारवर मिळतोय तब्बल 44 हजार रुपयांचा डिस्काउंट ! ग्राहकांना स्वस्तात कार खरेदी करण्याची संधी

Maruti Car Price

Maruti Car Price : मारुती ही देशातील एक प्रमुख ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या वाहनांची ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रियता आहे. या कंपनीच्या अनेक कार ग्राहकांना अक्षरशः भुरळ घालत आहेत. अनेकांचे मारुतीचे कार खरेदी करण्याचे स्वप्न आहे. दरम्यान, मारुतीची कार खरेदी करणाऱ्यांना आता स्वस्तात कंपनीची एक लोकप्रिय कार खरेदी करता येणार आहे. जर तुम्हीही मारुतीची कार खरेदी … Read more

Ahmednagar Politics : कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवणारच ! नागवडे तयारीला, बबनराव पाचपुतेंना तिकीट नाही? पहा काय घडतंय..

Ahmednagar News

Ahmednagar Politics : बाप्पू हयात असताना त्यांनी सर्व नेत्यांना मदत केली. परंतु आम्हाला कोणी मदत करत नाही. काही झालं तरी अनुराधा नागवडे यांना निवडणुकीत उतरवणार व कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा लढवणारच असे प्रतिपादन नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले. श्रीगोंदा शहरातील छत्रपती महाविद्यालयात पत्रकार दिनाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. नागवडे … Read more

Ahmednagar News : झाडांची बेकायदेशीर कत्तल, लाकडांची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रकवर कारवाई

Ahmednagar News

शेवगाव व नगर येथून झाडांची अवैध कत्तल करून वाहतूक करणाऱ्या तीन माल ट्रकवर टाकळी ढोकेश्वर वन विभागाने कारवाई केली.५ जानेवारी रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. हे तीनही ट्रक टाकळीच्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. चांगदेव सर्जेराव मुळे (रा. कल्याण) भाऊसाहेब विष्णू दराडे (शेवगाव) काकासाहेब तुकाराम चौधरी (शेवगाव) या तीन ट्रक चालकांच्या विरोधात गुन्हा … Read more