Ahmednagar News : शेतकऱ्याचा नाद ! बैलजोडीवर पावणे तीन लाखांची बोली
Ahmednagar News : बऱ्याचवेळा ‘नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं’ असं म्हटलं जात. आता एक गोष्ट अशी समोर आली आहे की ती ऐकून तुम्हीही म्हणाल शेतकऱ्याचा नाद नाय करायचा ! रविवारपासून (३१ डिसेंबर) सुरु झालेल्या राजूर येथील बहुचर्चित डांगी जनावरांच्या प्रदर्शनात एका बैलजोडीवर तब्बल २ लाख ७१ हजार रुपयांची उच्चांकी बोली लागलीये.समशेरपूर (ता.अकोले) येथील संतोष सदगीर … Read more