Ahmednagar Breaking : कामगाराने ठेकेदारालाच भोसकले, निर्घृण खून
Ahmednagar Breaking : रात्रीच्या वेळी आरडाओरडा व शिवीगाळ करणाऱ्या कामगाराला शांत बसा आम्हाला झोपू द्या असे म्हंटल्याचा राग आला. या कामगाराने ठेकेदाराचा चाकूने भोकसून खून केल्याची घटना घडली आहे. सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवरील पारीजात चौक परिसरात असलेल्या तांबटकर मळा येथे ही घटना घडली. गुरुवारी (दि.२८) रात्री १०.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. कमलेश कुशावह (रा. … Read more