शहराच्या विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु : आ. जगताप

Ahmednagar News

Ahmednagar News : अनेक वर्षाचा तपोवन रोडच्या डांबरीकरण कामाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे या परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे, आज मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती वाढल्या आहे, शहराच्या विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून मोठा निधी प्राप्त होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची कामे सुरु आहेत. सावेडी उपनगर … Read more

Ahmednagar Politics : सरकार फक्त घोषणा करते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले – आमदार प्राजक्त तनपुरे

पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाल्या याचे खरोखर समाधान लाभले आहे. सध्याचे सरकार फक्त घोषणा करते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. असे टिकास्त्र आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विद्यमान सरकारवर सोडले. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी- वडगाव गुप्ता येथील शेतकऱ्यांनी १००० हेक्टर शेत जमिनीवरील महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे शिक्के कमी करण्यात आल्यामुळे आ. प्राजक्त तनपुरे यांची लाडू तुला … Read more

शेवगावकरांना १०-१५ दिवसांतून एकदा पाणी ! सहा महिने झालेत तरीही प्रत्यक्ष…

शेवगाव शहरातील नळाला १० -१५ दिवसांतून अल्पकाळ पाणी सुटते. या ज्वलंत प्रश्नावर येथे विविध पक्ष व संघटना रोजच अधुनमधून अर्ज, विनंत्या, उपोषणे, आंदोलने करत असतात, पण प्रशासनाला अद्याप जाग येत नाही. त्यातच शहरासाठी मंजूर केलेल्या ८२ कोटी रु. खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजनेची वर्कऑर्डर होऊन सहा महिने झालेत तरीही प्रत्यक्ष कामाला सुरवात होत नसल्याने येथील सामाजिक … Read more

संगमनेर तालुक्यातील ह्या गावांत पोलीस पाटीलच नाहीत ! कायदा व सुव्यवस्था धोक्यात

पोलीस यंत्रणेचा अविभाज्य भाग व गावामध्ये शांतता, सुव्यवस्था राखण्याकामी पोलिसांचा दुवा व दूत, अशी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस पाटील यांची संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये सुमारे ७४ पदे रिक्त आहेत. पोलीस पाटील यांची भरती प्रक्रिया सातत्याने पुढे ढकलली जात असल्यामुळे या गावात होणारी भांडणे, गावातील माहिती पोलीस व सरकारी कार्यालयात कोणी पुरवायची? असा प्रश्न या ७४ गावांमध्ये … Read more

Ahmednagar Politics : कार्यकाळ संपत आला अन आता म्हणे विरोधी पक्षनेते पद घ्या !! इच्छुक नगरसेवक भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावरून अहमदनगर शहरातील महापालिकेचे वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. त्याचे कारण असे की, आता डिसेंबर अखेर नगरसेवकांचा कार्यकाळ संपणार आहे. म्हणजे अवघे काही दिवस कार्यकाळ संपायला शिल्लक असताना भाजपला विरोधी पक्षनेता हवा अशी आठवण झालीये. व आता इतक्या उशिरा पद घेण्यावरून मात्र नगरसेवकांत नाराजी आहे. त्यामुळे आता स्थानिक भाजपच्या … Read more

लवकरच भिंगारकरांची इच्छापूर्ती ! भिंगार छावणी मंडळाचा प्रश्न चार महिन्यात निकाली लागणार !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहराजवळ असलेल्या भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आता अहमदनगर महानगरपालिकेत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता लवकरच भिंगारचा महानगरपालिकेत समाविष्ट होणार, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली. दरम्यान भिंगार शहराचा महानगरपालिकेत समावेश करावा. अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. मात्र आता या निर्णयामुळे लवकरच भिंगारकरांची महानगरपालिकेत समाविष्ट होण्याची इच्छापूर्ती होणार … Read more

अहमदनगरकरांना दिलासा ! जिल्ह्यात स्वाइन फ्लू व गोवरचा ज्वर ओसरला, एकही रुग्ण नाही

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लू व गोवर आजाराचा एकही रुग्ण सद्यस्थितीत नाही. त्यामुळे या आजारांचा जोर जिल्ह्यातून ओसरला आहे असेच म्हणावे लगेल. आरोग्य विभागामार्फत किटकजन्य व जलजन्य आजाराचा अहवाल तयार करण्यात आलाय. या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे विविध साथीच्या आजारांशी झुंजणाऱ्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दिंडीतील चार वारकऱ्यांना ट्रकने चिरडले

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या भाविकांच्या पायी दिंडीत भरधाव वेगाने जाणारा ट्रक शिरला. यात ट्रकने चिरडल्याने ४ वारकरी जागीच ठार तर ८ जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल रविवारी (दि. ३) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील घारगावपासून जवळ असलेल्या नांदूर खंदरमाळजवळील सातवा मैल परिसरात घडली. मयत कोपरगाव व राहाता तालुक्यातील आहेत. शिर्डी येथील … Read more

घरातच केला गुटख्याचा साठा; पोलिसांनी टाकला छापा

Ahmednagar News

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी येथे छापा टाकत सुगंधी तंबाखू व गुटखा, असा सव्वा लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. चोरी छुपे गुटखा विक्री करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली असून, त्याचा साथीदार पसार झाला आहे. साजीद साहेबखान पठाण (वय २३, रा. श्रीरामनगर, शिर्डी) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. शिर्डी येथे राज्यात बंदी … Read more

निळवंडेचे पाणी कालव्याद्वारे कुठंपर्यंत पोहोचले ? वाचा सविस्तर

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील कायम दुष्काळ छायेखाली असलेल्या तळेगाव भागातील देवकौठे गावच्या शिवारापर्यंत नुकतेच निळवंडे धरणाचे पाणी कालव्याद्वारे पोहोचले आहे. त्यामुळे लाभधारक शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. तळेगाव भागातील शेतकऱ्यांनी अनेक वर्ष निळवंडे धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा केली. माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून देवकौठे गावच्या शिवारापर्यंत निळवंडे धरणाचे पाणी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ती MIDC नक्की कोणी आणली ? मला साई संस्थान नको, विधान परिषदेची आमदारकी नको, एमआयडीसी द्या…..

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्र राज्य शासनाने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सावळीविहीर, सोनेवाडी एमआयडीसीला मंजुरी दिली. यावर संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन युवकांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान असल्याच्या भावना व्यक्त केल्या, त्याला माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आक्षेप घेत माझ्यामुळे एमआयडीसी मंजुर झाली, असा दावा काल शनिवारी (दि.२) पत्रकार … Read more

अहमदनगर मध्ये हे काय घडलं ? चक्क बोअरवेलची मोटार १०० फूट उडाली हवेत !

Ahmednagar News

Ahmednagar News : बांधकाम करण्याकरिता पाण्यासाठी बोअरवेल घेत असताना शेजारच्या बोअरवेलमधील मोटार आणि सर्व साहित्य शंभर फुटापर्यंत हवेत उडाल्याची घटना शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे नुकतीच घडली. तसा व्हिडिओ सध्या सोशल मेडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेवगाव येथील सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कार्यरत असलेले बोधेगाव येथिल विजय विश्वनाथ साळवे यांनी शेवगाव -गेवराई रोडवरील साईधाम येथिल गटनंबर … Read more

सुपा येथे पथदिव्यांसाठी तीन कोटी मंजूर : खा. सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील सुपा गावासाठी ना. राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्यातून व शासनाच्या माध्यमातून पथदिव्यांसाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे सहकार्य व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आदेशावरून व सुप्याचे माजी उपसरपंच तथा भाजयुमोचे तालुका सरचिटणीस सागर मैड यांच्या पाठपुराव्यातून हा निधी मंजूर मजूर झाला असल्याचे खा. सुजय विखे यांनी … Read more

Shrigonda News : रस्ता अपघातात सेवानिवृत्त जवानाचा मृत्यू ! चारचाकी चालक वाहनासह फरार

Shrigonda News

Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातील चिखली परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात सेवानिवृत्त जवानाचा डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. दत्तात्रय दिलीप बारहाते (वय ४२) रा. कोळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर चारचाकी चालक वाहनासह फरार झाला. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार मयत तरुण दत्तात्रय बारहाते हे नगर येथे राहण्यास असून. शनिवारी (दि.२) रोजी सकाळी … Read more

बसमध्ये चढताना महिलेच्या गळयातील अडीच तोळ्याचे मगळसूत्र लंपास

Ahmednagar News

Ahmednagar News : बसमध्ये चढताना महिलेच्या गळयातील अडीच तोळ्याचे मगळसूत्र लंपास केल्याची घटना येथील बसस्थानकावर शनिवारी (दि.२) रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. याबाबत मेघा सुयोगकुमार कोळेकर (वय-३५) रा. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटयांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, शनिवार (ता.२) रोजी मुलगा शौनक याच्यासह पाथर्डीहून शेवगाव बसस्थानकावर … Read more

कत्तलखाने बंद करा ! वारकरी संप्रदाय व हिंदू समाजाचा उद्या तहसीलवर मोर्चा

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे खुलेआमपणे सुरू असलेले कत्तलखाने तालुका प्रशासनाने कारवाई करून तत्काळ कायमस्वरूपी बंद करावेत, कत्तलखान्यातून सोडवण्यात आलेल्या सर्व गाईंच्या चारा पाण्याची व निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच गोरक्षकांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवार (दि.४) रोजी पाथर्डी तहसील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात एक ठार, एक जखमी ! निष्पाप बळी…

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : टाकळीभान येथील लोखंडे फॉलच्या नजिक टाकळीभान- नेवासा रोडवर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार प्रशांत ऊर्फ किरण अरुण साठे (वय २८) याला गंभीर मार लागुन त्याचा मृत्यू झाला. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या नितीन डुकरे (वय ३५, दोघे रा. पिंपळगाव) यांच्यावर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.याबाबत … Read more

Ahmednagar Politics : विखेंच्या बालेकिल्ल्यातील 20 वर्षांची सत्ता संपवण्यासाठी भाजपचाच नेता थोरातांसोबत मिळाला ! पडद्यामागे ‘ही’ राजकीय गणिते जुळतायेत

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : उत्तरेत विखे विरुद्ध थोरात असा संघर्ष सातत्याने पाहायला मिळाला आहे. असे असले तरी विखे यांनी त्यांचा शिर्डी व थोरातांनी त्यांचा संगमनेर हा बालेकिल्ला मजबूत ठेवला. परंतु सध्या अलीकडील काळात विखे याना शह देण्यासाठी थोरात व कोल्हे एकत्र येताना दिसत आहेत. हे सत्ता समीकरण गणेशच्या कारखान्याच्या निवडणुकीत दिसले. यात विखे यांना चांगलाच शह … Read more