अहिल्यानगर जिल्ह्यात प्रेमीयुगुलाचा धक्कादायक शेवट ! सापडले अर्धवट जळालेले मृतदेह
पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी शिवारात एका प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवार, २२ मार्च २०२५ रोजी रात्री उघडकीस आली. मृतदेह प्रसाद सुरेश मरकड (वय २४, रा. दुलेचांदगाव) आणि भाग्यश्री शंकर वखरे (वय २३, रा. माळेगाव, ता. पाथर्डी) या प्रेमी जोडप्याचे असून, त्यांची ओळख पटली आहे. हे मृतदेह वनविभागाच्या हद्दीतील जमिनीवर आढळले, जिथे … Read more