अहमदनगर ब्रेकींग: व्यावसायिकाकडून 20 हजाराची लाच घेताना अधिकार्‍यास रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- व्यावसायिकाकडून 20 हजार रूपयांची लाच स्वीकारताना येथील वस्तू व सेवा कर भवनातील राज्य कर अधिकारी रमेश अमृता बुधवंत (वय 57 रा. खराडी, पुणे) याला लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने रंगेहाथ पकडले. वस्तू व सेवा कर भवन कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. बुधवंत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर … Read more

रावसाहेब पटवर्धन पतसंस्था गैरव्यवहार; सहा आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल, जामीनही फेटाळला

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- तोफखाना पोलीस ठाण्यात रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेतील 211 पेक्षा जास्त ठेवीदांराच्या पैशांचा गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांच्यासह जिल्हा उपनिबंधक, प्राधिकृत अधिकारी, नगर तालुका उपनिबंधक यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या सहा आरोपीविरूध्द आर्थिक गुन्हे … Read more

अर्बन बँकेतील ‘त्या’ घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- नगर अर्बन बँकेतील 150 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यांमध्ये नगर अर्बन बँकेच्या 150 कोटी रुपयांचा घोटाळा संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बँकेचे सभासद तसेच माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी फिर्यादी दिली आहे. आरोपींमध्ये बँकेच्या तत्कालीन … Read more

शंकरराव गडाख यांच्या समोरील अडचणीत भर, आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यातील बहुचर्चित गौरी प्रशांत गडाख आत्महत्या प्रकरणी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख व त्यांच्या पत्नी सुनिता शंकरराव गडाख यांच्याविरोधात न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाली आहे. या आत्महत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या तपासाऐवजी या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. भाजपचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश … Read more

पारनेर नगरपंचायतीत पहिल्यांदाच घडली ‘ही’ घटना ! आमदार लंके यांनी…

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीत पहिल्यांदाच आगळावेगळा शपथविधी पार पडला आहे. विधानसभा आणि लोकसभेत आमदार-खासदारांना देतात तशी शपथ पारनेर नगरपंचायतीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. जनसेवेची शपथ ही शपथविधी आमदार लंके यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे या माध्यमातून पारनेर नगर पंचायतीने राज्यासमोर एक वस्तुपाठ ठेवल्याची चर्चा सध्या … Read more

महानगरपालिका हद्दीतील 0 ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना 100 टक्के डोस देणार; महापौर शेंडगे

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार 27 फेब्रुवारी 2022 च्या अनुषंगाने महापौर शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीत महानगरपालिका हद्दीतील 0 ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना रविवार, 27 फेब्रुवारी 2022 रोजी पल्स पोलिओ डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे, अशा … Read more

स्पीड ब्रेकर येताच दुचाकीचा वेग कमी झाला आणि चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिणे ओरबडले

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- दुचाकीवर पतीच्या पाठीमागे बसलेल्या पत्नीच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे दोन चोरट्यांनी ओरबडले. स्पीड ब्रेकर आल्याने दुचाकीचा वेग कमी झाला. त्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. नगर-पुणे रोडवरील केडगाव उपनगरात अंबिका बसस्थानकाजवळ ही घटना घडली. पुष्पा विजय शिंदे (वय 51 रा. दत्त मंदिराजवळ, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एक कोटींच्या गुटख्यात ‘या’ दोघांची नावे निष्पन्न !

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  कोतवाली पोलिसांनी बोल्हेगाव परिसरात पकडलेल्या एक कोटींच्या गुटख्याप्रकरणी मुंबईत येथील दोघांची नावे समोर आली आहे. यामुळे नगरच्या गुटख्याचे मुंबई कनेक्शन समोर आले आहे. तपासादरम्यान मुंबई येथील पवन ऊर्फ राहुल ऊर्फ ठाकूरजी ऊर्फ श्रीकांत सिंग व नकुल पंडित ऊर्फ सतीष साळवी (रा. मुंबई) यांची नावे समोर आली आहे. ते … Read more

लॉजमध्ये ३१ वर्षीय तरुणीचा फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- राहुरी खुर्द येथील हॉटेल न्यू भरत याठिकाणी पुणे धनकवडी येथील 31 वर्ष महिलेने घेतला फाशी घेतलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. धनकवडी( पुणे )येथील 31 वर्षीय अनिता राजू कणसे या महिलेने 22 फेब्रुवारी रोजी राहुरी खुर्द येथील हॉटेल न्यू भरत येथे रूम घेऊन राहात होती. रात्री जेवण केल्यानंतर … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 138 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

अहमदनगर ब्रेकिंग : पुणे बोर्डाच्या १२ वीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक !

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात चंदनापुरी घाटात आज बुधवारी पहाटे धावत्या टेम्पोला अचानक आग लागली. या टेम्पोमधून मध्य प्रदेशातील भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नेण्यात येत होत्या. र्घटनेत प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या असून या प्रश्नपत्रिका बारावीच्या असल्याची माहिती मिळते आहे. पुणे बोर्डाला याची माहिती कळवण्यात आली असून त्यांच्या उपस्थितीत … Read more

अरे अरे …मासेमारी करायला गेला परंतु स्वतःचा जीव गमावून बसला..!

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  नगर तालुक्यातील पिंपळगाव येथे मासेमारी करण्यासाठी तलावात उतरलेल्या एका तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मच्छिंद्र कचरू बर्डेअसे त्या मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळगाव तलावाच्या कडेला आदिवासी भिल्ल समाजाची मोठी वस्ती आहे. येथील आदिवासी समाज पिंपळगाव तलावात मासेमारी करत आपली … Read more

श्रीगोंदा पोलिसांच्या हद्दीत अवैध धंदे जोमात; कायदा सुव्यवस्था धोक्यात

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- श्रीगोंदा पोलिसांच्या हद्दीत बर्‍यापैकी अवैध व्यवसाय सुरू असल्याचे दिसत असताना पोलिसांची खमकी कारवाई होताना अजून तरी जनतेला दिसले नाही. शहरात अवैध व्यवसायाचे केंद्र तयार होत असताना काष्टी ,बेलवंडी ,मांडवगण आदी मोठ्या गावच्या हद्दीत अवैध व्यवसायांनी जोम धरला आहे. मात्र पोलिसांकडून कारवाया होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे. … Read more

गोवंश जनावरांची ४ हजार किलो कातडी जप्त

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- नगर मनमाड मार्गावर राहुरी खुर्द शिवारात एका आयशर टेम्पोमधून गोवंशीय जनावरांच्या कातडीची अवैध वाहतूक होत असल्याची पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाला मिळताच पथकाने छापा टाकून ४ हजार किलो गोवंशीय जनावराची कातडी व एक टेम्पो जप्त केला आहे. श्रीरामपूर ग्रामीण विभागाचे विभागीय पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने सापळा … Read more

इंदुरीकर महाराज म्हणतात: ‘पैशाला नव्हे तर सामाजिक बांधिलकीला महत्त्व द्या’

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळाल्या. त्यामुळे प्रत्येकाने माणुसकी जपण्याचे काम करा पैशाला नव्हे तर सामाजिक बांधिलकीला महत्त्व द्या. चांगलं काम करणाऱ्यांना समाज नेहमी सन्मान देतो. त्यामुळे अशाच पद्धतीचे सामाजिक उपक्रम प्रत्येक गावातील तरुणांनी हाती घेण्याची गरज आहे. असे मत प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर … Read more

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ९ नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर..!

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- राज्य निवडणूक आयोगाने पंचवार्षिक मुदत संपलेल्या नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहिर केला आहे.यात नगर जिल्ह्यातील ९ नगरपालीकांचा समावेश आहे. प्रारूप प्रभाग रचनावर हरकती व सुनावणीची प्रकिया पार पडल्यावर याचा अभिप्रायासह अहवाल जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगास पाठविणार असून त्यानंतर राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचना जाहिर करणार आहे. साधारणपणे … Read more

कोपरगाव नगरपालिके समोर १६ कोटींची थकबाकी वसुलीचे आव्हान

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- गेल्या अनेक वर्षांपासून पालीकेची घरपट्टी व पाणीपट्टी न भरणाऱ्या थकबाकीदारांमुळे तब्बल १६ कोटी रुपयांची थकबाकी वसुल करण्याचे आव्हान कोपरगाव नगरपालिकेच्या समोर आहे. करोनाचे कारण पुढे करीत काही नागरीकांनी व व्यापाऱ्यांनी जाणुनबुजून थकबाकी भरत नसल्याने अखेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी आता मैदानात उतरले आहे. गोसावी यांनी कायद्याचा बडगा उगारला … Read more

साईभक्तांसाठी महत्वाची बातमी ! आरतीच्या वेळेत झाला महत्वाचा बदल

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- जग विख्यात असलेले अहमदनगर जिल्हयातील शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर येथे जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. यातच साईभक्तांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. साईंच्या काकड आरतीची वेळ पाऊण तास उशिराने व शेजारतीची वेळ अर्धा तास आधी घेण्याचा निर्णय साईसंस्थान व्यवस्थापनाने घेतला आहे. या नवीन बदलामुळे काकड आरती सकाळी … Read more