चोरटयांनी शेतकऱ्यांची चिंता वाढवली; शेतीच साहित्य नेले चोरून

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. नुकतेच चोरटयांनी विहिरीतून आठ हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटार चोरून नेल्याची घटना राहाता तालुक्यातील दहेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी नानासाहेब रामहरी गुंजाळ (रा. दहेगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नानासाहेब गुंजाळ यांची … Read more

‘ते’ सराईत गुन्हेगार दोन वर्ष अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षाकरीता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. फैय्याजोद्दीन अजिजोद्दीन शेख (रा. कादरी मस्जिदजवळ, मुकुंदनगर, नगर), पप्पू ऊर्फ दिनेश तुळशीराम वाघमारे (रा. हरीमळानगर, सोलापूर रोड, नगर) अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी हद्दपारीचा आदेश काढला आहे. … Read more

मनपाची थकबाकी न भरल्याने केली ‘ही’ कारवाई..!

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- सध्या खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी अवस्था मनपाची झाली आहे. त्यातच परत प्रभागात एखादी सुविधा कमी असेल तर मनपा प्रशासनाच्या नावाने गळा काढला जातो तर दुसरीकडे मालमत्ता कर भरण्याकडे काना डोळा करणारे देखील अनेकजण आहेत. मात्र आता मनपा प्रशासनाने अशा थकबाकीदारांवर कठोर कारवाई केली जात आहे. नुकतीच प्रभाग … Read more

नगरपालिका कर्मचाऱ्याने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून…

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून सोमनाथ मोरे या तरूणाला तिघां जणांनी लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण करत हूक गळ्यावर मारून गंभीर जखमी केले. ही घटना दिनांक २० फेब्रुवारी रोजी राहुरी शहर हद्दीत घडलीय. सोमनाथ अर्जून मोरे हा तरूण राहुरी नगरपरिषद मध्ये पाणिपुरवठा विभिगात नोकरी करतो. दिनांक २० … Read more

विद्युत तारा ओढण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी..

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी तालूक्यातील मालूंजा खुर्द येथे विद्युत तार ओढण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात लाथा बूक्क्यांनी व लोखंडी गजाने मारहाण झाल्याची घटना दिनांक १७ फेब्रुवारी रोजी घडलीय. राहुरी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल होऊन दोन्ही कुटुंबातील एकूण दहा जणांना आरोपी करण्यात आले. सचिन भगवान सोळूंके राहणार मालूंजा खुर्द तालूका राहुरी. … Read more

पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटात तुंबळ हाणामाऱ्या

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारात बारागाव नांदूर येथील दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील सात जणांना ताब्यात घेऊन त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी भांडण केल्याचा गुन्हा सोमवार दि 29 जानेवारी रोजी दाखल करण्यात आलाय. र बारागांव नांदूर येथील दोन गटांत कोणत्यातरी कारणावरून वाद झाला होता. दोन्ही घटातील १५ ते … Read more

जसा पाण्याशिवाय मासा तडफडतो, तशी सत्तेविना भाजपची अवस्था: आमदार लंके

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- सध्या राज्यात भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलेच टिकायुद्ध रंगल्याचे पाहायवयास मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे किरीट सोमय्या एकमेकांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत. यात आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी उडी घेतली असून, भाजप सत्तेविना पाण्याबाहेरील माशा सारखा अस्वस्थ झाला … Read more

सोने देण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ‘या’ ठिकाणी घडली ही घटना वाचा सविस्तर……

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- कर्जत (जि. रायगड) येथील एका बांधकाम व्यावसायिकाला स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने नगर जिल्ह्यात बोलवून, त्यांच्यावर हल्ला करून सुमारे दहा लाखांना लुटण्यात आले आहे. या संदर्भात संतोष रामचंद्र घुडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. यांनतर कर्जत पोलिसांनी व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीतील एका … Read more

‘त्याने’ मोबाईल चोरला; पोलिसांनी बेड्या ठोकल्या

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  घरातून मोबाईलची चोरी करणारा आरोपी जुनेद सादिक शेख (वय 32 रा. बाराइमाम कोठला, झोपडपट्टी, नगर) याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. रोहीत अरूण उमाप (वय 18 रा. बाराइमाम कोठला, नगर) यांच्या घरात रविवारी रात्री चोरट्याने प्रवेश करून चार्जिंगला लावलेला मोबाईल … Read more

घरफोडी करून चोरट्यांनी दागिणे चोरले; पोलिसांनी तपासकरून ते परत मिळविले

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  घरफोडी करून चोरून नेलेले साडेदहा तोळे सोन्याच्या दागिण्यापैकी फिर्यादीला दोन लाख 73 हजार रूपये किंमतीचे साडेसहा तोळे परत मिळाले आहे. कोतवाली पोलिसांनी केेलेल्या तपासामुळे फिर्यादीला हे दागिणे परत मिळाले आहेत. याबाबत माहिती अशी की, गणेश रामदास लालबागे (वय 32 वर्षे रा. दर्शनकृपा, डी-1, रेल्वे स्टेशनरोड, आनंदनगर, अहमदनगर) यांच्या … Read more

सावधान! तुमच्याही शेतातील सोलर पंपाची होऊ शकते चोरी; ‘येथे’ झाली

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- सौरकृषी पंप योजनेअंतर्गत शेतामध्ये बसविलेल्या पाच एचपीचा सोलर पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. नगर तालुक्यातील कौडगाव शिवारात बाळेवाडी रोडवरील गट नंबर 59/1 मध्ये ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी राहुल सुधाकर खर्से (वय 39 रा. कौडगाव) यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; तरूणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- अज्ञात वाहन चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरूण साकिब हुसेन ऊर्फ बबलु सय्यद (वय 26 रा. भातोडी पारगाव ता. नगर) याचा मृत्यू झाला. जामखेड रोडवरील आर्मीचे बंद थेटरजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत साकिबचा भाऊ शकील … Read more

खूनाचा प्रयत्न करणार्‍यांना जिल्हा न्यायालयाचा दणका

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- खूनाचा प्रयत्न गुन्ह्यातील आरोपी उत्कर्ष बाळासाहेब उर्फ विश्वास घुले व आशिष संजय बोरुडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी नामंजूर केला आहे. किरकोळ कारणातून तरुणाला गजाने मारहाण करून तसेच बंदुकीचा धाक दाखवून धमकाविण्याची घटना पाथर्डी बसस्थानकाजवळ घडली होती. या गुन्ह्यातील हे आरोपी … Read more

मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांना यश ! उड्डाणपुलासाठी ३८ कोटी

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- पुणे महामार्गावरील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज जवळ हॉटेल स्टेटस समोर निर्माण झालेल्या अपघात प्रवण क्षेत्रच्या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी ३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित भाऊ थोरात यांनी दिली. मंत्री थोरात यांनी संगमनेर शहरातील … Read more

अहमदनगर पोलिसांची ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिम; हरवलेल्या ‘येवढ्या’ व्यक्तींचा महिनाभरात घेतला शोध

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- जिल्हा पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेमध्ये हरवलेल्या, घरातून निघून गेलेल्या 497 व्यक्तींचा शोध घेतला. 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2022 ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 69 मुला-मुलींचा तसेच 428 महिला-पुरूषांचा समावेश आहे. शोध घेण्यात आलेल्या व्यक्तींना कुटूंबाच्या स्वाधीन करण्यात आले. या मोहिमेत रस्त्यावंर, देवस्थान ठिकाणी भीक मागणारी मुले, पालकांशी … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 68 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

बिग मी इंडिया फ्रॉड प्रकरणातील आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाइन रोड, सावेडी, नगर) याला नगर न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांची मोठी फसवणूक करण्यात आले … Read more

महसूलमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश…नाशिक-पुणे महामार्गावरील उड्डाणपुलासाठी 38 कोटी

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- नाशिक- पुणे महामार्गावरील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ हॉटेल स्टेटस समोर निर्माण झालेल्या अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, यासाठी नामदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. संगमनेर शहरातील वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी तत्कालीन केंद्रीयमंत्री सी.पी. जोशी यांच्याकडे ना. थोरात यांनी पाठपुरावा … Read more