असे १०० सलमान गल्ली झाडायला उभे करेन, बिचुकलेंनी सलमानवर साधला निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  बिग बॉसच्या १५ च्या सिझनमधून कॉन्ट्राव्हर्सी किंग अभिजित बिचकुले नुकताच बाहेर पडला आहे. वाईल्ड कार्ड एंट्री करत बिचुकले हे बिग बॉसच्या घरात गेले होते. बिगबॉसच्या घरात असताना त्याला अनेकदा त्यांना अभिनेता सलमान खानकडून बोलणे ही खावे लागले आहे. पण बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर कॉन्ट्राव्हर्सी किंग बिचुकलेने सलमान खानविरोधात संताप व्यक्त करत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग.. नगर जिल्ह्यातील ‘ या’ आमदारास पुन्हा कोरोनाची लागण ! म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तथा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी ना.आशुतोष काळे यांची मंगळवार दि.२५ जानेवारी रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत आ.काळे यांनी स्वत: ट्विटर वर पोस्ट करून माहिती दिली आहे या मध्ये आ.काळे यांनी म्हणले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात मोठा विस्फोट ! रुग्णसंख्येने ओलांडला धक्कादायक आकडा….

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 2045 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

….म्हणून संगमनेरात युवा संघटनेच्या अध्यक्षाला जमावाने बेदम चोपला

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- आजकाल तरुणाईचा सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. कधी कधी याचा अतिरिक्त गैरवापर देखील तुमहाला चांगलाच अडचणीत आणू शकतो याचा अनुभव संगमनेरातील एका युवा संघटनेच्या अध्यक्षाला आला आहे. संगमनेरात फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट टाकल्याने येथील एका युवा संघटनेच्या अध्यक्षाला जमावाने बेदम चोप दिला. दरम्यान या पदाधिकार्‍याने माफी मागितल्याने या प्रकरणावर … Read more

शासनाच्या जमावबंदी आदेशामुळे भोकरची ग्रामसभा ऑनलाईन होणार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायतीची प्रजासत्ताकदिनी होत असलेली ग्रामसभा शासनाच्या जमावबंदी आदेशामुळे यावेळी ऑनलाईन होणार आहे. गावच्या इतिहासात पहील्यांदाच ग्रामसभा ऑनलाईन होत असून ग्रामसभेत घरकुलाच्या ‘ड’ यादीचे वाचन होणार असल्याने या ग्रामसभेस विशेष महत्त्व आहे. याबतची माहिती ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे, सरपंच दत्तात्रय आहेर व उपसरपंच महेश पटारे यांनी … Read more

अरे देवा : रात्रीस खेळ चाले…. अन तो ही ‘स्मशानात’..? नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  शाळेत असताना दहावीच्या अभ्यासक्रमात मराठीच्या पुस्तकात ‘स्मशानातील सोनं’ असा एक धडा होता. यात खाणीचे काम बंद पडल्याने त्या कामगाराच्या हाताला काम नसल्याने त्याच्या कुटुंबाची उपासमार होत होती. त्यामुळे तो हाताश होवून असाच एका स्मशानात बसून विचार करत असतो. यावेळी त्याला तेथील जळालेल्या राखेत सोन्याची लहान वस्तू सापडते. अन् … Read more

बदलत्या हवामानामुळे ‘या’ तालुक्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- कधी थंडी, तर कधी उन्हाचा उकाडा अशा हवामानाच्या लहरीपणामुळे नागरिक बेजार झाले आहेत. हवामानातील या बदलांमुळे सर्दी-खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी आदी आजारांमध्ये प्रचंड वाढ झाली असून त्याचा सगळ्यात मोठा फटका लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. दरम्यान राहाता तालुक्यात मागील काही दिवसांपासून सकाळी व रात्री थंडी तर … Read more

मोकाट जनावरांमुळे शहरातील वाहतुकीस अडथळा; पालिकेचे दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  शहर व उपनगरांमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली असून वाहचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने एकविरा चौकात मोकाट जनावरे मोठ्या संख्येने रस्त्यावर उभी रहात असल्याने वाहतुकीला अडथळे येत आहे. शहरातील नगर-मनमाड, औरंगाबाद-नगर-पुणे, अशा … Read more

पारा घसरला ! या थंडीनं नगरकरांना हुडहुडी भरविली

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  नगर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसात तापमान मध्ये चांगलीच घसरण झाल्याचे पाहायला मिळते आहे. तापमानात होत असलेली घसरण पाहता शहरासह संपूर्ण जिल्हा गारठला आहे. वातावरणातील गारवा वाढल्याने दिवसाही नगरकरांनी अंगात उबदार कपडे व डोक्यावर कानटोप्या घातल्या होत्या. नगर जिल्ह्यासह राज्यात सध्या गारठा वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा खाली … Read more

…तर यापुढे एकही शेतकरी वीजबिल भरणार नाही; महावितरणला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार उपकेंद्रातंर्गत येणार्‍या किन्ही , बहिरोबावाडी , तिखोल या गावांमधील कृषीपंपांचे थकीत विजबील वसुलीसाठी महावितरणने विजपुरवठा खंडित केला होता. यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी सुमारे तीन तास कान्हुर पठार येथिल महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून … Read more

‘त्या’ निकालाकडे पाथर्डी तालुक्यातील राजकीय व्यक्तीसह जनतेचे लक्ष लागले

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- पाथर्डी कृषि उत्पन्न बाजार समितीची शहरातील सेंट्रल बैंक ऑफ इंडियाच्या जुन्या शाखेच्या रिकाम्या जागेच्या तक्रारीबाबत जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर हे मंगळवारी (दि.25) याबाबत निर्णय देणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान याबाबत तक्रारदार गोरक्ष पांडुरंग ढाकणे व बाजार समितीचे सभापती व सचिव यांची 28 डिसेंबर 2021 रोजी … Read more

अरे अरे! पतीच्या विरहाने पत्नीने सोडला प्राण ! नगर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  नवरा बायकोचे नाते एक असे नाते आहे, ज्यामध्ये दोन लोक आयुष्यभर एकमेकांशी नातं जोडतात. नवरा बायकोचं नातं प्रेमाशी जोडलेलं असत. या नात्यामध्ये प्रेम आणि भांडण दोन्ही असतं. ज्यामुळे हे नातं अधिक दृढ होतं. हे नाते जेवढे मजबूत असतात तेवढेच नाजूक देखील असतात. अशीच घटना नगर तालुक्यात घडली. बहिरवाडी … Read more

कारवाई टाळण्यासाठी ‘त्या’ ग्रामसेवकांची धडपड

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  नियमानुसार बदल्या होऊनही बदलीच्या ठिकाणी हजर न होता पूर्वीच्याच ठिकाणी काम करणाऱ्या काही ग्रामसेवकांविरोधात नगर पंचायत समितीने दंडात्मक कारवाई करत त्या ग्रामसेवकांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणीचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे कारवाई आणि चौकशी टाळण्यासाठी आता त्या ग्रामसेवकांची धडपड सुरू झाली आहे. नगर तालुका पंचायत समिती मध्ये जुलै महिन्यात नियमित … Read more

अज्ञात व्यक्तीने लावली आग : लाखो रुपयांची वनसंपत्ती जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  या दिवसात अनेक ठिकाणी वनविभागाच्या जंगलास आग लागून मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती नष्ट होते. नुकतीच श्रीगोंदा शहराजवळ असलेल्या पेडगावरोडवरील वनविभागाच्या जंगलास भर दुपारी आग लागली. याबाबत स्थानिक रहिवासी व संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अरविंद कापसे यांनी अग्निशमन दलास याबाबत कल्पना दिली. मात्र तोपर्यंत सुमारे एक हेक्टर क्षेत्रावरील वन आगीच्या भक्षस्थानी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेविकेच्या पतीचा अपघातात मृत्यू !

पारनेर तालुक्यातून एक वाईट बातमी नुकतीच समोर आली आहे,पारनेर नगरपंचायतीच्या मावळत्या नगरसेविका नंदाताई साहेबराव देशमाने यांचे पती साहेबराव देशमाने यांचे पारनेर – सुपे रस्त्यावर सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दुर्दवी निधन झाले. अतिशय शांत, संयमी, कष्टाळू असलेल्या साहेबराव यांच्या या अकाली निधनाने पारनेरकर हळहळले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे कि साहेबराव पिंपळगांवकौडा ता. … Read more

‘या’ पुरातन मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला; तीन वर्षाचे दान केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- रविवारी रात्री चोरट्यांनी पाईपलाईन रोडवरील तागड वस्ती येथे असलेल्या पुरातन हनुमान मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला आहे. गेल्या तीन वर्षापासून मंदिरातील दानपेटी उघडली गेली नव्हती त्यामुळे या दानपेटीमधील लाखो रूपयांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. दररोज चोर्‍या, घरफोडी, वाहन चोरीच्या घटना … Read more

जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड: न्यायालयात सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-   जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील संजय, जयश्री आणि त्यांचा मुलगा सुनील जाधव या तिघाची 2014 मध्ये हत्या झाली होती. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी या हत्याकांड खटल्यात पाच दिवस सरकारी पक्षाचा युक्तीवाद केला. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. जी. एस. मगरे हे 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान बचावाचा युक्तीवाद … Read more

व्यापार्‍यावर हल्ला करणारा खटावकर अखेर जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- खूनाचा प्रयत्न गुन्ह्यात अनेक दिवसांपासून पसार असलेला आरोपी अक्षय नवनाथ खटावकर (रा. भिस्तबाग महालाजवळ, सावेडी) याला अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. त्याने पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणातून तरूण व्यापार्‍याच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. 2 जानेवारी 2022 रोजी रात्री तरूण व्यापारी सागर नवनाथ … Read more