जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानंतर वाजणार घंटा
अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- राज्य सरकारने ज्या भागात करोना रुग्ण संख्या कमी आहे, तेथे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला दिले आहेत. मात्र, नगर जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने सोमवार ऐवजी जिल्ह्यात दि.२६ तारखेनंतरच शाळा उघडणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिली. राज्यात करोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्यानंतर राज्यातील सर्व … Read more