Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील अवतार मेहेरबाबा केंद्राजवळ भीषण आग ! शेजारीच पेट्रोलपंप..
शहरातील मध्यवस्तीत सरोष पेट्रोल पंप मागे असलेल्या सरोष कॅन्टीनमध्ये १७ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली. आंतरराष्ट्रीय अवतार मेहेरबाबा केंद्राजवळ असणाऱ्या या कॅन्टीनमधील एका पत्र्याच्या शेडला भीषण आग लागून शेडमध्ये असणाऱ्या फोम गाद्या जळून खाक झाल्या. यावेळी मेहेरबाबा केंद्रातून सुरवातीला पाण्याचा पाईप लावून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आग अत्यंत भीषण … Read more