बदलापुरात भाडे तत्वावर रूम घेऊन राहिला मात्र सुगावा लागताच पोलिसांनी उचलला : ठेवीदारांची फसवणुक करून मागील ९ महिन्यांपासून होता पसार
Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात ‘ध्येय मल्टीस्टेट’च्या शाखा सुरु करून ठेवीदारांना ज्यादा परताव्याचे आमिष दाखवत कोट्यावधी रुपयांच्या ठेवी गोळा करून त्या परत न देता सर्व शाखा बंद करून ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याच्या दाखल गुन्ह्यातील आरोपी ‘ध्येय’ चा व्हाईस चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहोर रस्ता, सावेडी) याला अखेर ९ महिन्यांनंतर तोफखाना पोलिसांनी पकडले आहे. … Read more