आ. आशुतोष काळेंनी दिलेल्या निधीची 20 तारखेला भरभरून मतदान करून परतफेड करा; महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बापू जाधव यांचे आवाहन

ashutosh kale

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा अनेक दृष्टीने खूप महत्त्वाचा मतदारसंघ असून अहिल्या नगर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर असलेल्या या जिल्ह्याचे राजकीय महत्त्व संपूर्ण जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. सध्या या विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार आशुतोष काळे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना समाजातील विविध घटकांकडून आणि मोठ्या प्रमाणावर अनेक संघटनांच्या माध्यमातून पाठिंबा मिळताना … Read more

केंद्रात नरेंद्र मोदीजींची हॅट्रीक झाली आता मोनिका ताईची हॅट्रीक करुन टाका,विज बिला सारखे विरोधकांना झिरो करा माझ्या विश्वासला तडा जाऊ देवु नका- आ. पंकजा मुंडे

pankaja munde

पाथर्डी शेवगाव मतदार संघाची आणि मोनिका राजळे यांची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिलेली असुन मी राज्याची स्टार प्रचारक म्हणुन समक्ष अपस्थित राहुन सांगत आहे. तुमच्या लेकीची जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे. माझे योगदान वाया जावु देवु नका मोनिकाला माझ्या बरोबर पाठविण्याची जबाबदारी मी तुमच्यावर देत आहे. जसे आम्ही विज बिल झिरो केले तसे तुम्ही विरोधकांना झिरो … Read more

राहता तालुक्यातील मतदार विकासाच्या कामाची परतफेड मतदानातून करणार: अजय जगताप

vikhe patil

राहाता तालुक्यातील महायुतीचे उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेहमीच आपल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला असून राहता तालुक्यातील अर्थकरण वाढले पाहिजे या हेतूने राहता तालुक्याची निर्मिती करून अल्पावधीत राहता तालुक्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात स्थिरता आली पाहिजे या हेतूने विविध प्रश्न मार्गी लावल्यामुळे सर्वसामान्य जनता मोठ्या मताधिक्याने विजयी … Read more

प्रवरेच्या नादी लागून नगर तालुक्यात महाआघाडीला दृष्ट लावण्याचे पाप,नगरची लेक राणी लंकेला आमदारकीची ओवाळणी देण्याचे बाळासाहेब हराळ यांचे आवाहन

rani lanke

महाराष्ट्रात सर्वात प्रथम २००७ मध्ये नगर तालुक्यात महाआघाडीचा प्रयोग झाला. तब्बल १५ वर्ष लोणीकरांसह भल्या भल्यांना पाणी पाजणाऱ्या या महाआघाडीला प्रवरेच्या नादाला लागून दृष्ट लावण्याचे पाप आमच्या एका मित्राने केले आहे.पण आता तुम्ही त्याच्या नादी लागून भावनिक होऊ नका, नगर तालुक्याची लेक असलेल्या राणी लंके यांनाच या निवडणुकीत मतदान करून आमदारकीची ओवाळणी द्या असे आवाहन … Read more

मोनिका राजळे यांचा प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभाव हीच त्यांची खरी ताकद- भाजप जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे

monica rajle

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातून मोनिका राजळे यांनी प्रचारात मोठ्या प्रमाणावर वेग घेतला असून जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहेत.तसेच मतदारसंघातील गावागावा मधून प्रचार फेरी दरम्यान त्यांना प्रतिसाद देखील उत्तम मिळत असून ही त्यांची जमेची बाजू समजली जात आहे. याच प्रचाराचा भाग म्हणून त्यांनी पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर, … Read more

विरोधकांकडे समाजासाठी काय केले हे सांगायलाच काही नाही, विरोधकांकडून बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न सुरू- मंत्री विखेंचा निशाणा

vikhe patil

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीचा शेवटचा टप्पा सध्या सुरू असून प्रत्येक मतदारसंघांमध्ये आता उमेदवारांनी प्रचारात मोठ्या प्रमाणावर वेग घेतला असून जितक्या जास्त प्रमाणात मतदारांपर्यंत पोहोचता येईल तितका प्रयत्न केला जात आहे. या दृष्टिकोनातून जर आपण शिर्डी विधानसभा मतदारसंघ बघितला तर या ठिकाणी भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून राधाकृष्ण विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्यासमोर महाविकास … Read more

शेवगाव तालुक्यातून मला मोठे मताधिक्य मिळेल आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केला विश्वास

monica rajle

शेवगाव तालुक्याची सत्ता गेली अनेक वर्ष घुले कुटुंबियांच्या भोवती फिरत असताना सुद्धा विकासापासून हा तालुका वंचित राहिला आज विभाजन झाल्यानंतर मी आमदारकीच्या माध्यमातून जी विकास कामे केली ती कामे मला मोठे मताधिक्य मिळवून देईल असा विश्वास आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केला. काल सायंकाळी ढोर जळगाव येथे झालेल्या सभेत त्या बोलत होत्या सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी … Read more

मोनिकाताईंना मत म्हणजेच पंकजाताईना मत ,विकास कामांसाठी महायुतीला साथ दया-डॉ. मृत्युंजय गर्जे

mrtunjay garje

मतदार संघातील जाती पातीचे राजकारण करणा-या लोकांन सत्तेपासुन दुर ठेवा मतदार संघात जो काही विकास झाला आहे तो महा युतीच्या काळात झालेला असुन तो पंकजाताई मुंढे यांच्या सहकार्याने झाला आहे, मोनिकाताई यांनी देखील पंकजाताईंना आमदार होण्यासाठी मत दिलेले आहे त्यामुळे मोनिकाताईंना मत म्हणजेच पंकाजाताई मुंढे यांना मत असे विकास कामांसाठी अनुभवी नेतृत्वाची गरज असते समजावुन … Read more

लाडक्या बहिणीनी युतीच्या मागे उभे रहावे- भाग्यश्री ढाकणे

monica rajle

महायुतीच्या काळामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातुन मतदार संघात राज्यात सर्वांत जास्त 1लाख 30 हजार महिलांना लाभ आमदार मोनिकाराजळे यांच्या माध्यमातुन मिळाला असुन यापुढील काळामध्ये त्यामध्ये वाढ होणार आहे, महिलांचा सन्मान करणारे महायुती हे सरकार असुन लाडक्या बहिणींनी या सरकारला साथ दयावी विरोधक ही योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये दावे दाखल करत आहे याकडे महिलांना त्यांना … Read more

शेवगाव तालुक्यातून मला मोठे मताधिक्य मिळेल आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केला विश्वास

monica rajle

शेवगाव तालुक्याची सत्ता गेली अनेक वर्ष घुले कुटुंबियांच्या भोवती फिरत असताना सुद्धा विकासापासून हा तालुका वंचित राहिला आज विभाजन झाल्यानंतर मी आमदारकीच्या माध्यमातून जी विकास कामे केली ती कामे मला मोठे मताधिक्य मिळवून देईल असा विश्वास आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केला. काल सायंकाळी ढोर जळगाव येथे झालेल्या सभेत त्या बोलत होत्या सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी … Read more

सर्व समावेशक नेतृत्व असलेल्या मोनिकाताई राजळे यांना विजयी करा – भाजपचे युवानेते धनंजय बडे यांचे आवाहन 

dhanjay bade

विकासाच्या दृष्टीने आपल्या ग्रामीण भागात कोण लक्ष देतो, विकासाचे कामे करतो हे पाहून त्यांच्या मागे उभा राहिले पाहिजे. निवडणूक आली की समोरील उमेदवारांना जातपात आठवते. विकासाचे मुद्दे सोडून, वेगळ्या वळणावर निवडणुक नेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. विरोधक गावात येतील रडतील-पडतील, चुकीचे आश्वासने देतील, त्यांच्या भावनिक बोलण्याला बळी पडू नका. आपल्याला विकासाच्या बाजूने जायचे आहे. पूर्वी विरोधकांना … Read more

साई मंदिरातील फुले हार प्रसादावरील बंदी न्यायालयाने उठवल्याने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण! मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने झाले शक्य

shirdi news

शिर्डी येथील साई मंदिरात फुल हार प्रसादावर असलेली बंदी हटवल्याने शिर्डी परिसरातील फुल विक्रेते, शेतकरी, व्यापारी, महिला भगिनी आणि तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा निर्णय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, कारण विषय न्यायालयीन होता. बंदीमुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला आणि समिती स्थापन केली. या समितीने … Read more

आ. आशुतोष काळे यांचे हात आणखीनच बळकट! तिळवण तेली समाज या निवडणुकीत आ.काळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार

ashutosh kale

Ahilyanagar News:- कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार आशुतोष काळे हे रिंगणात असून त्यांना शहरातील आणि मतदारसंघातील विविध समाज घटकांकडून मोठ्या प्रमाणावर या निवडणुकीत पाठिंबा मिळताना दिसून येत आहे व त्यांनी देखील आता प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावर वेग घेतला असून नागरिकांशी संवाद साधने तसेच प्रचार फेऱ्या या माध्यमातून ते मतदारांपर्यंत … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदारांना मतदान करणे होईल सोपे! मतदारांना मतदान केंद्रावर रांगेत उभे राहण्यापासून मिळेल मुक्ती, कसं ते वाचा?

poling station

Ahilyanagar News:-आपल्याला माहित आहे की जेव्हा ही मतदान असते तेव्हा त्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा बऱ्याचदा आपल्याला सकाळपासून दिसून येतात व त्यानंतर जास्त मतदान केंद्रांवर गर्दी ही दुपारी तीन नंतर पाहायला मिळते. साधारणपणे ही परिस्थिती आपल्याला सगळ्या ठिकाणी दिसून येते. परंतु बऱ्याचदा दुपारच्या कालावधीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या … Read more

राहुरीत आ.तनपुरेंची ताकद वाढली! मोठ्या प्रमाणावर युवा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश

prajkt tanpure

Ahilyanagar News:- राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांची ताकद वाढताना दिसून येत असून अनेक तरुण कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेशाचा ओघ वाढताना दिसून येत आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसं तसं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेशाचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येत आहे.इतकेच नाहीतर … Read more

आशुतोष काळे यांना जेवढा लीड तेवढा कोपरगावला जास्त निधी आणि त्यांना दिली जाईल चांगली जबाबदारी- अजित दादांचा वादा

Ahilyanagar News:- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलेले होते व यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या सभेचे अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे हे होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, … Read more

जिल्ह्याच्या विकासात कोणतेही योगदान नसलेल्या शरद पवारांनी पाण्याच्या बाबतीतही या जिल्ह्याचे नुकसान केले! मंत्री विखेंचा शरद पवारांवर आरोप

radhakrishna vikhe patil

Ahilyanagar News:- शिर्डी विधानसभा मतदार संघ हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ समजला जातो व या ठिकाणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रभावती घोगरे यांच्यामध्ये या निवडणुकीत लढत होताना दिसून येत आहे. जर आपण मागील काही वर्षांचा इतिहास बघितला तर या मतदारसंघावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व आहे व हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला समजला … Read more

श्री.साई मंदिर परिसरामध्ये फुले विक्रीस उच्च न्यायालयाने दिली परवानगी- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

radhakrishna vikhe patil

२०२३ मध्‍ये याबाबत साईबाबा विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थापन समितीकडून दाखल करण्‍यात आलेल्‍या ठरावा नुसार तसेच तालुक्‍यातील फुल उत्‍पादक शेतक-यांनी दाखल केलेल्‍या याचिकेवर झालेल्‍या सुनावणी नंतर श्री.साई मंदिर व परिसरात फुले विक्रीस उच्‍च न्‍यायालयाने आज परवानगी दिल्‍याने फुल उत्‍पादक शेतकरी आणि विक्रेत्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलेल्‍या पाठपुराव्‍याचे मोठे यश मानले जात … Read more