Electric Cycle : एकच नंबर! भारतात लॉन्च करण्यात आली फोल्डेबल सायकल; बघा खासियत

Electric Cycle (2)

Electric Cycle : भारतात प्रीमियम सायकल बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या Svitch कंपनीने एक नवीन आणि अनोखी इलेक्ट्रिक सायकल सादर केली आहे. कंपनीने Svitch LITE XE नावाने ही सायकल भारतीय बाजारपेठेत आणली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही इलेक्ट्रिक सायकल फोल्ड करण्यायोग्य आहे आणि यामध्ये वापरकर्त्यांना बाजारातील इतर इलेक्ट्रिक सायकलीपेक्षा चांगले फीचर्स मिळतात.

Svitch LITE XE Bike

Read more

Maruti Suzuki’s Car Offer : कार खरेदीदारांनो लक्ष द्या! मारुती सुझुकीच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय 57000 रुपयांपर्यंतची बंपर सूट; पहा यादी

Maruti Suzuki’s Car Offer : जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी नोव्हेंबरमध्ये उत्तम संधी आहे. कारण नोव्हेंबर महिन्यात, मारुती सुझुकी निवडक मॉडेल्सवर 57,000 रुपयांपर्यंत सूट ऑफर देत आहे. या मॉडेल्समध्ये Alto K10, Celerio, S Presso, Wagon R आणि DZire यांचा समावेश आहे. यावर एक्सचेंज बोनस, रोख सवलत आणि कॉर्पोरेट फायदे मिळू … Read more

SUV vs MPV : SUV की MPV? दोन्हीमध्ये काय आहे फरक? कार खरेदीपूर्वी हा फरक सविस्तर जाणून घ्या

SUV vs MPV : आजच्या काळात भारतीय बाजारपेठेत SUV लोकांच्या मनावर राज्य करत आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला स्वत:साठी एमपीव्ही कार घ्यायची असेल, तर आजच या दोघांमधील फरक समजून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन कार घेताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही वाहनांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल. त्याच्या नावावरून … Read more

Ground Clearence:  तुमची कारही स्पीड ब्रेकरला धडकते तर ‘ह्या’ तीन गोष्टी करा वाढेल ग्राउंड क्लीयरन्स 

Ground Clearence:  तुम्ही देखील अशा लोकांमध्ये आहे ज्यांना सेडान किंवा हॅचबॅक कार चालवायला आवडते मात्र स्पीड ब्रेकरवर आल्यावर अस्वस्थ होतात तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या कारचा ग्राउंड क्लिअरन्स वाढेल. तर आम्ही तुम्हाला अशा तीन टिप्स देत आहोत, ज्यानंतर तुमची कार कधीच स्पीड ब्रेकरला धडकणार नाही. … Read more

TVS Ronin: ‘ही’ खरोखर एक दमदार बाइक आहे का? किंमतीवरून त्याच्या परफॉरमेंसबद्दल जाणून घ्या

TVS Ronin: TVS मोटरने आपली प्रीमियम बाईक TVS Ronin बाजारात आणली आहे. ही बाईक पूर्णपणे नवीन चेसिसवर तयार करण्यात आली आहे. यामध्ये बेस्ट इन क्लास सीट उपलब्ध असल्याने रायडरला अधिक आराम मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या बाईकमध्ये एक नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, जो खूपच आकर्षक आहे, तुम्हाला त्याचा बेस वाइट रंगात मिळेल आणि तो … Read more

Car Care : वर्षानुवर्षे कार टिकण्यासाठी ‘या’ पद्धतीने वाढवा इंजिनचे आयुष्य

Car Care : जर वाहनांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर वाहने वेळेआधी जुनी आणि खराब होऊ लागतात. त्यामुळे वाहनांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर तुमची कार लवकर खराब होणार नाही. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कारच्या देखभालीच्याही खर्च वाचवू शकता. त्या टिप्स कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. 1. इंजिन ऑइल … Read more

Tata Punch : टाटा पंचला टक्कर देण्यासाठी ‘Hyundai’ आणत आहे नवीन छोटी SUV, जाणून फीचर्स

Tata Punch

Tata Punch : टाटा पंचशी स्पर्धा करण्यासाठी Hyundai India नवीन सबकॉम्पॅक्ट SUV लाँच करू शकते. एका नवीन मीडिया रिपोर्टनुसार, Hyundai भारतीय बाजारपेठेसाठी ही नवीन एंट्री-लेव्हल SUV तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. ही SUV 2023 च्या मध्यात म्हणजेच सणासुदीच्या आसपास लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाला Hyundai Ai3 CUV (कॉम्पॅक्ट युटिलिटी व्हेईकल) असेही म्हंटले जात आहे. … Read more

2022 Hero Xpulse 200T 4V : बाईक प्रेमींसाठी खुशखबर! Hero MotoCorp ने आणली टूरिंग बाईक, पहा व्हायरल व्हिडिओ

2022 Hero Xpulse 200T 4V : बाईक प्रेमींसाठी एक खुशखबर आहे. Hero MotoCorp ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन टूरिंग बाईक आणली आहे. नुकताच या बाईकचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना या बाईकमध्ये कोणती फीचर्स असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या बाईकमध्ये काय खास असणार आहे ते जाणून घेऊया. काय विशेष आहे आगामी Hero … Read more

Toyota Cars : टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचा नवीन टीझर रिलीज, लवकरच भारतात होणार लॉन्च

Toyota Cars

Toyota Cars : टोयोटा इनोव्हा हायक्रॉस 25 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होणार आहे आणि त्याआधी कंपनीने त्याचा टीझर रिलीज केला आहे, ज्यामध्ये त्याचे साइड डिझाइन दिसत आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचे डिझाइन इनोव्हा क्रिस्टा पेक्षा खूप वेगळे असणार आहे आणि हे मॉडेल आंतरराष्ट्रीय बाजारातही विकले जाणार आहे, त्यामुळे ते इंडोनेशियामध्येही सादर केले जाईल. टोयोटा इनोव्हा हाय क्रॉसच्या … Read more

Royal Enfield : रेट्रो लूकसह बाजारपेठेत येत आहे रॉयल एनफिल्ड Super Meteor 650, लवकरच होणार लॉन्च

Royal Enfield : रॉयल एनफिल्ड आपली शक्तिशाली बाईक Super Meteor 650 सादर करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने पुष्टी केली आहे की ती 8 नोव्हेंबर रोजी मिलान, इटली येथील 2022 EICMA (2022 EICMA) येथे नवीन RE Super Meteor 650 सादर करेल. कंपनीने या बाईकच्या पदार्पणाची तारीख आणि अपडेट मॉडेल एका टीझरद्वारे सादर करण्यात आला आहे. Royal Enfield … Read more

Renault Car : रेनॉल्टच्या “या” कारवर मिळत आहे 35,000 रुपयांपर्यंतची सूट, वाचा सविस्तर

Renault Car

Renault Car : Renault ने नोव्हेंबर 2022 साठी आपल्या कारवर सवलत जाहीर केली आहे, कंपनीने या महिन्यात आपल्या कारवर 35,000 रुपयांपर्यंत सूट दिली आहे. कंपनी आपल्या या तीन मॉडेल Kwid, Triber, Chiger वर सूट देत आहे. कंपनीच्या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सूट आणि ग्रामीण सवलत यांचा समावेश आहे. 1. Renault Triber कंपनी या … Read more

Honda Car Offers : सणासुदीत कार घेता आली नाही? नोव्हेंबर महिन्यातही होंडाच्या ‘या’ कार्सवर मिळत आहे तगडे डिस्काउंट

Honda Car Offers : नुकताच दिवाळीचा सण पार पडला. या सणाच्या तोंडावर होंडाने आपले अनेक कार्सवर जबरदस्त डिस्काउंट दिले होते. परंतु, अनेकांना या काळात कार घेता आली नाही. जर तुम्हालाही या काळात कार खरेदी करता आली नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण होंडा नोव्हेंबर महिन्यातही आपल्या काही कार्सवर तगडे डिस्काउंट देत आहे. होंडा अमेझ … Read more

Hyundai’s mini SUV : टाटा पंचला टक्कर देण्यासाठी लॉन्च होतेय ह्युंदाईची मिनी SUV! जाणून घ्या लीक फीचर्स

Hyundai’s mini SUV : ह्युंदाई कंपनी सेगमेंटमध्ये आपला पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी एक नवीन मिनी एसयूव्ही लॉन्च करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, Hyundai या SUV वर 2017-2017 पासून काम करत आहे. 2023 मध्ये या मिनी SUV वरून पडदा उचलला जाईल असे मानले जात आहे. ही कंपनीची एंट्री लेव्हल एसयूव्ही देखील असेल. त्याची भारतीय बाजारपेठेत थेट टाटा पंचशी स्पर्धा होईल. … Read more

Hyundai ची ‘ही’ सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट SUV देणार टाटा पंचला टक्कर ; किंमत असेल फक्त ..

Hyundai SUV : भारतीय कार बाजारात कॉम्पॅक्ट आणि सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी वेगाने वाढत आहे. सध्या कार बाजारात अनेक मॉडेल्स पाहायला मिळतात. या सेगमेंटमध्ये, टाटा मोटर्सचे पंच अतिशय वेगाने वाढणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून स्वत:चे स्थान निर्माण करण्यात सक्षम झाले आहे. विशेष म्हणजे भारतातील 10 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीतही तिचा समावेश करण्यात आला आहे. पण आता … Read more

Electric Scooter : LML इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग भारतात सुरू, बघा किंमत

Electric Scooter (17)

Electric Scooter : LML भारतीय बाजारपेठेत पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने तिच्या आगामी तीन उत्पादनांपैकी एक एलएमएल स्टारसाठी बुकिंग सुरू केले आहे. इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी कंपनी लवकरच LML स्टार लॉन्च करणार आहे. एलएमएल वेबसाइटला भेट देऊन एलएमएल स्टार बुक करू शकता. तथापि, आगामी इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती आणि पॉवरट्रेनबद्दल आतापर्यंत जास्त माहिती … Read more

Electric Cars : “ही” नवीन इलेक्ट्रिक कार ऑल्टोला देणार टक्कर, या दिवशी होणार लॉन्च

Electric Cars (2)

Electric Cars : आता लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार भारताच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहे. मुंबईतील इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी PMV आपली पहिली आणि देशातील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार इझी (EaS-E) लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनी 16 नोव्हेंबरला भारतात ही इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. PMV Easy (EaS-E) ही मायक्रो इलेक्ट्रिक कार असेल जी मारुती … Read more

Toyota Glanza CNG नोव्हेंबरमध्ये भारतात होणार लाँच, अनेक खास वैशिष्ट्यांसह उत्तम मायलेज, बघा…

Toyota Glanza

Toyota Glanza : टोयोटा ग्लान्झा सीएनजी नोव्हेंबरमध्ये भारतात लॉन्च होईल. Toyota Glanza CNG चे बुकिंग अनधिकृतपणे डीलरशिपवर सुरु झाले आहे आणि बरेच ग्राहक ते बुकिंग करत आहेत. CNG मॉडेल Glanza च्या S, G आणि V व्हर्जनमध्ये उपलब्ध केले जाईल. त्याचे इंजिन पर्याय बदलले जाणार नाहीत परंतु पॉवरमध्ये थोडीशी घट होऊ शकते. टोयोटा ग्लान्झा हे मारुतीच्या … Read more

सुजूकीने नवीन Hayabusa Bol d’Or वरून हटवला पडदा, जाणून घ्या काय आहे खासियत?

Suzuki Hayabusa

Suzuki Hayabusa : सुझुकीने आपल्या नवीन बोल डी’ओर या आवृत्तीवरून पडदा हटवला आहे. बोल डी’ओर हा फ्रान्समध्ये 24 तास चालणारा मोटरसायकल रेसिंग इव्हेंट आहे ज्याने अलीकडेच 100 वा वर्धापन दिन साजरा केला आहे. सुझुकीचा या शर्यतीत होंडा आणि यामाहा यांच्यातील EWC मध्ये प्रभावी ट्रॅक रेकॉर्ड असल्याने, या रेसिंग स्पर्धेच्या स्मरणार्थ कंपनी ही आवृत्ती मर्यादित संख्येत … Read more