खासदार विखे म्हणतात : कोणत्याही कामांत आम्ही टक्केवारी घेत नाहीत..!

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- पुढील २ वर्षात माझ्या मतदार संघात ५ हजार कोटींची कामे पूर्ण होतील. महा विकास आघाडी सरकार मधील मंत्री आणि त्यांचे आमदार भाजप काळात मंजूर कामांची अनेक लोकप्रतिनिधी उद्घाटन करीत आहेत. या बाह्यवळण रस्ता हा एक हजार कोटी रुपयांचा असून ४०किमी लांबीचा आहे. त्यात ७ उड्डाण पूल असणार आहेत. … Read more

अण्णा म्हणाले…खचून जाऊ नका, अपमान सहन करण्याची ताकद ठेवा..!

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- ‘खचून जाऊ नका, अपमान सहन करण्याची ताकद ठेवा. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचा आदर्श ठेवून बदलीला न घाबरता काम करा,’ असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना दिला. लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील या कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा ! अल्पवयीन मुलीसह…

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- शेवगाव येथील नेवासा रोडवर हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर नगर पोलीस व पुणे येथील फ्रिडम फर्म या सेवाभावी संस्थेने संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. तर दोन मुलींची सुटका केली आहे. शनिवारी रात्री हॉटेल सागर येथे ही … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८६४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०५ हजार ३९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 558 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- रेशन दुकानातील तांदूळ खुल्या बाजारात नेऊन तो चढ्या भावाने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीस कर्जत पोलिसांनी जेरबंद केले असल्याची घटना नुकतीच घडली आहे. अमोल जयसिंगकर (रा.देशमुखवाडी ता.कर्जत)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत कर्जत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, (दि.१९ रोजी) राशीन-करमाळा रस्त्यावर कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर सायंकाळी पाचच्या … Read more

बिबट्या मृतावस्थेत आढळून आला ! झाला होता ‘हा’ आजार…

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :-अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी शिवारातील एका शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या पीकात बुधवारी (१८ ऑगस्ट) सुमारे तीन वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. निमोनिया आजाराने या बिबट्याचे प्राण घेतले. कारण या बिबट्याचा मृत्यू हा निमोनिया आजाराने झाल्याचे समोर आले आहे. अकोल्यातील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालानुसार या बिबट्याचा मृत्यू … Read more

चौदा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला ! अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- चितळी परिसरात एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुलीचा घातपात झाला असावा, असा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. चितळी गावाच्या परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात एक ठार, एक जखमी

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :-भेंडा-कुकाणा रस्त्यावर भेंडा बुद्रुक गावानजीक मळीनाल्या जवळ झालेल्या रस्ता अपघातात नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील दोन तरुण गंभीर रित्या जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नगरला उपचारसाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाल्याची माहिती आहे. आज दि.20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान भेंडा येथे मळीनाल्या नजीक रस्त्याने जात … Read more

गावठी कट्ट्यासह एकास एलसीबीने पकडले

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या आरोपीला राहुरी ते राहुरी फॅक्टरी रोडवरील एका हॉटेलवरून श्रीरामपूर येथील एकास ताब्यात घेतले आहे. प्रेम पांडुरंग चव्हाण असे या आरोपीचे नाव आहे. तो श्रीरामपूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राहुरी कारखाना परिसरात एक व्यक्ती गावठी कट्टा विक्रीसाठी … Read more

दरोड्याच्या तयारीतील दोघांना पोलिसांनी पकडले तर अन्य तिघे पळून जाण्यात यशस्वी

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- राहुरी पोलिसांचे एक पथक मध्यरात्रीच्या दरम्यान कोंबीग ऑपरेशन करत होते. त्यावेळी गुप्त खबऱ्याने मिहिती दिली कि, नगर मनमाड राज्य महामार्गावर शहर हद्दीत पाच दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. पोलिस पथकाने ताबडतोब छापा टाकला. यावेळी दोघांना पाठलाग करून पकडले तर तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. दिनांक २१ ऑगस्ट … Read more

खासगी सावकाराला जेलची हवा, दिवसाची पोलिस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- बळजबरीने लाखो रुपयांची वसुली करणाऱ्या तालुक्यातील खाजगी सावकारांची ‘पळता भुई थोडी’ करणाऱ्या कर्जत पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सावकारकी प्रकरणातील परीटवाडीच्या एका मोठ्या सावकाराला नुकतीच तीन दिवस ‘जेलची हवा’ खावी लागली होती.आता पुन्हा एकदा त्याच प्रकरणातील दुसऱ्याही खाजगी सावकाराला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने तालुक्यातील सावकारांच्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ९३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०४ हजार ५२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 634 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर ब्रेकिंग : पारनेर तहसीलदार ऑडिओ क्लिप प्रकरणात आता नवा ट्विस्ट !

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- आत्महत्येचा इशारा देणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या संबिधित प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ६ ऑगस्टला रोजीच विभागीय आयुक्तांना एक कसुरी अहवाल पाठवल्याचं उघड झालं आहे. देवरे यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. त्यांच्या … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला : पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- दारूच्या नशेत पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना खरडगाव येथे गुरुवारी रात्री घडली. याबाबत मृत दशरथ दळे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील दशरथ मन्सीराम दळे (वय ५०) या पतीने दारुच्या नशेत पत्नी लताबाई दशरथ दळे (वय ४५) हिस लाकडी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या रस्त्यावर ‘द बर्निंग कारचा’ थरार

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- संगमनेर तालुक्यातील शिबलापूर-संगमनेर रस्त्यावर ‘द बर्निंग कारचा’ थरार गुरुवारी रात्री ८ वाजता पाहायला मिळाला. फोर्ड कारने अचानक पेट घेतल्याने ती जळून खाक झाली. प्रसंगावधान राखत आश्वी खुर्दचे उपसरपंच सुनिल तुकाराम मांढरे आणि उमेश गाडे वेळीच बाहेर पडले. फोर्ड कार (एम.एच. ०५ ए.जे. ७७१४) सुनिल मांढरे यांची आहे. संगमनेर … Read more

तर पारनेरचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही…

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- तहसीलदार ज्योती देवरे यांनी सर्वाना हेलावून सोडले. देवरे यांनी अशा प्रकारे लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करू नये. मनसे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा प्रस्ताव देत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या ऑडिओ क्लिपची चौकशी करा आणि दोषी लोकप्रतिनिधींवर कारवाई करा, अशी मागणी या निवेदनात केली. तसेच लोकप्रतिनिधींच्या … Read more