आमदार निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप : कोविड सेंटर त्यांच्याकडून काढून घ्या ! ‘ते’ आरोग्य मंदिर नाही त्या कोवीड सेंटरमध्ये काही ही घडू शकत….

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- सध्या राज्यात आमदार निलेश लंके यांची चर्चा सुरु आहे, त्यांच्या पारनेर तालुक्यातील कोविड सेंटर मुळे लंके यांचे सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान आता लंके यांच्यावर आरोप होत असून त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पारनेर तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके … Read more

दोघा भावांनी केला जन्मदात्याचाच खून… अहमदनगर जिल्हा हादरला !

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- जिल्ह्यात येथे मुलांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय, वडिलांचा सांभाळ कोणी करायचा, यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला आणि यातून त्यांनी जन्मदात्याचाच खून केला. संगमनेर तालुक्यातील चिखली गावातील वीट भट्टीवर ही घटना घडली आहे. येथील दशरथ सुखदेव माळी (रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) यांचा खून … Read more

कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले इतके रुग्ण ! वाचा आजची आधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 3779 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –    अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

मुंबईजवळ ओएनजीसीचे जहाज बुडाले १४ जणांचे मृतदेह सापडले !

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- तौत्के चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर ते गुजरातमधून पुढे गेले खरे, पण राज्यात या चक्रीवादळाने मोठे नुकसान केले आहे. समुद्रकिनाऱ्यावरील जिल्ह्यांचे या चक्रीवादळात मोठे नुकसान झाले आहे. इतकेच नाही तर या तौत्के चक्रीवादळाच्या काळात मुंबईजवळ समुद्रात चार जहाजांवर ७१३ जण अडकले होते. त्यातील ९३ जण बेपत्ता होते. आता त्यातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत पडून एका जणाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील डोळासणे येथे विहीरीत पडून बबन आण्णा शिंदे (वय ६०) यांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की डोळासणे येथे बबन शिंदे राहात होते. शनिवारी ते आंघोळ करण्यासाठी विहिरीवर गेले होते. बादलीच्या सहाय्याने विहिरीतून पाणी काढत असताना अचानक त्यांचा … Read more

लहान मुलांमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने टास्क फोर्स सज्ज

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :-  जिल्ह्यामध्ये दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लहान मुलेदेखील कोरोनाबाधित झालेली आहेत. दरम्यान येणाऱ्या तिसर्या लाटेपूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा भाग म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. आशीष कोकरे हे टास्क फोर्सचे अध्यक्ष असून अन्य … Read more

शिस्तीचे धडे देणाऱ्या मनपाच्या सुविधा केंद्रावरच नियमांचा फज्जा

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपाच्या पथकाकडून करावा केली जात आहे. मात्र दुसरीकडे मनपा शेजारील माहिती सुविधा केंद्रातच नियमांचा फज्जा दळलेला दिसून येत आहे. महापालिकेने कठोर निर्बंध लागू केलेले असतानाच मंगळवारी जुन्या मनपा कार्यालयासमोरील माहिती सुविधा केंद्राबाहेर नागरिकांनी … Read more

विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणीसह आता वाहन होणार जप्त

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारने निर्बंध कडक केले आहेत. मात्र असं असलं तरीही रस्त्यावरील गर्दी अद्यापही कायम आहे. हीच गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन आता कठोर पाऊले उचलणार आहे. नगर शहरात मंगळवारी पोलिसांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली, तर काहीजणांचे वाहनेही जप्त … Read more

बळीराजावर अन्याय करणारा ‘तो’ निर्णय रद्द करा

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- संचारबंदी व नंतर काही प्रमाणात टाळेबंदी लागू केल्यानंतरही शहरातील करोना संसर्ग रुग्णसंख्या सातत्याने वाढतच असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी निर्बंध अधिकच कडक केले आहेत. वैद्यकीय सेवा व दूध विक्री वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. तर भाजीपाला विक्री बंद राहणार असल्याचे आदेशात … Read more

दिलासादायक ! म्युकोरमायकॉसिस रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ आता म्युकोरमायकॉसिस या आजाराने शिरकाव केला आहे. दरम्यान नुकतेच या आजाराचे नऊ रुग्ण श्रीरामपूरमध्ये आढळून आले आहे. यापैकी एका रुग्णावर श्रीरामपुरात यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी सांगितले. आजच्या स्थितीत श्रीरामपुरात म्युकोरमायकॉसिस आजाराचे नऊ रुग्णांचे निदान झाले आहे. यातील काही … Read more

आज ३१५६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २१६१ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३१५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख १४ हजार ३४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २१६१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

बिग ब्रेकिंग : मंगलदास बांदल झाला पाणी चोर ! वाचा सविस्तर….

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणी चोरी करत बेकायदा जमीनीवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंगलदास बांदल आणि त्यांच्या भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणी चोरी करत जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याने शिक्रापूर पोलिस ठाण्यात मंगलदास बांदल आणि त्याचा भाऊ बापूसाहेब बांदल या दोघांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ हनीट्रॅपमध्ये पोलिस कर्मचा-याचा भाऊ आरोपी !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- महिलेच्या हनीट्रॅपमध्ये नगर शहरातील एक क्लासवन अधिकारीही अडकल्याची खळबळजनक बाब समोर आली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सदर महिलेसह पाच आरोपींविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यात संबंधित महिलेकडून ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याच्या पहिल्या दाखल गुन्ह्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केले असता, युवतीने क्लासवन अधिकाऱ्यास ब्लॅकमेल करून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अहमदनगर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना आज काहीसा दिलाया मिळालाय. जिल्ह्यातील रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2161 रुग्ण वाढले आहेत, तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे – 

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा हनीट्रॅप ! क्लासवन अधिकाऱ्यास ब्लॅकमेल करून मागितले ३ कोटी…

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा हनीट्रॅप प्रकरणामुळे आता चर्चेत येवू लागला आहे. मागील आठवड्यात नगर तालुक्यातील एका गावात किराणा दुकान चालविणाऱ्या महिलेने नगर शहरात राहणाऱ्या तिच्या साथिदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे उघड झाले होते.त्यानंतर हनीट्रॅप ची वेगवेगळी प्रकारणे समोर येत आहेत. क्लासवन अधिकारी ब्लॅकमेल :- नगर तालुका पोलिसांनी उघडकीस … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अरबी समुद्रातील चक्री वादळाचा फटका अकोले तालुक्याला बसला.तालुक्यातील कळस बु येथील सुलतानपूर , गणोरे , येथे प्रत्येकी एक तर भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील मुतखेल येथे पाच घरे अवकाळी पावसाने पडले. सुदैवाने मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अनेक ठिकाणी झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले. अकोले तालुक्यात रविवारी सायंकाळी … Read more

मंत्री तनपुरेंना बाकीची कोविड सेंटर दिसली नाहीत का?

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेतेमंडळी कोविद सेंटरला भेट देत परिस्थितीचा आढावा घेण्यात व्यस्त आहे. मात्र मंत्री तनपुरेंचा असाच एक दौरा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यांच्या या दौऱ्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सर्व कोविड सेंटरवर चांगले काम सुरु आहे. राज्यमंत्री तनपुरे यांनी काही कोविड सेंटरलाच … Read more

चक्रीवादळाचा महावितरणला फटका तब्बल ३ हजार २८६ रोहीत्र पडले बंद

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- तौक्ते या चक्रीवादळाचा महावितरणला राज्यातील अनेक भागासह जिल्ह्यात देखील मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या फटक्यामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विद्युत यंत्रणेचे नुकसान झाले असून, अनेक भागातील  वीजपुरवठा खंडित झाला. त्यापैकी बहुतांश भागील वीजपुरवठा तात्काळ सुरु करण्यात आला तर अनेक भाग सुरु करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत आहे. वाऱ्याची … Read more