अहमदनगरकरानों घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचाच ! नाही तर करावी लागेल कोरोना टेस्ट..

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्ण वाढतच आहेत दररोज वाढणाऱ्या ह्या रुग्ण संख्येमुळे संपूर्ण आरोग्यव्यवस्थेवर ताण आला आहे. या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी आता नावा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढला आहे. उद्यापासून अहमदनगर शहरात चार ठिकाणी व जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या … Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसह चौघांनी केली हस्तक्षेप याचिका दाखल

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-राज्य सहकारी बँकेत कर्जांचे वितरण करताना हजारो कोटींचा घोटाळा झाला आणि त्यामागे बँकेतील तत्कालीन संचालक मंडळांमधील राजकीय नेते असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुरिंदर अरोरा यांनी जनहित याचिका दाखल केली. मात्र आता या कर्ज वाटप गैरव्यवहार प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. पोलिसांनी ‘बी’ समरी अहवाल दिल्याने कमकुवत झालेल्या या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : किराणा, भाजीपाल्याच्या विक्रीला पुन्हा ह्या तारखेपर्यत बंदी ! जाणून घ्या काय सुरु आणि बंद…

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- अहमदनगर शहरात किराणा, भाजीपाल्याच्या विक्रीला पुन्हा १ जूनपर्यत बंदी आणली आहे,शहरात गर्दी झाल्याने आयुक्तांनी पूर्वीची आदेश रद्द करून नवा आदेश दिला आहे.  फक्त ह्या गोष्टी असतील सुरु वैद्यकीय सेवा / औषध दुकाने सुरु राहील. अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार सुरु राहतील. घरपोहोच गैस वितरण सुरु सर्व बँका … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले इतके रुग्ण ! वाचा आजची आधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-अहमदनगर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना आज काहीसा दिलाया मिळालाय. कारण गेल्या चोविस तासांत जिल्ह्यातील नव्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झालीय. गेल्या चोविस तासात अहमदनगर जिल्ह्यात 2882 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आदर्शगावात एकाचा खून, दोघांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथे दारू पिण्यासाठी उधारीने घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील सुदाम विक्रम गिते (वय ३७) याने दारू पिण्यासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी एक अल्पवयीन मुलगा ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे सार्थक आंबादास शेळके या ११ वर्षीय मुलाच्या हत्येचे कोडे उलगडण्यात शेवगाव पोलिसांना यश आले आहे. या हत्येप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपीने आपले चोरीचे बिंग फुटू नये म्हणून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. या अल्पवयीन मुलाची रवानगी श्रीरामपूर येथील … Read more

कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-   काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी ते झुंज देत होते. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात … Read more

सामाजिक संस्थांनी एकत्र येत आयोजित केले अँटीबॉडी तपासणी अभियान

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे. यातच या संकटाचा मुकाबला करण्यासाठी काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यारून त्यांनी एक अभियानाचे आयोजन केले आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्ण वाढत असले तरी हर्ड इम्युनिटीही तयार होत आहे. अनेकांमध्ये करोनाच्या अँटीबॉडीजही तयार झालेल्या असू शकतात. यादृष्टीने नगर … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढला आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. यातच जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र कवीस सेंटर सुरु करण्यात आले आहे. पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ व बर्ड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी शहरात सुरू केलेल्या महिलांसाठीच्या स्वतंत्र … Read more

पुढाऱ्यांचा लसीकरणातील हस्तक्षेप थांबवा तरच सर्वकाही सुरळीत होईल

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने राबविण्यात येत आहे. यातच जिल्ह्यात एक वेगळाच संतापजनक प्रकार सुरु झाला आहे. सध्या काही नेते, कार्यकर्ते मंडळी लसीकरण केंद्रावर येतात. व्हीआयपीच्या नावाखाली आपल्या जवळच्यांना लस देण्यास भाग पाडतात. आरोग्य विभागाने व्हीआयपी लसीकरण पद्धत बंद करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून … Read more

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीकरिता चार कोटींचा निधी

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-   महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्याला यश आले असून तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीकरिता ४ कोटी ४३ लाख ४४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील म्हणाले, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. जिल्हा परिषद वार्षिक … Read more

धक्कादायक ! पोलीस निरीक्षकाच्या अंगावर कार घालत जीवघेणा हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-  संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावर आंबी खालसा फाटा येथे पोलीस वाहनांची तपासणी पोलीस करत होते. त्यावेळी नाशिकहून पुण्याकडे कार घेऊन चाललेल्या चालकाने पोलीस निरीक्षकाच्या अंगावर कार घातली. यात सुदैवाने ते बचावले. मात्र, पायावरून कारचे चाक गेल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान या दुर्घटनेत सुनील पाटील (पोलीस … Read more

जिल्ह्यात पुन्हा नवे संकट : म्युकाेरमायकाॅसिसने घेतला दोघांचा जीव ,सध्या आहेत तब्बल ६१ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असतानाच आता नव्या बुरशीजन्य आजाराचे संकट आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपासून म्युकरमायक्रोसिस म्हणजेच काळ्या बुरशीचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून 2 जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय सध्या जिल्ह्यात म्युकाेरमायकाॅसिस आजाराचे 61 रुग्णांची नाेंद झाली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उधारीचे पैसे दिले नाही म्हणून तरुणाची हत्या!

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- दारू पिण्यासाठी उधारीने घेतलेले पैसे परत दिले नाही म्हणून  पाथर्डी तालुक्यातील लोहसर खांडगाव येथील ३७ वर्षीय तरुणाला लाथा बुक्क्यांनी छातीत, पोटात तसेच खांद्यावर मारहाण करून खून केल्याची घटना घडली. लोहसर खांडगाव येथील सुदाम विक्रम गीते (वय 37 वर्ष )यांनी दारू पिण्यासाठी उधारीने घेतलेले पैसे परत दिले नाही. या … Read more

ब्रेकिंग : जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचा पहिला बळी!

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- राज्यासह देशभरात कोरोनाने धुमाकूळ माजविला आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. अनेक वाड्यावस्त्या कोरोना बाधित होत आहेत. एकीकडे कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांसमोर आता म्युकरमायकोसीस या आजाराचे संकट उभे ठाकले आहे. या आजाराने कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील एका तरुण शेतकऱ्याचा बळी … Read more

दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत एकजण जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रस्ते निर्मनुष्य असले तरी रस्त्यांवर अपघाताची मालिका सुरूच आहे. नुकतेच नेवासा तालुक्यातील देवगाव दोन दुचाकींची समोरासमाेर धडक झाली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. दरम्यान हा भयाण अपघात शुक्रवारी (दि.१४) सकाळी दहाच्या सुमारास मुळा कालव्याजवळ घडला आहे. या अपघातात भाऊसाहेब … Read more

खबरदार …संधीचा फायदा घ्याल तर कारवाई होणार

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-जिल्ह्यावर कोरोनाचे संकट गडद होऊ लागले आहे. यामुळे याला रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्य करीत आहे. मात्र या संतत संधी शोधात अनेक जण काळाबाजार करू लागले आहे. आपल्या फायद्यासाठी वस्तूंच्या किंमतीमाह्ये वाढ करून चढ्या दराने ग्राहकांना विकू लागले आहे. मात्र याला आळा बसावा यासाठी प्रशासन पुढे सरसावले आहे. केंद्र शासनाच्या … Read more

महसूलमंत्र्यांवर टिप्पणी करणारी पोस्ट करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश हौशिराम भोर (रा. चैतन्यनगर, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अविनाश भोर याने त्याच्या फेसबुक खात्यावर महसूलमंत्री थाेरात यांच्याविषयी … Read more