जिल्हाधिकाऱ्यांची पारनेर तालुक्यातील कोविड सेंटरला भेटी

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे. यातच संबंधित अधिकारी जिल्हा दौरे करत आहे. यातच निघोज (ता.पारनेर) येथील संदीप पाटील कोविड सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद भोसले यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी मेडिकल चालक , … Read more

ज्ञानेश्वर साखर कारखान्याने राज्यात चौथ्या क्रमांकाचे ऊस गाळप केले

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याने २०२०-२१ या वर्षात सर्वांच्या सहकार्याने ऊसाचे उच्चांकी गाळप करून हंगाम यशस्वी केला आहे. तसेच यंदा कारखान्याने १४ लाख ५१ हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले. कारखान्याने राज्यात चौथ्या क्रमांकाचे ऊस गाळप केले, असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांनी दिली. लोकनेते … Read more

अहमदनगरसह राज्यात केरळचा लसीकरण पॅटर्न राबविण्यात यावा

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-कोरोनाच्या लसीकरणावरून राज्यात गोंधळ उडाला आहे. यामुळे नुकतेच राज्यतील 18 ते 44 वर्षवयोगटातील लसीकरण बंद करण्यात आले आहे. मात्र हे सर्व सुरु असताना केरळ राज्यातील लसीकरणाचा पॅटर्न हा देशात चर्चेचा विषय बनतो आहे. कोरोनावरील लसीकरणाचे काम केरळ राज्यात नियोजनबद्ध सुरू असून, एकही लस वाया गेलेली नाही. अहमदनगरसह राज्यात केरळचा … Read more

महाराष्ट्रातील लॉकडाऊन ‘या’ तारखे पर्यंत वाढवण्यावर एकमत !

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध वाढवण्याकडे मंत्रिमंडळाचा कल आहे. त्यासंदर्भात आज चर्चा झाली. त्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. “लॉकडाऊन दरम्यान कोरोना रुग्णसंख्या पहिल्यापेक्षा कमी झाली असल्याने राज्याचा लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची मागणी बैठकीत झाली. याबाबत मुख्यमंत्री … Read more

जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक रुग्ण झाले बरे, वाचा अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स सविस्तर !

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ४४३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ९१ हजार ५४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २७११ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नर्सला लग्नाचे आमिष दाखवून अकरा महिने बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-अहमदनगर येथील एका मोठ्या रुग्णालयात एक २६ वर्षीय तरूणी स्टाफ नर्स म्हणून खाजगी नोकरी करत आहे. फय्याज शेख याने त्या तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सलग अकरा महिने वारंवार बलात्कार केल्याची घटना राहुरी व नगर पोलिस ठाणे हद्दीत गेल्या वर्षभरात घडली आहे. संगमनेर तालूक्यात राहत असलेली एक २६ वर्षीय … Read more

अहमदनगरकरांसाठी सुखद बातमी ! कोरोना रुग्ण झालेत ‘एवढे’ कमी …

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या हळू हळू का होईना कमी होताना दिसत आहे अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 2711 रुग्ण आढळले आहेत.  गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने 3500 पेक्षा जास्त रुग्ण रुग्ण आढळत होते ते आता कमी झाले आहेत.  गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बांधकाम साहित्य विक्रेत्याची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील सावळीविहिर- भरवस राज्य मार्ग सात लगत बिल्डींग मटेरियल विक्री करणाऱ्या शंकर चौधरी (वय २५ वर्ष) या व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सावळीविहिर-भरवस रस्त्यावरील रहिवासी शंकर चौधरी दहा वर्षापासून महालक्ष्मी ट्रेंडर्स या नावाने बिल्डींग मटेरियल व्यवसाय करीत होते. … Read more

लसीकरणाचा गोंधळ ; 50 डोससाठी तीनशेहून अधिकांची नोंदणी

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-जिल्ह्यातील लसीकरणाचा तुटवडा कायम असून यामुळे निर्माण होणार गोंधळ देखील कायमच आहे. यातच महापालिकेच्या वतीने कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यामुळे नागरिकांनी भल्या सकाळीच रांगा लावल्या होत्या. मात्र पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लस मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला. दरम्यान, पोलिसांना … Read more

यादीत नाव असलेल्यांनाच कोविशिल्डचा दुसरा डोस मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना याला अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात लसीचा तुटवडा कायम आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे. यातच ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण देखील सुरु आहे. महापालिकेच्या वतीने कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांची यादी … Read more

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे अद्यापही जिल्ह्यात कडक निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. मात्र नागरिकांसह काही दुकानदारांकडून या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नुकतेच अहमदनगर महापालिकेने कठोर निर्बंधांची मुदत १५ मे … Read more

डॉक्टरला देशी दारू भोवली, तहसीलदारांनी दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- कोरोना आजारावर देशी दारूचा काढा उपयुक्त असल्याचा दावा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एका डॉक्टरने केला होता. आता हेच वक्तव्य आणि हा दावा डॉक्टरांसाठी अडचणीचा ठरला आहे. बोधेगाव येथील डॉक्टरला शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी नोटीस बजावली आहे. नेमके काय आहे प्रकरण ?:- जाणून घ्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जाणून घ्या चोवीस तासांतील रुग्णवाढ

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 3184 रुग्ण वाढले आहेत तालुकानिहाय रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे आहे –  आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगरमध्ये नगर शहराचा आकडा 195 वर आला असून राहाता 155,  नगर ग्रामीण 239,  राहुरी 196,  श्रीगोंदा 112,  संगमनेर 361,  श्रीरामपूर 183,  अकोले 276,  पारनेर 246,  कोपरगाव 135,  नेवासा 209,  कर्जत … Read more

सर्वात मोठी बातमी : राज्यात ‘या’ तारखे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता ?

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-  कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला असून १५ मे पर्यंत निर्बंध कायम आहेत. ठाकरे सरकारकडून आधी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, मात्र नंतर हा लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान परिस्थिती अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भूतबाधाच्या नावाखाली भामट्या मांत्रिकाकडून विवाहितेवर अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-21 व्या शतकात आजही अनेक सुशिक्षित लोक अंधश्रद्धा, बुवाबाजी, जादूटोणा, अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. याचाच फायदा घेऊन अनेक भामटे संबंधित व्यक्तीची लूट करतात. दरम्यान नुकतेच संगमनेर तालुक्यात अंगातील भूतबाधा काढण्याच्या बहाण्याने एका भामट्या मांत्रिकाने महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सोमवारी (दि.१०) संगमनेर तालुका … Read more

शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-करोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत शासनाने पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा रद्द केलेल्या आहेत. परंतु 23 मे रोजी इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक संघटनांनी तसेच पालकांनीही परीक्षा घेऊ नये किंवा पुढे ढकलावी याबाबत मागणी केली होती. त्यांनतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय … Read more

दिलासादायक ! जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचा वेग वाढणार

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे दरदिवशी बाधितांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यातच लसीकरणाबरोबरच तपासण्या देखील वाढवणे गरजेचे वाटू लागले आहे . यातच आता जिल्हयासाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. संसर्गाची साखळी … Read more

कोरोनाशी लढण्यासाठी जिल्ह्याचे आर्थिक हात झाले बळकट

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- राज्यासह जिल्ह्यावर कोरोनाचे मोठे संकट कोसळले आहे. यामध्ये अनेक नागरिकांचं जीव जातो आहे. तर नागरिकांची जीव वाचविण्यासाठी प्रशासन देखील युद्ध पातळीवर कार्य करत आहे. या सर्व गोष्टींसाठी प्रशासनाला मोठा आर्थिक भर देखील सहन करावा लागतो आहे. यातच आता जिल्हावासीयांसाठी महत्वाची व दिलासादायक माहिती समोर आली आहे. करोना संसर्गाला … Read more