अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा विक्रम, चोवीस तासांतील रुग्णवाढ वाचून बसेल धक्का…

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात दररोज वाढणारे कोरोना रुग्ण नवनवे विक्रम करत आहे. गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 4475 रुग्ण आढळले आहेत.  अहमदनगर शहरात सर्वाधिक ७६६ रुग्न्न आढळले आहेत  चोवीस तासांतील तालुकानिहाय रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे –  नगर शहर 766 , राहाता 281, नगर ग्रामीण 468, राहुरी 219, श्रीगोंदा 300, संगमनेर … Read more

ब्रेकिंग : अहमदनगर जिल्हा बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटी रूपयांची मदत !

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटी रूपयांची मदत दिली. राज्यातील कोरोना व्यवस्थापनासाठी सरकार करत असलेल्या कामाला बँकेनेही या माध्यमातून हातभार लावला आहे. बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे व संचालक मंडळाच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

मराठा आरक्षण : रोहित पवार म्हणाले सत्ताधारी-विरोधकांनी राजकारण…

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-  संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली. मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला. यावरून राजकीय मंडळींकडून प्रतिक्रिया सुरु झाल्या आहेत. याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार म्हणाले कि, आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, त्यावर कोणीही राजकारण करू नये. मराठा समाजातील युवावर्गाला … Read more

हॉटेलवर छापा, दारू पकडली ; ‘या’ गावच्या सरपंचावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- तांभेरे गावचे शिवारात हाॅटेल समृद्धीचे काँउटरमधे छापा टाकून पोलिसांनी 416 रुपये किमतीची 8 देशी दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी तांभेरेचे सरपंच व अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची हकिगत अशी की, तांभेरेचे सरपंच नितीन गागरे यांचे हॉटेल समृद्धी आहे, यात काल रात्री पोलिसांनी छापा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या गोळीबार प्रकरणाला वळण…

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- नेवासा तालुक्यातील भेंडा येथे रविवार दि. २ एप्रिल रोजी रात्री ९:२० वाजता झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता सूडनाट्याचे वळण आले आहे. मुलीच्या कारणावरून व घटनेतील जुन्या वादातील लोकांना अद्दल घडविण्याच्या उद्देशाने जखमी सोमनाथ तांबे यांच्या मित्रांनीच गोळीबार नाट्य घडवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी शुभम विश्वनाथ … Read more

मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावण्यात आला आहे. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं … Read more

नगर जिल्ह्यातील वास्तव : चिंता कोरोना, लसची नव्हे, तर पाण्याची..!

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- सध्या सगळीकडे कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे आबालवृद्ध चिंतेत आहेत, तर लस मिळेल की नाही याची चिंता अनेकांना आहे. मात्र, नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वाडीवस्तीवरील महिलांना चिंता आहे ती पाण्याची! त्यांना ना कोरोनाची चिंता आहे, ना लसची. हंडाभर पाणी मिळाले की आपली चिंता मिटली यातच ते धन्यता … Read more

कडक निर्बंधामुळे शहरातील प्रलंबित कामे मार्गी लागतायत

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यासह शहरातील रस्त्यांवरचे गर्दी कमी झाली असून अनेक रस्त्यानावर शुकशुकाट निर्माण झाला आहे. यामुळे शहरातील काही प्रलंबित विकास कामे मार्गी लावली जात आहे. शहरात कडक निर्बंध असल्यामुळे कारवाईच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडत नसल्याने रस्ते ओस पडले आहे. … Read more

दिलासादायक ! शिर्डीतील ऑक्सिजन प्रकल्प लवकरच सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे दररोज नागरिकांचे जीव जात आहे. नागरिकांना पुरेश्या वैद्यकीय सेवा मिळण्यास अडचण येत आहे. ऑक्सिजन, बेड, इंजेक्शन यासारख्या गोष्टी उपल्बध होत नसल्याने नागरिकांचा बळी जातो आहे. यातच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. साईसंस्थानचा ऑक्सिजन … Read more

विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीकडून आशा सेविकेला मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातच नागरिकांनी स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी. तसेच शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र तरीही नागरिक बेजाबदारपणा दाखवतच आहे. यातच मास्क लावायला सांगितल्याचा रागातून एका व्यक्तीने आशा सेविकेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान हि धक्कादायक घटना … Read more

राज्यात आज वाढले ५१ हजार रुग्ण,तर झाले ‘इतके’ मृत्यू ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-आज प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ५१ हजार ८८० नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज एकूण ६५ हजार ९३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. मात्र, करोनामुळे होणाऱ्या मृतांच्या आकड्यात अजूनही घट होताना दिसत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २५६६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६३ हजार २५२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.३० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३९६३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट ! वाचा चोवीस तासांतील अपडेट्स…

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या कालच्या पेक्षा वाढली असून कोरोणाचा विस्फोट झाला आहे. सध्या नगर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले असून रोजच रुग्ण वाढताना दिसत आहेत.  गेल्या चोवीस तासांत नगर जिल्ह्यात 3963 रुग्ण आढळले असून , शहर व तालुकानिहाय वाढलेली रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे … Read more

जी भीती होती, ती अखेर खरी ठरली!; रोहित पवारांचं ते वाक्य ठरले खरे !

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-  पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर होताच मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. तब्बल ६६ दिवसांनंतर देशात इंधनाची दरवाढ करण्यात आली आहे. पेट्रोल १५ पैसे तर डिझेल १८ पैसे प्रति लिटर महागले आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ही दरवाढ करण्यात आली आहे. निकालनंतर अशी दरवाढ होऊ शकते, अशा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती चिंताजनक : शंभरामागे होत आहेत इतके कोरोना पॉझिटिव्ह…

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून जिल्ह्यात रोज चार हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात आयसीयु, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळणे कठीण झाले आहे. कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे खूप हाल होत असून अनेक रुग्णांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे कोरोना बाधितांच्या … Read more

कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड ! रडत व्हिडीओ बनवत केली राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- आपल्या वादग्रस्त ट्वीट्समुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. देशातील वेगवेगळ्या मुंद्द्यावरून कंगना सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत होती. शेतकरी आंदोलनापासून ते नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालावर तिने आपली मतं मांडली होती. अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरच्या … Read more

बिग ब्रेकिंग : आयपीएल 2021 रद्द !

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- देशभर कोरोनाचा उद्रेक होत असताना आता आयपीएललाही कोरोनाने गाठल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरु असलेली आयपीएल 2021 ची स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने थैमान घातला असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला असून स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना करोनाची … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन नको त्रिभाजन करा..

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने सर्वात मोठा असलेले अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन ऐवजी त्रिभाजन करा. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर निकषाचे आधारे श्रीरामपुर जिल्हा करावा, अशी जोरदार मागणी राज्याचे ग्रामविकास तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांचेकडे श्रीरामपुर जिल्हा सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी करुन निवेदन दिले आहे. पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ … Read more