Good News : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना होवू लागला कमी ,पहिल्यांदाच झाले असे…

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३५५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ४९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३४९३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

रेमडेसिवीर बद्दलची खासदार खासदार डॉ. सुजय विखेंची भूमिका बदलली !

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यातील लोकांसाठी दोन दिवसांपूर्वी दिल्लीला जाऊन विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शन आणणारे खासदार डॉ. सुजय विखे या इंजेक्शनचा खात्रीशीर उपयोग होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यासाठी धावाधाव करून नये, असा सल्लाही दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, खासदार विखे हे डॉक्टर आहेत, त्यांना जर माहिती होते, या इंजेक्शनचा खात्रीशीर उपयोग होत नाही, … Read more

कोरोना नियमांना हरताळ फासत उपमुख्यमंत्र्यांचे गर्दीत नृत्य !

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जे नागरिकांना कोराेना नियमांचे पालन करण्यास सांगतात. त्या उपमुख्यमंत्र्यांनीच एका हळदी समारंभात गर्दीत नृत्य करून कोरोना नियमांना हरताळ फासला. उपमुख्यमंत्री नृत्य करतानाचा हा िव्हडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार गोवा राज्यात घडला आहे. उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर हे एका हळदी समारंभात गर्दीत नृत्य करत होते. … Read more

आता ‘त्या’ परीसरातील १०० मिटर हद्दीत संचारबंदी!

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-सध्या वैद्यकिय उपचारासाठी ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. यामुळे अनेकजण जिल्हा सामान्य रूग्णालय व इतर ठिकाणी असलेल्या ऑक्सिजन स्टोअरेज / रिफिलर प्लांटच्या ठिकाणी गर्दी करत वाद घालीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधीत ठिकाणची कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी नगर भाग हद्दीतील पाच ऑक्सिजन स्टोअरेज/रिफिलर प्लांटच्या … Read more

ठाकरे सरकारची घोषणा : राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना १ मेपासून मोफत लस

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-महाराष्ट्रातील १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना १ मेपासून मोफत लसीकरण करण्यात येणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना निर्णयाची घोषणा केली. केंद्र सरकारने १ मेपासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ कोरोनाचे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 3493 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –  ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि 10 हजार इंजेक्शन आणल्या दावा हे संपूर्णपणे संशयास्पद !

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-  खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून 10 हजार इंजेक्शन आणल्याचा दावा संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ नागरिकांची थट्टा करणारे आहेत. एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्समध्ये काय होत ते स्पष्ट येई करावं, आणि जर रेमडेसीविर असतील तर ते कुणाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नातवाला वाचवताना आजोबांचाही मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-  कोल्हेवाडी (ता. संगमनेर) येथील ७ वर्षांचा आरूष गर्दनी येथील आजोबा बबन नाईकवाडी यांच्याकडे आला होता. डोंगराच्याकडेला शेतात कांदा काढण्याचे काम सुरू होते. आरुष तेथून लगतच असलेल्या भाऊसाहेब दामोदर नाईकवाडी यांच्या शेततळ्याजवळ गेला. तो आंघोळीसाठी शेततळ्यात उतरला. मात्र, पोहता येत नसल्याने गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार आजोबांनी पाहिला. नातवाला … Read more

शरद पवार पुन्हा रुग्णालयात ! तोंडातील अल्सर…

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या तोंडातील अल्सरही काढून टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यांसदर्भात माहिती दिली आहे. पित्ताशयावरील शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांना बुधवारी पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांची नियमित तपासणी झाली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर आणखी … Read more

अशी वेळ कुणावर येऊ नये : रुग्णालयात घेतल नाही म्हणून पत्नीकडून पतीला तोंडातून ऑक्सिजन !

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. ऑक्सीनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोरोनाचे महाभयानक वास्तव समोर आणणारी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या आगरा जिल्ह्यात घडली आहे. रुग्णालयात बेड मिळत नसल्याने आपल्या पतीला घेऊन अनेक हॉस्पीटलमध्ये फिरणाऱ्या एका महिलेने पतीला तोंडातून ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचे पती वाचले … Read more

रुग्णांना तत्काळ इंजेक्शन द्या अन्यथा ते हिसकावून नेऊ

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यातच कोरोना रुग्णाला वाचविण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन हे प्रभावी ठरत आहे. यातच याचा काळाबाजार देखील सुरु झाला आहे. यामुळे अनेक रुग्ण या इंजेक्शन अभावी मृत्यूच्या दारात जात आहे. यातच श्रीगोंदामध्ये देखील असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. मात्र याबाबत राष्ट्रवादीच्या वतीने आक्रमक भूमिका … Read more

यात्रा रद्द… कोरोनामुळे गावकारभाऱ्यांच्या उत्साहावर पाणी फेरले

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-पारनेर तालुक्यातील सर्वात मोठा यात्रोत्सव म्हणून वाळवणे येथील भैरवनाथांची यात्रा प्रसिद्ध आहे. नगर व पुणे जिल्ह्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातील भाविकांच्या उपस्थितीने व्यापक स्वरूपात हा यात्रोत्सव, कुस्त्यांचे फड येथे रंगतात. मात्र कोरोनामुळे दोन वर्षांपासून सुपा (ता. पारनेर) परिसरातील यात्रा भरवता येत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे गावकारभाऱ्यांच्या उत्साहावर पाणी फेरले … Read more

राहुरी मतदार संघात 5 कोटींच्या विकास कामांना मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :- राहुरी विधानसभा मतदारसंघात ५ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग अंतर्गत राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील मूलभूत सुविधेसाठी ५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती नामदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडून देण्यात आली आहे. … Read more

हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिलेल्या पेशंटला घरी न नेता १४ दिवसापर्यंत विलगीकरण कक्षात ठेवावे : पोपटराव पवार

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-हॉस्पिटल डिस्चार्ज घेतलेले पेशंट घरी सोडले जातात. मात्र घरी गेल्यानंतर विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे सदर पेशंट कुटुंबात व समाजात वावरतात. त्यामुळे इतर व्यक्तीना मोठ्या प्रमाणात संसर्ग होतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शहराबरोबर ग्रामीण भागात कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव सुरु आहे. त्याचा प्रचंड ताण हा आरोग्य यंत्रणेवर आलेला आहे. तरी … Read more

धोकादायक वाटचाल ; पंधरा दिवसात सातशेहून अधिकांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने पसरू लागला आहे. यामुळे दरदिवशी मृत्यूंची संख्या देखील वाढू लागली आहे. तसेच वाढत्या मृत्यूमुळे प्रशासन देखील चक्रावले आहे. कारण यामुळे अमरधाम मधील ताण देखील वाढला आहे. यातच शहरातील नालेगाव अमरधाममध्ये गेल्या 15 दिवसांत 721 कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे … Read more

गुड न्यूज : केंद्र सहा दिवसांत महाराष्ट्राला देणार ४,३५,००० रेमडेसिवीर !

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच्या बैठकीत महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजन व रेमडेसिवीर मिळावे अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील रेमडेसिवीर उत्पादनाचा आढावा घेऊन महाराष्ट्राला वाढीव रेमडेसिवीर देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार ३० एप्रिलपर्यंत राज्याला ४,३५,००० रेमडेसिवीर देणार आहे. याबाबतचे पत्र केंद्रीय आरोग्य … Read more

राज्यात पुन्हा धडकी भरवणारी कोरोनाबाधितांची भर

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांत ६७,१६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर तब्बल ६३,८१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४२,२८,८३६ झाली आहे. आज ६३,८१८ रुग्ण बरे होऊन … Read more

ऐकावं ते नवलंच… जिल्ह्यातील ‘या’ गावात मृतदेह ताडकन उभा राहिला…

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- झाडाखाली एक जण मृत अवस्थेत पडल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली, पाहता पाहता लोक गोळा झाली, काही वेळ त्या व्यक्तीची हालचाल बंद असल्याने त्याला मृत घोषित केले मात्र क्षणात त्या माणसाची हालचाल सुरू झाली आणि मग काय लोकांनी मेला म्हणून सोडून दिलेला मृतदेह चक्क उभा राहिला. राहाता तालुक्यात केलवड … Read more