एका इंजेक्शनसाठी चार मंत्री व सात आमदारांकडे पाठपुरावा केला , पण मिळाले नाही आणि त्यांचा जीव गेला !
अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या एका इंजेक्शनसाठी तब्बल चार मंत्री व सात आमदारांकडे पाठपुरावा केला, मात्र यापैकी एकानेही दखल घेतली नाही. त्यामुळे दुर्दैवाने कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील एका पत्रकाराच्या पत्नीचा अखेर मृत्यू झाला. याबद्दल कर्जत तालुक्यातील पत्रकार बांधवांनी खेद व्यक्त केला. मिरजगाव येथील पत्रकार विनायक चव्हाण यांच्या पत्नी वैशाली … Read more