‘कोविड सेंटर’ मध्ये रुग्णाची गळफास घेत आत्महत्या…!

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  कोरोना आजाराला कंटाळून कोविड केअर सेंटरमध्ये गळफास घेऊन करोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान ही धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील भेंडा येथील उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये घडली. गणेश करांडे (वय 35 वर्ष, रा.नेवासा खुद्द,ता. नेवासा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवार (21 एप्रिल) रोजी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णवाढ कायम… चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना चे रुग्ण वाढतच असून गेल्या व्होवीस तासांत पुन्हा एकदा रुग्णसंख्येने 3000 चा आकडा ओलांडला आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 3176 कोरोना रुग्ण वाढले असून नगर शहरात कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव आहे, शहरात आजही तब्बल 615 रुग्ण वाढले आहेत.  ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन … Read more

शिवसेना खासदारांवर गुन्हा दाखल; नियमांचे उल्लंघन करणे पडले महागात

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू असताना नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार लोखंडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खासदार सदाशिव लोखंडे, नानासाहेब शेळके, अण्णासाहेब वाघे, श्रीकांत मापारी, सोमनाथ … Read more

जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरुच

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविरच्या इंजेक्शनची काळाबाजारी मोठ्या प्रमाणात होत आहे. करोना रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात प्रशासनाकडून कारवाया करण्यात येत आहे मात्र तरी देखील हा काळाबाजार सुरुच असल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहे. नुकतेच जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये इंजेक्शनमध्ये पाणी भरून त्याची विक्री करणाऱ्यास पोलिसांनी सापळा रचून ताब्यात … Read more

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी इंजेक्शनसाठा राखीव ठेवा; खासदार विखेंना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाहू लागला आहे . तसेच वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच अनेकांचे प्राण देखील यामुळे जात असल्याचे दिसून येत आहे. यातच जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे कामगार संघटनेने खासदार सुजय विखे यांच्याकडे एक विशेष मागणी केली आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी अहमदनगरसाठी आणलेल्या … Read more

सर्वात मोठी बातमी : अखेर महाराष्ट्रात लॉकडाऊन ! असे आहेत ३ महत्वाचे नियम

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा अशी चर्चा या बैठकीत झाली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज याबद्दल निर्णय जाहीर करणार होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय निवडा, असा सल्ला … Read more

लॉकडाउन होणारच पण जिल्हाबंदी होणार कि नाही ?

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्या वाढतच असल्याने राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खासदारावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- उत्तर नगर जिल्हयातील निळवंडेच्या कालव्यांचे पिंप्री निर्मळ शिवारात खा.सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन झाले,मात्र करोना संकट काळामुळे राज्यात संचारबंदी व साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह कृती समितीच्या अकरा जणांवर गुन्हे दाखल झाले. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी गेल्या पन्नास वर्षांपासून … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार रेमडेसिविर इंजेक्शनमध्ये पाणी भरून त्याची विक्री …

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण रेमडेसिविर इंजेक्शन तातडीने उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीस आले आहेत. सध्या राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याची परिस्थिती सर्वत्र दिसत आहेत. मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नगरसह अनेक भागांत याप्रकरणी अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये इंजेक्शनमध्ये पाणी भरून त्याची विक्री … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २३८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २१ हजार ६२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३११७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

महाराष्ट्र शोकमग्न आहे! —मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले आहेत ‘इतके’ कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव सुदैवाने थोड्या फार प्रमाणात का होईना कमी होताना दिसतो आहे.मागील काही दिवसांत सातत्याने साडे तीन हजार रुग्ण जिल्ह्यात वाढत होते ते आता काही अंशी कमी झाले आहेत.  मागील चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात फक्त 3117 रुग्ण आढळले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे – ब्रेकींग … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील दारु पिणाऱ्यासाठी खुशखबर !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- जिल्ह्यातील परवानाधारक दारू विक्रेत्यांना सकाळी 7 ते 11 या वेळेत घरपोहोच मद्य विक्री करण्यास तसेच देशी, विदेशी मद्यांच्या ठोक विक्रेत्यांना मद्य पुरवठा करण्यासाठी सकाळी 7 ते 11 ही वेळ बंधनकारक करण्यात आल्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी काढले आहेत. जिल्ह्यात करोना प्रादुर्भाव वाढत असल्याने … Read more

राज्यात कडक लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता पुढील 15 दिवस कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता … Read more

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देश संकटात !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. लॉकडाऊन बाबात पंतप्रधान मोंदीनी मोठे वक्तव्य केले आहे. देशाला लॉकडाऊनपासून वाचवायची गरज असल्याचे मोदी सर्व राज्यांना उद्देशून म्हणाले. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. त्यासाठी सर्वांनी नियम … Read more

दिल्लीत रेमडेसिवीरचा काळाबाजार, सापडले इतके इंजेक्शन्स !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-देशात सध्या कोरोनाचे हाहाकार उडवला असून विविध राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललीय. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत कोरोनाचा उद्रेक होत असून तिथं कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रेमडेसिवीर औषधांची कमतरता भासत असून त्याचा काळाबाजार सुरु असल्याचं चित्र निर्माण झालंय. दिल्लीत रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार सुरू असल्याचं अनेक घटनांमधून … Read more

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले नियमांचे पालन करा, अन्यथा …

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-नागरिकांनी कोरोना प्रतिबंधित उपाय योजनांची अंमलबजावणी केली नाही, तर आणखी कडक नियम लादून भाजी मार्केट बंद करू, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला. संगमनेर तालुक्यातील वाढत्या कोरोनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली. यावेळी डॉ. भोसले बोलत … Read more

खून, दरोड्यातील कुख्यात आरोपी अटकेत !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-अहमदनगर, बीड जिल्ह्यात खून तसेच दरोडा यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या कुख्यात टोळीतील आकाश ऊर्फ राजेंद्र हाम्या चव्हाण (रा. वलघुड) याला श्रीगोंदे पोलिसांनी पेडगाव शिवारात कोंबिंग ऑपरेशन करत ताब्यात घेतले. नगर तालुका पोलिस स्टेशन हद्दीत २००३ साली खून करून फरार झालेला अट्टल गुन्हेगार आकाश ऊर्फ राजेंद्र हाम्या चव्हाण रा. वलघुड, … Read more