वयाच्या अटीत बसत नसतानाही लसीकरण,सर्वसामान्य माणसावर अन्याय !
अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-कोरोना लसीकरण केंद्रावर उपजिल्हा रुग्णालयात मोठा सावळागोंधळ सुरू असून वशिला, राजकीय दबाव व गाव पातळीवरील ओळखीचा फायदा घेत वयाच्या अटीत बसत नसतानाही लसीकरण करून घेणाऱ्या रांगेतील पात्र, गरजू व सर्वसामान्य माणसावर अन्याय होत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात शासकीय लसीकरण केंद्र असून सकाळपासूनच तेथे नंबर लागतात. रांगेत उभे राहण्यासाठी पुरेशी … Read more