अहमदनगर ब्रेकिंग : कालव्यात बुडून एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यातील काळे आखाडा येथे शनिवारी दुपारी दोन वाजता मुळा धरणाच्या डाव्या कालव्यात एक वृद्ध व्यक्ती पडले. कालव्याच्या वाहत्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. पाच किमी अंतरावर आखाडा येथे रात्री साडेआठ वाजता मृतदेह कालव्याच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला. केशव मंजाहरी काळे (वय ७५, रा. काळे आखाडा, राहुरी) असे मृताचे नाव … Read more

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान, 24 तासात रेकॉर्डब्रेक रुग्ण वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-आरोग्य मंत्रालयालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात 1501 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर, 2 लाख 61 हजार 500 नवीन रुग्ण समोर आले आहेत. दरम्यान, 1 लाख 38 हजार 423 रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेचा सर्वात जास्त तडाखा महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २३१२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १४ हजार ६४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३५९२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अरे देवा! आता परत संपूर्ण देशात लॉकडाउनची शक्यता?

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र सध्या तरी त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. महाराष्ट्र, दिल्लीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. मात्र आता कोरोना इतर राज्यांमध्येही वेगाने हातपाय पसरत आहे. गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ … Read more

गलथानपणा : तब्बल एक महिन्यानंतर मिळाला रिपोर्ट; मात्र तोपर्यंत रुग्ण..!

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाची अ‍ॅन्टीजेन चाचणीचा रिपोर्ट तब्बल एक महिन्यानंतर मिळाला. मात्र तोपर्यंत त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत सविस्तर असे की, जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका वृद्ध व्यक्तीला दि. १६ मार्चच्या दरम्यान ताप, सर्दी व कफचा त्रास होऊ … Read more

ऑक्सिजनसाठी सोनं विकण्याची वेळ आली, यासाठी केंद्रातील भाजपचे सरकारच कारणीभूत !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-जेथे सर्वसामान्य लोकांना रेमडेसिविरचे एक इंजेक्शन मिळविण्यासाठी नाकीनऊ येतात, तेथेच भाजपच्या कार्यकर्त्यांकडे पन्नास हजार इंजेक्शन येतात कोठून?’ असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला. ‘आज सर्वसामान्यांवर ऑक्सिजनसाठी सोनं विकण्याची वेळ आली असून यासाठी केंद्रातील भाजपचे सरकारच कारणीभूत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला. कोरोनाचा वाढता उद्रेक आणि रक्ताचा निर्माण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जनतेचा संयम सुटला … रूग्णालयातील अतिदक्षता विभागाची तोडफोड

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक ठरत आहे,केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांचा जीव जात आहे.ह्यामुळे प्रशासना विरोधात नागरिक जात आहेत.व जनतेचा संयम सुटल्याचे दिसत आहे. आज जिल्हा रूग्णालयात एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला. संतप्त झालेल्या रूग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात गोंधळ घातला असून . रूग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या काचांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्ण संख्येने रेकोर्ड मोडला ! अवघ्या चोवीस तासांत वाढलेत ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येने रेकोर्ड मोडला आहे. जिल्ह्यात सातत्याने तीन हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत.व रुग्ण संख्या सर्वासाठीच चिंताजनक बनली आहे.  गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील ३५९२ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे.धक्कादायक म्हणजे नगर शहरात एकाच दिवसात तब्बल ८४९ रुग्ण आढळले आहेत. सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे –  … Read more

आमदार लंके रुग्णालयात भरती झालेले तालुक्याला आणि आम्हाला परवडणारे नाही !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-येत्या दोन ते तीन दिवसांत रेमडेसिवीर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, टंचाई भासणार नाही, असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. प्राणवायूचा पुरवठाही सुरळीत होईल, असेही मंत्री थोरात म्हणाले. येथील गणेश मंगल कार्यालयात मंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार सकाळी काेरोना आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. … Read more

सर्वात महत्वाची बातमी : असा असेल अहमदनगर जिल्ह्यातील जनता कर्फ्यू, उद्यापासून ‘ह्या’ सर्व गोष्टी होतील बंद !

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनाने त्यानुसार नव्याने अध्यादेश लागू केला असून या अध्यादेशानुसार एक मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते अकरा च्या दरम्यान सुरू राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येतील वाढ कायम, आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २१७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १२ हजार ३३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.७५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३२८० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगर जिल्ह्यात १४ दिवसांचा जनता कर्फ्यु !

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 14 दिवसांचा जनता कर्फ्यु जाहिर केला आहे. पालकमंत्री मुश्रीफ हे आज जिल्हा दौया-वर आले होते त्यावेळी हा निर्णय जाहीर केला. यावेळी ना़ प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,एसपी मनोज पाटील,आ. निलेश लंके,आ.संग्राम जगताप, आ. रोहीत पवार उपस्थित होते़ ब्रेकींग … Read more

कोरोनाचा लढा सर्वांनी एकजुटीने यशस्वी करावा- पालकमंत्री मुश्रीफ

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ दौर्‍यावर आले असता आज कोपरगावला भेट देत परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. कोरोनाचा लढा सर्वांनी एकजुटीने यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले. या दौर्‍यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या समवेत खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, माजी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा कोरोना तिन हजार पार !

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :-  गेल्या चोविस तासांत तिन हजार पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती भयंकर रुप घेत असुन गेल्या तिन दिवसांपासून सातत्याने तिन हजार पेक्षा जास्त रुग्ण काढलेले आहेत. जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 280 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले असून, ते … Read more

गृहमंत्री ॲक्शन मोडमध्ये दिले ‘हे’ आदेश

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी राज्य सरकार घेत आहे, हा विश्वास जनतेच्या मनात पोलिस प्रशासनाने निर्माण करावा. तसेच कोरोनाचे निर्बंध व नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बाेलत होते. या बैठकीला अपर मुख्य सचिव मनुकुमार … Read more

कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवा, संकटाशी लढण्याला ताकद मिळेल

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी आज फोनवरून संवाद साधला. सर्व संतांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करत आहेत. याबद्दल मी संतांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर मी विनंती केली की, दोन शाही स्नान झाले आहेत आणि कोरोनाच्या संकटामुळे कुंभमेळा आता प्रतिकात्मक पद्धतीने व्हावा. यामुळे संकटाशी … Read more

ऑनलाइन फ्रॉड झाल्यास फिरवा हा नंबर अन‌् पैसे परत मिळवा!

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल आणि गृह मंत्रालयाने लोकांच्या मदतीसाठी एक हेल्पलाइन नंबर जारी केले आहे. या ठिकाणी कोणताही तुमच्या अकाऊंटमधून ऑनलाइन पैसे काढून घेतल्यास, आता घाबरू नका, त्यासाठी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने हेल्पलाइन सुरू केली आहे. त्या नंबरवर डायल करून तक्रार केल्यास तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. … Read more

आनंद वार्ता : एप्रिलअखेरपर्यंत ओसरू शकते कोरोनाची लाट

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोक ज्या वेगाने बाधित होत आहेत. तितक्याच वेगाने ही लाट ओसरू शकते, असे या संशोधनामध्ये म्हटले आहे. तसेच एप्रिलच्या अखेरीपर्यंत देशातील ४० टक्के लोकसंख्येमध्ये अँटीबॉडी विकसित होतील, असा अंदाज क्रेडिट सुसे या संशोधनामधून वर्तवण्यात आला आहे. या संशोधनामध्ये म्हटले आहे की, गेल्यावर्षी डिसेंबरच्या अखेरीस देशातील २१ … Read more