अहमदनगर शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत तरुणांच्या दक्षतेमुळे अलगत तोफखाना पोलिसांच्या हाती लागली आहे. पकडण्यात आलेल्या ती भामटी महिला कधी कोणाच्या तरी मोठ्या व्यक्तीची ओळख अथवा स्वतः वकील असल्याचे सांगून लिफ्ट देणाऱ्याला दमदाटी करून समोरील नागरिकांना पोलिस ठाण्याची भीती दाखवीत, शिवीगाळ, दमदाटी करून लुटीत … Read more