जिल्ह्याला मिळतोय केवळ एक दिवसांचा लस साठा
अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 93 हजार जणांचे करोना लसीकरण झाले असून रविवारी रात्री उशीरापर्यंत 16 हजार डोस जिल्ह्यासाठी मिळणार होते. मिळणार्या लशींचा साठा हा अवघ्या एक दिवसाचा असून मंगळवारपर्यंत नव्याने लसींचा साठा न आल्यास लसीकरण ठप्प होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात 3 लाख लसींची मागणी नोंदविण्यात आली होती. प्रत्यक्षात अवघी … Read more