केंद्र आणि राज्य शासनाने हातात हात घालून जनतेला वाचवलं पाहिजे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-कोरोना लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दर आठवड्याला ४० लाख डोसेस देण्याची मागणी राज्याने केंद्र शासनाला केली आहे. मात्र त्याला प्रतिसाद देताना केंद्राकडून आज साडेसात लाख डोस पाठविण्यात आले. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त असताना आणि देशातील एकूण रुग्णांपैकी ५५ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या महिलेने स्मशानभूमीत फुलविली वनराई !

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- शिर्डी शहरात स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीच्या मदतीसाठी असलेल्या गंगुबाई गंगाराम गायकवाड यांनी निसर्गावरील प्रेमापोटी स्मशानभूमीचा परीसर हिरव्या वनराईने बहरविला आहे.  अंत्यविधीसंस्कार जबाबदारी पार पाडताना गंगुबाईंनी झाडे लावा झाडे जगवाचा बहुमोल संदेश आपल्या कृतीमधून समाजाला दिला आहे. शिर्डी शहरातील नगर पंचायतच्या स्मशानभूमीत पवार कुटुंब राहते. पगार जरी गंगुबाई यांना मिळत असला … Read more

रेमडीसिवर इंजेक्शन ची काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या मनसे जागेवर ठोकणार. !

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-  आज जिल्हयात व शहरात रेमडीसिवर इंजेक्शनची टंचाई भासत चालली असुन कोरोना आजारांवर उपचार घेणाऱ्या रूग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. सर्वत्र भटकंती करुण सुध्दा रेमडीसिवर इंजेक्शन मिळत नसून कुठे मिळालेच तर काळ्या बाजारातून विकत घ्यावे लागत आहे. बाजारभाव पेक्षा दुप्पट , तिप्पट किमतीने ते कोरोना रुग्णांच्या उपचारा … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगरकरांसाठी अंगावर काटा आणणारा आकडा,वाढलेत तब्बल…

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- एप्रिल महिना अहमदनगरकरांसाठी अंगावर काटा आणणारा ठरला असून, याचे कारण म्‍हणजे गेल्‍या महिनाभरात जिल्ह्यात झालेला कोरोनाचा फैलाव आहे. या महिन्‍यात आढलेल्‍या एकूण कोरोनाबाधितांची संख्याही सर्वाधिक ठरली.जिल्ह्यात सातत्याने मोठ्या संख्येने रुग्ण वाढ होते आहे. सरासरी दीड ते दोन हजार कोरोनाबाधित रोज आढळले आहेत. आज तब्बल 2233 रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात वाढले आहेत … Read more

कोरोना हा गां** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे – संभाजी भिडे

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- मुळात कोरोना हा रोग नाही आणि कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत. तो XX (आक्षेपार्ह शब्द) प्रवृत्तीच्या लोकांना होतो, तो मानसिक आजार आहे,” असं अजब वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. तसंच कोरोना निर्बंधांवरुन त्यांनी राज्य सरकारवर गंभीर टीकाही केली आहे. सामान्य नागरिकांनी सरकारविरोधात … Read more

मृत्यूनंतरही रुग्णांची सुटका नाहीच… स्मशानभूमीतही अंत्यविधीसाठी वेटिंग

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-काही दिवसांपासून शहरातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, बळींची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे, शहरातील स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी ‘वेटिंग’ करावे लागत आहे. नेप्ती नाकाजवळील स्मशानभूमीमध्ये अनेक पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी आणण्यात येत असल्याने तेथील यंत्रणा व जागांच्या मर्यादामुळे अंत्यसंस्कारांसाठी थांबून राहावे लागत आहे. असे भयाण चित्र सध्या दिसून येत आहे. कोरोनाबाधितांवर येथील अमरधाममध्ये अंत्यविधी … Read more

रुग्णांचे हाल होणार नाही अशा पद्धतीने प्रशासनाचे नियोजन पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने कोरोना चाचण्या करण्याची गरज आहे. त्यादृष्टिने प्रशासनाने नियोजन करण्याची गरज आहे. संभाव्य रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपचारासाठी कोणालाही वणवण फिरण्याची वेळ येणार नाही, यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी माध्यमांना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी विभागीय आयुक्त गमे … Read more

भाऊ पक्का वैरी; पाण्याच्या वादातून केला खून !

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-शेत जमीन, संपत्ती अशा देवाण घेवाण यामधून भावाभावामध्ये देखील वाद झाल्याचे अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र याघटनेत थेट सख्या भावाने आपल्या भावाचा जीवच घेतला आहे. राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील दोघा भावाच्या शेतीतील पाणी देण्याच्या वादातून एका भावाने आपल्या दुसर्या भावाला गंभीर मारहाण केली. व यामध्ये त्याचा मृत्यू झाला असल्याची … Read more

मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ प्रसिद्ध चाचाचे वडापाव सेंटर सील !

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-खाता का नेता, अक्का आठ नेता का?, पैसे की फिक्र नको खाते में लिख देता, असे म्हणणारे एक वडापाववाले चाचा अहमदनगर मधील संगमनेर तालुक्यात आपले लोकप्रिय वडापाव सेंटर चालवतात. आपल्या हटके बोलण्याच्या शैलीने ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या या चाचांचे नाव मोहम्मद अन्सार आहे. ते आता सगळीकडेच वडापाव चाचा नावाने प्रसिद्ध झाले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतीच्या वादातुन सख्या भावाने केला भावाचा खुन !

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-शेतीला पाणि देण्याच्या कारणावरून सख्या भावाने व पुतण्याने ज्ञानेश्वर आढाव यांना लाथा बूक्क्यांनी व लाकडी खोऱ्याने मारहाण करून जिवे ठार मारल्याची घटना ६ एप्रिल रोजी राहुरी तालुक्यातील माहेगांव येथे घडली आहे. याबाबत राहुरी पोलीसांत खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दत्तात्रय पुंजाहरी आढाव यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १६८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९५ हजार १७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.८१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०७३८ इतकी … Read more

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सुविधांचे नियोजन करा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रिटमेंट यावर भर द्या

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने कोरोना चाचण्या करण्याची गरज असून त्यादृष्टीने नियोजन करा. तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या लवकरात लवकर चाचण्या होणे आणि त्यांच्यावर उपचार सुरु करणे अतिशय महत्वाचे आहे. याशिवाय, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन बेडस् आणि व्हेंटिलेटर यांची सुविधा अत्यावश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबींकडे … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही उत्तीर्ण करणार

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. कोरोनाचा कहर वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. नववीतील विद्यार्थ्यांच्याही शाळा यावर्षी ऑनलाइनच झाल्या. बहुतेक ठिकाणी प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, चाचणी परीक्षा झालेल्या नाहीत. अकरावीचे वर्ग … Read more

हॉस्पिटलमध्ये बेड नसल्याने रुग्णांसाठी भाड्याने घेतल्या तीन हॉटेल्स..!

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :- देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे. पुण्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत आहे. त्यामुळे पुण्याच्या रुबी रुग्णालयाने बेडची कमतरता भासत असल्याने ३ खासगी हॉटेल्स भाड्याने घेऊन त्याठिकाणी १८० रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. यावरून पुण्यातील कोरोनाची भीषणता किती आहे याचा अंदाज लावता येईल. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : धोका अद्यापही कमी झालेला नाही आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही जिल्ह्यात दररोज रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 1652 रुग्ण वाढले आहेत,अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे आहेत –  ३ राज्यांतील स्थिती चिंताजनक :- कोरोना महामारीच्या अनुषंगाने आगामी ४ आठवडे … Read more

राहुरीतील पत्रकार हत्याकांडातील मास्टरमाईंड शोधून काढा

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :- राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येची चौकशी करून या हत्याकांडातील मास्टरमाईंड शोधून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी एका निवेदनाव्दारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे काल दुपारी समाजकंटकांनी अपहरण केले ..रात्री त्यांचा मृतदेह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकाराची हत्या ! ‘ह्या’ ठिकाणी मृतदेह आढळला…

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-राहुरी शहरातून अपहरण झालेल्या पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्या झाली असून त्यांचा मृतदेह राहूरी कॉलेज रोडला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कायम बहुचर्चित असलेले राहुरी तालुक्यातील दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास दातीर यांनी आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक घटनांना वाचा फोडली. सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे … Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सर्व जेष्ठांबरोबरच आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलिस यांना प्राधान्यक्रमाणे देण्यात आली आहे. आता ४५ वर्षांपुढील नागरिकांनाही लस देण्यात येत आहे. बहुतेक नेत्यांनी लस घेत लोकांनी लस घ्यावी, असे आवाहन केले आहे. यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात येऊन कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस … Read more