धक्कादायक ! जन्मदात्या माईने लेकरासह कवटाळले मृत्यूला

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-घरगुती वादातून एका विवाहित महिलेने आठ महिन्याच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरातील चुंबळी येथे घडली आहे. याप्रकरणी जामखेड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड शहरापासून नजीकच्या अंतरावर असलेल्या चुंबळी येथील ईश्वर हुलगुंडे याचा पाथर्डी तालुक्यातील खोपटी गावातील राधा … Read more

शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी मनपा आयुक्तांनी घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सोमवारी एका दिवसात नगर शहरात ६६६ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्शवभूमीवर मनपाने कोरोना रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहे. शहरातील कोरोनाला अटकाव करण्यासाठी शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी मंगल कार्यालये ताब्यात घेण्यात येणार आहेत. तसा आदेश महापालिका आयुक्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा पत्रकाराचे अपहरण !

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांचे आज दिनांक ५ एप्रिल दुपारी १२ वाजे दरम्यान मल्हारवाडी रोड येथून अपहरण करण्यात आले असून या बाबत त्याच्या पत्नी सविता रोहिदास दातीर यांनी राहुरी पोलीस स्टेशन ला अज्ञात लोकांविरोधात फिर्याद दिली आहे या वेळी बोलताना पत्रकार रोहिदास दातीर यांच्या पत्नी यांनी म्हंटले की,म माझे … Read more

अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा, गर्दी नकोच, शिस्तीचे दर्शन घडवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पुर्ण सन्मानाने साजरा केली जावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १३४७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९३ हजार ४९५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २०२० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०७६६ इतकी … Read more

अनिल देशमुख यांच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील हे मंत्री भाजपच्या रडारवर.

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर या पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, असं देशमुख यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ हा राजीनामा मंजूर केला आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा विस्फोट सुरूच! आज तब्बल 2000+ रुग्णांची भर वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक असल्याचं दिसून येत आहे. जिल्ह्यासह शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढत असून आज तब्बल 2 हजार 20  नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –  नगर शहरातील बाधितांचा आकडा आजही 600 च्या पुढे गेला आहे. नगर … Read more

महाविकास आघाडी सरकार मधील आणखी ३ मंत्रीही अडचणीत येणार !

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- राज्याच्या राजाकारणात खळबळ उडवून देणाऱ्या काही घटना गेल्या महिनाभरात घडत आहेत बडतर्फ पाेलिस अधिकारी सचिन वाझेप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. या गृहमंत्र्यांची पाठराखण करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. … Read more

कोरोना लस घ्या आणि सोन्याची नथ मिळवा !

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- स्वर्णकार समाजाच्या वतीने राजकोट (गुजरात) शहरात कोरोना लसीकरण शिबिर सुरु करण्यात आलं आहे. या शिबिरात कोराेना लस घेणाऱ्या महिलांना सोन्याचे नोझपिन (नथ) देण्यात येत आहे. तर लस घेणाऱ्या पुरुषांना हॅण्ड ब्लेंडर देण्यात येत आहे. राजकोटच्या स्वर्णकार समुदायाने भेटवस्तू जाहीर केल्यापासून नागरिकांनी या शिबिरात गर्दी केली आहे. राजकोटच्या सोनी … Read more

चित्राताई, धीरज रखो, सब सच सामने आयेगा

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- चित्राताईंचा नवरा स्वत: भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत, नवीन वसुली मंत्री कोण? अहो ताई… भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की, अंलगट आलं की पुन्हा पवारसाहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत हे म्हणायची वेळ येईल. थोडा धीरज रखो, सब सच सामने आयेगा… … Read more

अहमदनगर हादरले ! चारित्र्याच्या संशयातून पोटाला दगड बांधून पत्नीची हत्या …

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-पारनेर तालुक्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना पारनेर मध्ये घडली आहे. महिलेच्या पोटाला दगड बांधून तीला तलावात टाकून देण्यात आले होते. नंदा पोपट जाधव असे मयत महिलेचे नाव असून आरोपी पोपट जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी … Read more

मुलगा दररोज दिवस-रात्र मटका खेळत होता, मी शेतजमीन विकून कर्ज भरले… लोकांच्या प्रपंचाशी

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-माझ्या तरुण मुलाने मटका जुगाराच्या आहारी जाऊन लाखो रुपयांचे कर्ज करून ठेवले, अद्याप मुलाचे लग्न व्हायचे आहे पण कर्जापायी मुलगा आत्महत्येच्या विचारात होता म्हणून मी माझी स्वतःची शेतजमीन विकून हे मोठे कर्ज भरले मात्र लोकांच्या प्रपंचाशी खेळणारा हा मटका व्यवसाय बंद कधी होणार? असा त्रस्त सवाल जमीन विकलेल्या या पित्याने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी कोरोनाचा प्रसाद !

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनावर ताण आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मात्र नेवासे तालुक्यात या आदेशाला हरताळ फासण्यात आल्याचे समोर आले आहे. रॅपिड अँन्टीजन तपासणीत तामसवाडी गावात १९ रुग्ण आढळल्याने या रुग्णांसह आणखी चार रुग्णांना टेम्पोत … Read more

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे बळीराजा संतापला; महावितरण कार्यालयात केली निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-गेल्या काही महिन्यापासून जनमानसात महावितरण विभागाच्या कारभाराबाबाबत नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. अवाजवी वीजबिले, सक्तीची वसुली, वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम यामुळे नागरिकांमधील संतापाची भावना उसळली आहे. आता याचा उद्रेक देखील होऊ लागला आहे. याचाच एक प्रत्यय कर्जत तालुक्यातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आला आहे. कर्जत तालुक्यातील तळवडी, बारडगाव व येसवडी या … Read more

दुःखद ! अजिंक्य रहाणेची इच्छा अधुरीच राहिली …

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :- भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे त्याच्या आजीला भेटण्यासाठी संगमनेरला जाणार होता. मात्र, ही त्याची इच्छा अधुरीच राहिली आहे. अजिंक्यचा आजीचे निधन झाले आहे. जिंक्य रहाणेच्या आजी झेलूबाई बाबूराव राहाणे यांचे आज निधन झाले. अजिंक्यसाठी आजी ही कुटुंबातील सर्वात जवळची व्यक्ती होती. एखाद्या मोठ्या दौऱ्यानंतर अजिंक्य आपल्या आजीला भेटायला जायचा. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन कि निर्बंध ? वाचा अध्यादेश जसाच्या तसा…

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नवीन आदेश दिले आहेत. प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करून कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणार्‍या आणि नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. अंशता लॉकडाऊन करुनही कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत नसल्याने अखेर अहमदनगर जिल्ह्यात … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगरमध्ये आज रात्रीपासून ‘हे’ असेल बंद !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नवीन आदेश दिले आहेत. प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करून कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणार्‍या आणि नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा … Read more

राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या नव्या गृहमंत्रीपदी राष्ट्रवादीचेच नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा अशी विनंती केली. तर, गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, अशी विनंती … Read more