बाळ बोठेला शहरातील मोठ्या उद्योजकांसह प्रतिष्ठितांची मदत ?
अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सुत्रधार म्हणून पत्रकार बाळ ज. बोठे ला हैदराबाद येथील बिलालनगर परिसरातून अटक करण्यात आले. त्यानंतर बोठे पोलिस कोठडीत असताना त्याने त्याला मदत करणार्यांची नावे तपासामध्ये पोलिसांना सांगितलेली आहेत. बाळ बोठेच्या संपर्कात आलेल्यांची पोलिसांनी आजपासून चौकशी सुरू केली आहे. बोठेला मदत करणार्यांमध्ये शहरातील मोठ्या उद्योजकांसह अनेक प्रतिष्ठितांचा … Read more