आ. बबनराव पाचपुते झाले आक्रमक म्हणाले चालढकल खपवून घेणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- कुकडीचे आवर्तन सोडण्याबाबात दि. ९ एप्रिल रोजी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती माजीमंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी त्वरित पाऊले उचलणे आवश्यक आहे. त्यात चालढकल खपवून घेणार नाही. पाण्याची गरज व मागणी लक्षात घेऊन पुढील आवर्तनाचा … Read more

निवृत्ती महाराजांची निर्दोष मुक्तता हा जणू पांडुरंगाचाच आशीर्वाद !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- ज्यांनी आयुष्यभर विठ्ठलाची भक्ती केली, कीर्तनातून समाजप्रबोधन केले, त्यांच्या पाठिशी या निकालाच्या निमित्ताने जणू पांडुरंगच उभा राहिला, असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले. अकोले तालुक्याचे सुपुत्र, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्यावर त्यांच्या एका वक्त्यव्यासंदर्भात भरण्यात आलेल्या खटल्यातून त्यांची नुकतीच निर्दोष मुक्तता झाली. याबद्दल अकोले तालुक्याच्या … Read more

सुवर्णा कोतकरला अटक करा !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी तथा माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर व औदुंबर कोतकर यांना अटक करून या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे केली आहे शिवसैनिकांनी शुक्रवारी मुंबई इथे संजय राऊत यांची भेट घेतली आणि त्यांना याबद्दल निवेदन … Read more

कोरोनाच्या संकटातही अहमदनगर जिल्ह्यात ‘इतक्या’ घरात महावितरणने पाडला प्रकाश

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या संकटकाळात देखील महावितरणकडून ग्राहकांना वीजविषयक सर्व सेवा सुरळीत देण्यात येत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात अहमदनगर जिल्ह्यात एप्रिल २० ते मार्च २१ राज्यात या कालावधीत उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील ३१हजार ६९७ ग्राहकांना वीज जोड देऊन त्यांच्या घरात प्रकाश पाडला आहे. आवश्यक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात येत असल्याने प्रलंबित … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आश्चर्य… बोकड्या देतोय दररोज अर्धा लिटर दुध

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-निसर्गाचा चमत्कार म्हणावं की नेमकी काय? राहुरीत एक बोकड चक्क दररोज अर्धा लिटर दुध देत असल्याचे आढळून आले आहे. राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील मेंढपाळ सुभाष किसन गावडे यांचा दिड वर्षीय बोकड दररोज अर्धा लिटर दुध देतो.त्यामुळे सध्या हा विषय सर्वत्र चर्चेचा बनला आहे. राजा नावाचा दिड वर्षाचा बोकड अनेक दिवसापासून … Read more

कोरोनामुळे रखडले रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-श्रीरामपूर-बेलापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी मागविण्यात आलेल्या ई निविदा (टेंडर) करोनामुळे रखडल्या आहेत. आता येत्या 15 एप्रिलनंतर या निविदा उघडल्या जाण्याची शक्यता आहे. कोपरगाव झगडेफाटा ते राहुरी फॅक्टरी दरम्यानच्या राज्य महामार्ग क्रमांक 36 चे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. या राज्यमार्गाच्या कामासाठी श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरील वेस ते बेलापूर (कोल्हार चौक) पर्यंच्या कामासाठी निधी … Read more

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसह प्रशासन देखील सतर्क झाले आहे. दरम्यान या संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून अनेक सण उत्सव रद्द साध्या पद्धतीने तर काही ठिकाणी रद्द करण्यात आले आहे. कोरोना आजाराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आज रविवारी आणि उद्या 5 एप्रिलला साजरी होणारी नगर तालुक्यातील वडगावगुप्ता … Read more

शिक्षणमंत्र्यांची घोषणा ! जिल्ह्यातील सहा लाखाहून अधिक विद्यार्थी झाले परीक्षाविना पास

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. याचाच फायदा जिल्ह्यातील सहा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. शिक्षणमंत्र्याच्या घोषणेमुळे नगर जिल्ह्यातील ५ हजार … Read more

विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी तरुणीचा अश्लील व्हिडीओ केला व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-पुर्वी केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी लतेश शाम नन्नवरे (रा. राहाता) याच्या विरुद्ध कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राज्य परिवहन मंडळाची बस पलटली,वाहतुक ठप्प !

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-राहूरी येथे राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या चालकाचा स्टेरिंगवरिल ताबा सुटून बाजुला असलेल्या खड्ड्यात एस टि बस गेल्याने बसमधील १२ प्रवासी सुखरुप तर चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना आहे. श्रीरामपूर -अहमदनगर एस टी बसचा राहुरीतील नगर मनमाड रोड लगत सूर्या पेट्रोल पंप महामार्गावर अपघात झाला आहे. बस मध्ये असलेले १२प्रवासी … Read more

नेवासा तालुक्यातील ‘या’ गावात उद्या जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-सध्या दिवसेंदिवस कोरोना संसर्गजन्य रोग वाढतच असल्याने या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून उद्या ( दि.४ रोजी,) सोनई मध्ये जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. या महाभयंकर रोगाची साखळी तोडणे गरजेचे असून प्रशासन सह प्रत्यक्ष लोकसहभाग महत्वाचा आहे. त्यासाठी येथे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने पार केला एक लाखाचा आकडा !

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १२२८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८९ हजार ७०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १९९६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९०९८ … Read more

मोठी बातमी! पहिली ते आठवी परीक्षा रद्द; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, इयत्ता नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या … Read more

जमावबंदी मान्य, पण संचारबंदी नाही… पुण्यात भाजप आक्रमक

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- लोकांना जायला न मिळण्याचे थेट परिणाम आर्थिक घडी विस्कटण्यावर होणार आहेत. जमावबंदी आम्हाला मान्य. पण संचारबंदी नाही. टेस्टींग वाढवा, ग्रुप करणाऱ्यांना दंड करा. पण फक्त सत्ता आहे म्हणून दहशत करणे योग्य नाही. सरकार जे करेल त्याला आम्ही मदत करु. कोरोना फक्त सरकारची जबाबदारी नाहीत. पण संचारबंदी आणि पीएमपीएमएल … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : 24 तासांत विक्रमी रुग्ण वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यात  कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यातही कडक निर्बंध झाले आहेत. नगरचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. आज विक्रमी संख्येने कोरोनाबाधित आढळले. ही आकडेवारी याच गतीने सुरू राहिल्यास नगरमध्ये ही कडक निर्बंध लागू शकतात.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 1996 रुग्ण आढळले आहेत नगर शहरात सर्वाधिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 30 वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यातून एक संतापाजनक बातमी समोर आली आहे, नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात 30 वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात पिडीतेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. पिडीत महिला कामानिमित्त आष्टी येथून … Read more

हृदयात अनेक स्टेन्स असतानाही ज्या पद्धतीने मुख्यमंत्री सांभाळतायेत,त्यास सलाम

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टिका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत… त्यास सलाम ! सलाम !! सलाम !!!, असे भावनिक ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड … Read more

भारतीयांसाठी गुड न्यूज : अमेरिकेने परदेशी व्यावसायिक व्हिसावरील बंदी उठवली

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-  अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी परदेशी व्यावसायिक व्हिसावरील बंदी उठवली आहे. यात एच -1 बी व्हिसा यात समावेश आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसावर बंदी घातली होती. त्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेची वेळ संपली आहे. बायडेन यांच्या या निर्णयाचा भारतीय आयटी व्यावसायिकांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. … Read more