दुष्काळात तेरावा :’ते’ फळे खरेदीसाठी थांबले अन् चोरांनी डाव साधला !

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- रस्त्याच्याकडेला दुचाकी उभी करून समोर असलेल्या फळविक्रेत्याच्या गाडीवर फळे खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका जणाला फळे खरेदी करणे चांगलेच महागात पडले आहे. फळे करून परत येईपर्यंत मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेले १ लाख ४० हजारांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना श्रीरामपूर मेन रोड येथे घडली. याप्रकरणी सदाफळ यांनी दिलेल्या … Read more

बघा या’बंटी बबली’ची करामत ‘एटीएम हॅक करुन लावला तब्बल १० लाखांना चुना

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-आता पर्यंत आपण चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापून, थेट मशीनच उचलून नेल्याच्या घटना घडल्याच्या ऐकल्या आहेत. पण एका आधुनिक बंटी बबलीने तर कहरच केला आहे. तो असा त्यांनी एटीएम मशीनच हॅक करुन १ हजार रुपयांच्या ५० ट्रांझेक्शनद्वारे तब्बल १० लाख रुपये काढून बँकेला चुना लावल्याचे समोर आले आहे. … Read more

शिक्षक बँक ताळेबंदातच महाघोटाळा !

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-प्राथमिक शिक्षक बँकेत अनेक घोटाळे करुण थकलेल्या महाभागी सत्ताधारी मंडळांनी शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी वार्षिक सभा अहवालाच्या ताळेबंदातच आता महाघोटाळा केला आहे. एक तर आपणाला प्रशासनाने अहवालच पाठविला नाही तो का पाठविला नाही याचे उत्तर आज शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळाला सापडले आहे. जिल्हयातील १२ हजार सभासंदांना सत्ताधाऱ्यांनी वेडे समजले आहे. … Read more

Maharashtra Lockdown News : आजपासून राज्यभर जमावबंदी, रात्री 8 नंतर ….

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- संपूर्ण राज्यात तूर्तास लॉकडाऊन लागू होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यानुसार आज रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आजपासूनच (27 मार्च मध्यरात्रीपासून) हे कडक निर्बंध लागू होणार आहेत. रात्री 8 ते … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ७६५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८३ हजार ५०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६५४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४८७१ इतकी … Read more

‘या’ आमदाराने चक्क व्हेंटीलेटरवरील कोरोना बाधितांसोबत घेतला सेल्फी !

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- मी असुरक्षित असलो तरी चालेल माझी जनता मात्र सुरक्षित असली पाहिजे असे सांगत गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना रूग्ण तसेच लॉकडाऊनमुळे बाधित झालेल्या नागरीकांसाठी आहोरोत्र झटणाऱ्या आमदार नीलेश लंके यांनी कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील आपल्या इनिंगला सुरूवात केली आहे. गेल्या महिनाभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना आ. लंके यांनी सुरूवातीस … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- सध्या देशभरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. तर राज्यातही मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्णवाढ कायम असून कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात काही तासांमध्ये 654 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. त्यात नगर शहरात 225 रुग्णांचा समावेश … Read more

वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर काँग्रेसचा असेल – महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- काँग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. धर्मनिरपेक्षता हा काँग्रेसचा शास्वत विचार आहे. नगर शहरामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये पक्षाची सुरू असणारी संघटनात्मक घोडदौड अशीच कायम राहिली तर वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर देखील काँग्रेसचा होईल, असा आशावाद राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी … Read more

दुर्दैवाने ‘ती’ त्यांची शेवटचीच भेट ठरली !

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- मित्राला भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा उसाच्या ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोपरगाव तालुक्यात घडली आहे. कल्पेश प्रकाश भाले (वय २४), असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रवी गोकुळ बारवाल ( वय २१, रा. हाजीपूरवाडी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद ) याच्या फिर्यादीवरून चालक दीपक सखाहरी दिवेकर (रा. शिवूर, ता.वैजापूर, … Read more

सचिन तेंडुलकरलाही झाली कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती खुद्द सचिनने ट्विट करत दिली आहे. “मला कोरोनाची बाधा झाली आहे. मी सर्व काळजी घेत आहे. माझी आज चाचणी झाली व त्यात माझे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. माझ्या घरच्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. मी घरातच स्वत:ला … Read more

मनसुख पत्नीला म्हणाले होते, अपना पुलिसवाला भी है….

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-चार मार्च रोजी रात्री घरातून निघताना मनसुख् हिरेनने त्याच्या पत्नीला सांगितले होते की, तावडे नावाच्या अधिकाऱयास भेटायला जातोय पण ‘अपना पुलिस वाला भी है’ असे सांगत हिरेन यांनी पत्नीला दिलासा दिला होता. असे सांगून हिरेन घराबाहेर पडले पण दुसऱया दिवशी त्याचा मुंब्रा खाडीत मृतदेह सापडला. या हत्येप्रकरणाचा एटीएसने तपास सुरू … Read more

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शेवगाव बंद!

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला  शेवगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला. महाविकासआघाडी मधील सर्व घटक पक्ष तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या सह सर्व पक्षांनी या बंदला पाठिंबा … Read more

धक्कादायक : जिल्हा सहकारी बँकेच्या ‘त्या’ शाखाधिकाऱ्याची आत्महत्या!

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-राहाता तालुक्यातील वाकडी येथील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे शाखाधिकारी ज्ञानेश्वर मनोहर गायकवाड यांनी राहाता- चितळी रस्त्यालगत वाकडी शिवारात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की वाकडी येथील जिल्हा बँकेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांचा बुधवार दि.२४ मार्च रोजी दुपारपासून फोन बंद येत … Read more

पुणेकरांनो काहीतरी करा :  देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण पुण्यात

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-पूर्ण वर्षभर कोरोनाप्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळे यावर्षी सुरूवातील काही दिवस दिलासदायक गेले. हळुहळू राज्यभरातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी देखील कमालीची घटली. त्यामुळे प्रशासनानेसुद्धा कोरोना नियम थोड्याफार प्रमाणात शिथील केले. पण हा दिलासा अल्पकाळच ठरला. त्यानंतर मात्र आता कोरोना गेला असेे समजून कोरोना प्रतिबंधात्मक नियम डावले अन् नागरिक बिनधास्त फिरू लागले … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन नाही ! मात्र… जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले..

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन करण्याचा विचार नाही, मात्र ‘कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल. नागरिकांनी परिस्थीतीचे गांभिर्य लक्षात घेत नियमांचे काटेकोर पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मनपा आयुक्त … Read more

बिग ब्रेकिंग : राज्यात ‘ह्या’ दिवसापासून रात्रीची जमावबंदी!

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- सध्या राज्यात कोरोनाची लाट आली असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (28 मार्च) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव … Read more

आज ६४३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८२९ बाधितांची रुग्ण संख्येत भर !

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ६४३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८२ हजार ७३९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८२९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४९८५ इतकी … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीशांनी घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- सध्या राज्यभरात कोरोनाचे रूग्ण प्रचंड वेगाने वाढत आहेत. जिल्ह्यात देखील कोरोनाबाधितांची संख्या चांगलिच वाढलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अहमदनगर व संगमनेर येथील सत्र न्यायालयाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दिवसातून दोन सत्रांमध्ये कामकाज चालेल. असा आदेश प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी काढला आहे. पहिल्या सत्राचे कामकाज … Read more